Gf bf ला थेटरमध्ये भेटली प्रायव्हसी; त्यांनी सगळं करून घेतलं, आणि असं झालं वायरल…

सीट , खुडची ,जागा यांना आपल्या देशात खूप महत्त्व दिलं जात. मग ते राजकारण असो किंवा बस चा प्रवास किंवा चित्रपटगृहतील सीट असो. लोकांना हवे ती सीट मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरू असते. प्रवासात रम्य ठिकाणे पाहण्यासाठी खिडकी जवळची सीट पाहिजे असते.

तस पहायला गेलं तर, चित्रपटच पाहायचा असेल तर मागचा आणि मध्य भाग असलेली सीट योग्य ठरते पण काहींनी चित्रपट पाहायला तिकिट घेतलेलं नसतं. मोकळीक मिळत नसल्याने ते थेटर मध्ये येतात. मग त्यांना देणं घेणं नसते की चित्रपट कोणता आहे. कारण मुळात ते चित्रपट पाहायला आलेलेच नसतातच.

असेच एकदा राजेश आणि रजनी चित्रपटगृहात कॉर्नरच तिकीट कडून चित्रपट पाहायला गेले. चित्रपट बघण्याचा प्लॅन झाला तेव्हाच रजनी ने तिकीट काढून ठेवली होती. जेव्हा ते हॉल मध्ये पोहोचले तेव्हा तिकीट चेक करणाऱ्याने तिकीट चेक करून त्यांना आणखी मोक्याची जागा शोधून दिली,जेणे करून त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करणार.

हिकडे चित्रपट सुरू झाला आणि अंधार पडताच हे प्रेमी जोडपं गुलगत्त होऊ लागले. इंटरव्हल पुरता थोडा अडथळा आला आणि पुन्हा प्रेमी रंगात रंगले चित्रपट संपला आणि घरी निघाले. काही दिवसांनी मुलीच्या मोबाईल वर फोन वाजला.

“हॅलो त्या दिवशी थेटर मध्ये लय मज्जा करू वाटली ना त्या पोरासोबत” आम्हाला ही ती मज्जा हवी आहे. चुपचाप सांगतोय तिथे ये आणि कोणाला सांगू नकोस नाहीतर तुझी आणि त्याची व्हिडीओ क्लिप सगळीकडे वायरल करीन .

मुलीला हे एकूण काहीही समजेना. तिने आधी राजेश ला फोन केला पण राजेश फोन उचलत नव्हता. तिच्या लक्षात आले काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालाय. तिला काही करावं आणि कोणाला सांगावं काही कळेना, कारण सांगितले तरी बदनामी होईल आणि त्यांची क्लिप वायरल झाली तरी त्यांची बदनामी होईल.

तिने वारंवार राजेश ला फोन ट्राय केले, पण त्याने तिचा नंबर ब्लॉक लिस्ट ला टाकला. शेवटी तिच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही,आणि ती सांगितले होते त्या ठिकाणी पोहोचली. आणि त्या ब्लॅकमेल करणाऱ्या पोरांना त्या व्हिडीओ क्लिपसाठी हवे ते आणि हवे तिथक्यादा दिले.

ती त्यांच्या हातच खेळणं बनली होती. एकदा तिने ह्या सर्व त्रासाला कंटाळून मृ’त्यू’ला जवळ केले. मित्रानो आणि मैत्रिणीनो जीवनातील सुख सोईचा आनंद प्रत्येकाने घ्यावा. पण तो घेत असताना जागेच, वेळेचं भान ठेवले पाहिजे.

आजकाळ थेटर मध्ये सुद्धा कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळं आपल्याला त्याच गांभीर्य समजले पाहिजे. देशप्रेमावरचे चित्रपट पाहताना तर मर्यादा पाळल्या पाहिजेत. कोणतीच गोष्ट वाईट नसते. पण ते करत असताना मर्यादीचे भान नसेल तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *