नसांमधील रोग, नसांची कमजोरी, वेदना आणि दबलेल्या नसा त्वरित मोकळ्या करेल हा उपाय…
भयंकर असा नसांमधील कमकुवतपणा, ज्यामुळे हातांमध्ये वेदना होणे, हात सुन्न होणे, कंबरेत वेदना किंवा पायांमध्ये वेदना अशा कोणत्याही प्रकारच्या नसांमधील वेदनांसाठी तुम्हाला हा उपाय करून बघायचा आहे. तुम्हाला फक्त ५० रुपये खर्च करायचे आहेत, पण तुमच्या ज्या काही वेदना असतील, मग ते कमकुवत नसांमुळे असेल किंवा सांध्यांमधील वेदना असतील ह्या सगळ्यावर खूपच लाभदायक आहे हा उपाय.
एकदा तयार करून ठेवा व मी तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला काहीही शेकायचे नाही किंवा शिजवायचे नाही. काही त्रास नाही फक्त ५ मिनिटात तयार होणार आहे.
साहित्य- अक्रोड १० ग्राम, काळी मिरी १० ग्राम, अळशी १० ग्राम, १० ग्राम मगज बिया (खरबूज बिया), खडीसाखर धागेवाली १० ग्राम, दालचिनी १ ग्राम, तमालपत्र १ ग्राम म्हणजेच २ पाने.
अक्रोड-अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर, कार्बोहायड्रेट्स असतात. तसेच पोटॅशियम, आर...