Saturday, August 13
Shadow

Education

मरेपर्यंत कंबरदुखी, गुडघेदुखी, मूतखडा होणार नाही, लठ्ठपणा कायमसाठी तुमच्यापासून दूर जाईल, बघा हा चमत्कारी उपाय…

मरेपर्यंत कंबरदुखी, गुडघेदुखी, मूतखडा होणार नाही, लठ्ठपणा कायमसाठी तुमच्यापासून दूर जाईल, बघा हा चमत्कारी उपाय…

Education
मित्रांनो, आजच्या या माहितीमध्ये मी एका अशा औषधी झाडाबद्दल माहिती देणार आहे ज्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही जी पाने आहेत ती बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल, ही पाने आपल्या जेवणाचा स्वाद तर वाढवितात त्याचबरोबर आपल्याला कितीतरी आजारांपासून वाचवितात. तर याचा उपयोग तुम्ही जरूर करा. ही पाने आहेत ज्याला आपण इंग्रजीत “बेलीफ”, हिंदीत ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो व मराठीत याला तमालपत्र म्हणतो. ही एक अशी औषधी आहे जी कितीतरी आजारांना दूर ठेवते. आपल्या भोजनाचा स्वाद वाढविते. आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात तमालपत्र असतेच. याचे औषधी असे खूप गुणधर्म आहेत. अॅंटी-मायक्रोबियल गुणधर्म, अॅंटी-फंगल, अॅंटी-बक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे दातांमधील वेदना असोत, मधुमेह असो, अल्झायमरसारखा आजार असुदे म्हणजेच विस्मृतीचा आजार असुदे, तमालपत्राचे सेवन केले तर कितीतरी आजार असे गायब होतील, की त...