Thursday, November 24
Shadow

अध्यात्म

8 वर्षांपासून होत नव्हते मूल, मग या देवीच्या मंदिराचा प्रसाद घेतल्याने झाली पुत्रप्राप्ती…

8 वर्षांपासून होत नव्हते मूल, मग या देवीच्या मंदिराचा प्रसाद घेतल्याने झाली पुत्रप्राप्ती…

अध्यात्म, बातम्या
प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा आनंद मिळावा अशी इच्छा असते, आणि ही इच्छा असणे साहजिकच आहे...!कारण तो आनंद, ते सुख जगातील सर्व सुखांमध्ये सर्वोच्च आहे. पण दुर्दैवाने काही महिलांची इच्छा असूनही त्यांना आई होण्याचे सुख मिळत नाही, त्यांना मुलबाळ होत नाही. मग अशा परिस्थितीत या महिला अपत्य प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे उपाय करतात असा एकही पर्याय सोडत नाहीत ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्त होईल, मग यामध्ये ते पती पत्नी अनेक डॉक्टरांच्या गाठी भेटी घेतात, औषध उपचार करतात व कधी कधी तर ते अनेक प्रकारच्या टेस्ट देखील करतात परंतु तरी देखील त्यांच्या नशिबी शेवटी निराशाच येते. इतके पैसे खर्च करून देखील त्यांना ते सुख तो आनंद विकत घेता येत नाही...! म्हणून आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अपत्य प्राप्ती होऊ शकते, व असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी हा उपाय केल्याने त्यांना मुले झाली आहे...
गरिबीचा होणार अंत. उद्याच्या शनिवार पासून राजा सारखें जीवन जगतील या 6 राशींचे लोक

गरिबीचा होणार अंत. उद्याच्या शनिवार पासून राजा सारखें जीवन जगतील या 6 राशींचे लोक

अध्यात्म, राशी भविष्य
शुभ सकाळ शुभ संयोग जोडून आला की व्यक्तीच्या नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही. उद्या शनिवार पासून असाच काही संयोग काही राशींच्या जीवनात येणार असून भगवान शनि देवाची विशेष कृपा यांच्या राशीवर असणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःखाचे वाईट दिवस संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.शनी देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अमंगळ काळ आता संपणार असून मांगल्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही आपल्या जीवनातील ग्रह नक्षत्राची नकारात्मक स्थिती आता बदलणार असून आता ग्रह नक्षत्र आपल्यासाठी शुभ फळ देणार आहेत. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार हे आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.कामात येणारे अपयश आता दूर होणार असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात येणारी वारंवार संकटे आता दुर होणार आहे. घर प...
या फळाचा एक तुकडा इथे ठेवा, इतका पैसा येईल की पैसे मोजून थकून जाल…

या फळाचा एक तुकडा इथे ठेवा, इतका पैसा येईल की पैसे मोजून थकून जाल…

अध्यात्म
नमस्कार मित्रांनो. मित्रांनो रुई हे एक तांत्रिक झाड आहे. ज्याला आपण मदार म्हणतो किंवा आकडा म्हणतो, असे म्हटले जाते, की याचा एक तुकडा कंबरेवर धारण केला, तर निपुत्रिक स्त्रिला पण संतान म्हणजेच मूल होऊ शकते. जर डाव्या बाजूला धारण केले, तर सौभाग्य वाढते. या झाडाच्या मुळामध्ये गणपतीचा निवास असतो. जर तुम्ही याचे मूळ काही वर्षांनंतर बाहेर काढले, तर त्याची आकृती गणपतिप्रमाणे बनते. गंभीर अशा समस्या या झाडाच्या मुळामुळे समाप्त होतात. घराच्या रक्षणासाठी, तंत्रमंत्रापासून वाचण्यासाठी ह्या झाडाला जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावले, तर नजरदोष, तंत्राचा प्रभाव, जादूटोणा हे सगळे समाप्त होते. तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर परिणाम करू शकत नाही. मित्रांनो, दुष्ट ग्रहांचा परिणाम पण पडत नाही. जर झाड न लावता तुमच्या घरासमोर हे आपोआप उगवले, तर असे समजा की तुम्ही खूपच भाग्यशालि आहात. कारण हे झाड नजर...
जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला काय काय शिक्षा भोगाव्या लागतात! आजच जाणून घ्या…

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला काय काय शिक्षा भोगाव्या लागतात! आजच जाणून घ्या…

