रक्त बनविण्याचे यंत्र आहे हे, फक्त ४ चमचे खा, एवढे रक्त वाढेल की डोनेट करावे लागेल, १०१ फायदे असलेला उपाय…
फक्त याचे ४ चमचे खा व धष्टपुष्ट, तंदुरुस्त व्हा. लहान मुले असोत किंवा वृद्ध व्यक्ति असो, महिला पुरुष सगळ्यांच्या स्वास्थ्याचा खजाना आहे हा. यामध्ये वेगवेगळे महाग असे ड्रायफ्रूट्स नाहीत, डिंक नाही किंवा मखाना, तीळ, शेंगदाणे पण नाही. तरीसुद्धा हे पूर्ण १०१ फायद्यांनी परिपूर्ण आहे. स्वादाला हे उत्तम आहे, स्वाद आहे मिठाईप्रमाणे व काम आहे औषधाप्रमाणे. मी हा साखर न वापरता बनविला आहे तसेच एकदम कमी तूप वापरुन तयार केले आहे, बघूनच तुम्हाला आनंद होईल. आज आपण बनविणार आहोत एक सुपर हलवा. चला तर मग आपण सुरू करूया.
साहित्य- ५०० ग्राम बीट (इंग्लिशमध्ये याला बीटरूट म्हणतात), १ १/२ टेबलस्पून तूप, ५०० मिलिलिटर दूध (साधारण २ कप), ४० ते ५० ग्राम पाण्यात भिजलेले बेदाणे, बदाम पाव कप, २ ते ३ टेबलस्पून गूळ, वेलची पाऊडर.
बीट- दिसायला असे असतात व खूपच स्वस्त मिळतात. हे बटाटा व गाजर याप्रमाणे एक कंद आहे. हा हृदय स्...