अध्यात्म
मित्रांनो, जसे की आपण सगळेच जाणतो, या मृत्यूलोकावर म्हणजेच प्रतिलोकावर जिवजंतूंच्या ८४ लाख योनि निवास करतात व त्यातील एक मनुष्ययोनि आहे., ज्यामुळे आमचा व तुमचा जन्म झाला आहे. मित्रांनो, आम्ही आमच्या कितातरी वेळा सांगितले आहे की मृत्यूनंतर सगळ्यांना आपल्या कर्मानुसार दूसरा म्हणजे पुढचा जन्म मिळतो व कोणी व्यक्ति किंवा प्राणिमात्र आपल्या मागील जन्मात अधिक प्रमाणात सत्कर्म करतो, तर त्याचा जन्म मनुष्ययोनिमध्ये होतो. परंतु, मित्रांनो धर्मशास्त्राच्या मते, अन्य सगळ्या योनिपेक्षा मनुष्ययोनीमध्ये जीवाला जास्त कष्ट सहन करावे लागतात. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की मनुष्याला मातेच्या गर्भापासून ते मृत्यूपर्यंत कोणकोणत्या प्रकारचे कष्ट भोगावे लागतात., ज्याचे वर्णन भागवतपुराणामध्ये केले गेले आहे. मित्रांनो, जेव्हा कोणी प्राणी मृत्यूनंतर मनुष्ययोनिमध्ये जन्म घेतो, तेव्हा सगळ्या...
उरलेले पीठ कधीही ठेवू नका नाहीतर भोगावे लागतील हे परिणाम…

उरलेले पीठ कधीही ठेवू नका नाहीतर भोगावे लागतील हे परिणाम…

अध्यात्म
आजकालच्या या यंत्र युगात आपल्या जीवनात यंत्र किंवा उपकरणे यांचा वापर इतका जास्त झाला आहे, की आपली कामे जास्त करून ही यंत्रेच सोपी करतात. जसे की, कणीक भिजवणे, भाज्या ताज्या ठेवणे, वाटण करून ठेवणे. आपली कामे ही यंत्रेच करतात. हल्लीच्या दिवसात सर्वांच्या घरात फ्रीज तर जरूर असतो आणि आपण याचा वापर खाण्याच्या वस्तु टिकवून ठेवण्यासाठी करतो. कारण त्यामुळे त्या वस्तु ताज्या राहू शकतील आणि जंतुमुक्त राहू शकतील, असे आपण मानतो. पण हेच फक्त सत्य नाही, त्याचे दुष्परिणाम पण आहेत. आजकाल सर्वांचेच जीवन खूप धावपळीचे झाले आहे, पूर्वीच्या काळी स्त्रिया घर सांभाळत असत तर पुरुष बाहेरील कामे सांभाळत असत.. 'परंतु आता तसे काहीही राहिलेले नाही', जस जसे जीवनमान बदलले तश्या गरज देखील बदलल्या.. आणि आता स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबर घराबाहेर पडून चार पैसे देखील कमवतात, आजकाल स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून काम केले ...
गरीबी व दारिद्र्य येण्याची ही लक्षणे असतात, आताच तपासून बघा तुमच्या घरी ही कामे होतात का?

गरीबी व दारिद्र्य येण्याची ही लक्षणे असतात, आताच तपासून बघा तुमच्या घरी ही कामे होतात का?

अध्यात्म
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन शिकायचे असेल, तर आमच्या पेजला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, आपल्या घरात घडणार्‍या कितीतरी गोष्टीत काही संकेत लपलेले असतात. जर हे संकेत समजून घेतले तर आपण जाणून घेऊ शकतो की भविष्यात येणारा तुमचा कालावधी कसा असेल? व तुम्ही समस्यांपासून वाचू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असेल, तर घरात छोटे छोटे संकेत तुम्हाला ते दर्शवितात. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गरीबी वाढणारे कोणकोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात. जर घरात काही संकट येणार असेल, तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो. तुळशीचे झाड एकदम सुकून जाते, ज्यामुळे घरात दारिद्र्य व संकट येणार आहे हे समजते. जर तुमच्या घरातील झाडे किंवा रोपे यांची पाने सुकू लागली तर ती लग...
परिवारात मृत्यू झाल्यावर मुंडन (केशवपन) का करतात?– जाणून घ्या.

परिवारात मृत्यू झाल्यावर मुंडन (केशवपन) का करतात?– जाणून घ्या.

अध्यात्म
नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्म पुंनर्जन्मावर अतूट विश्वास ठेवतो. म्हणून मृत्यू झाल्यावर मृत आत्म्याला मुक्ति व शांति मिळण्यासाठी कितीतरी कर्मकांड केले जातात. तुम्ही बघितले असेल, की हिंदू धर्मात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीचे नातलाग आपल्या डोक्यावरच्या केसांचे मुंडन करतात म्हणजेच केस काढून टाकतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ह्याच्या मागचे धार्मिक कारण काय आहे व असे का केले जाते. जर नसेल, तर आज आम्ही या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ह्याच्या मागचे धार्मिक महत्व काय आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गरुड पुराण हे एक असे पुराण आहे जो मृत्यू सारख्या किचकट विषयावर अगदी खोलवर प्रकाश टाकते. या पुराणात आत्म्याच्या परलोकी गमन करण्याची विस्तृत व्याख्या मिळते. गरुड पुराणानुसार रिती व नियमाने केलेल्या काही कार्यामुळे आ...
कर्ज कितीही मोठी असू द्या, उद्याच्या शनिवारी करा हा उपाय…

कर्ज कितीही मोठी असू द्या, उद्याच्या शनिवारी करा हा उपाय…

अध्यात्म
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठे विघ्न असुदे, शनीची साडेसाती असुदे, मोठ्यातील मोठे संकट असुदे, जर फार कर्ज झाले असेल आणि ते कर्ज फिटत नसेल तर या उपायाने आपले कर्ज फिटेल. शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपून जाईल. तसेच आपल्यावरील संकट, विघ्न संपून जातील. मित्रानो हा उपाय खूपच जबरदस्त आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला थोडीशी काळी उडीद घ्यायची आहे. काळ्या उडदाचे अखंड दाणे अगदी थोडेसे म्हणजे मूठभर होतील इतके दाणे आपण घ्यायचे आहेत. हे दाणे एखाद्या वाटीमध्ये ठेऊन ही वाटी आपल्या समोर ठेऊन आपण शुक्रीमुद्रा करून बसायचे आहे. जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्चीवर देखील बसू शकता. बसल्यानंतर शुक्रीमुद्रा करायची आहे. शुक्रीमुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर स...
रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द कितीही मोठा श’त्रू असू द्या…

रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द कितीही मोठा श’त्रू असू द्या…

अध्यात्म
नमस्कार मित्रांनो आपल स्वागत आहे. “आभाळाची साथ आहे अंधाराची रात आ, हे मी कोणासमोरही झुकत नाही कारण माझ्या डोक्यांवरती स्वामींचा हात आहे”. मित्रांनो आपले आयुष्य जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही लोक आपले मित्र बनतात तर काही लोक आपले शत्रू बनतात. मित्रांनो कधी कधी आपण आयुष्य जगताना हे निर्माण झालेले शत्रू इतके बलवत्तर, इतके शक्तीशाली बनतात, त्यांच्यापासून आपल्याला त्रास होऊ लागतो. यालाच आपण शास्त्रामध्ये श’त्रूपिडा असे म्हणतो. मित्रांनो जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा तुमची प्रगती होते व जी प्रगती होऊ लागते तेव्हा तुमची ही होणारी प्रगती आहे ती अनेक लोकांच्या डोळ्यात खुपते. त्यांना तुमची झालेली प्रगती आवडत नाही. ते त्याचा तिरस्कार करतात आणि हेच लोक तुमचे श'त्रू बनत असतात. कधीतरी मित्रांनो तुमच्या जवळचे असणारे मित्र सुद्धा तुमच्या प्रगतीमुळे तुमचे श’त्रू बनतात. तुमच्या नोकरीच्या ठिकाण...
परक्या स्त्रीकडे कधीही वाईट नजरेने बघू नका- जीवनभर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल…

परक्या स्त्रीकडे कधीही वाईट नजरेने बघू नका- जीवनभर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल…

news, अध्यात्म
परकी स्त्री हिंदू धर्मात पूजनीय असते., जिला देवीचे रूप मानले जाते. श्रुति, शास्त्र व पुराण यामध्ये स्त्रीला एक विशेष दर्जा प्राप्त आहे. अथर्व वेदातील एक श्लोक आहे” यत्र नार्यास्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता: , यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:!! याचा अर्थ ज्या कुळामध्ये नारीची म्हणजेच स्त्रीची पूजा केली जाते, त्या कुळातील देवता सदैव प्रसन्न राहातात, व त्या कुळात दिव्यगुण, दिव्यभोग व उत्तम संतान प्राप्त होतात व ज्या कुळात स्त्रियांची पुजा होत नाही, तिथे सगळी कामे निष्फळ होतात. हिंदू धर्मामध्ये स्त्रीला देवी, माता, मुलगी, पत्नीचे स्वरूप मानले गेले आहे. पण आज आपला समाज आणि आपली संस्कृतीमुळे कोठे न कोठेतरी स्त्रियांच्या प्रती असलेला सन्मान कमी होतो आहे. लोक आपल्या आईला अपमानित करतात, पत्नीला मारझोड करतात व मुलीचे हक्क तिच्याकडून हिसकावून घेतात. असे म्हटले जाते, की जर तुम्ही ...