Sunday, September 25
Shadow

Author: admin

भारतीय कसोटी संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव आले समोर, BCCI लवकरच करणार अधिकृत घोषणा…

भारतीय कसोटी संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव आले समोर, BCCI लवकरच करणार अधिकृत घोषणा…

क्रीडा
उजव्या हाताचे सलामीवीर रोहित शर्मा याची पुढील कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) लवकरच याची अधिकृत पुष्टी करेल, असा दावा अहवालामध्ये केला जात आहे. इनसाइड स्पोर्टशी बोलताना BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "रोहित शर्माच पुढील कसोटी संघाचा कर्णधार असेल यात कोणतीही शंका नाही." दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला रेड-बॉल फॉरमॅटचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, मात्र आता तो नियमित कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. विराट कोहलीने शनिवारी अचानकपणे कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 33 वर्षीय विराटच्या नेतृत्वाखाली भारताला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. उजव्या हाताच्या दिग्गज फलंदाजाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आत्तापर्यंत 68 कसोटी...
जिभेला चमचा लावून थायरोइड, मधुमेह, लिव्हर/किडनी इन्फेकशन याची २ मिनिटात माहिती करून घ्या…

जिभेला चमचा लावून थायरोइड, मधुमेह, लिव्हर/किडनी इन्फेकशन याची २ मिनिटात माहिती करून घ्या…

आपले आरोग्य
नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, चमच्याने आजाराची परीक्षा करा. हे वाचून चकित झालात ना. हो, फक्त चमच्याच्या मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्हाला कोणता गंभीर आजार आहे की नाही. चकित होऊ नका, आम्ही तुम्हाला याची पूर्ण पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हे टेस्ट करू शकता की तुम्हाला कोणता आजार तर नाही. तसे तर चमच्याने आपण फक्त जेवण करू शकतो. अशा वेळी आम्ही हे सांगत आहोत की चमच्याच्या मदतीने तुम्ही गंभीर आजाराची परीक्षा करू शकता. ही गोष्ट तुमच्या पचनी पडत नाहीये असे दिसते आहे. त्यासाठी तुम्हाला आमची ही पूर्ण माहिती शेवटपर्यंत पाहायची आहे, ऐकायची आहे. जर चमच्याचा एका विशिष्ठ पद्धतीने उपयोग केला तर आजाराची माहिती मिळू शकते. चमचा ही खूप कामाची व उपयोगी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला आजाराची माहिती मिळू शकेल. एवढेच नाही, तुम्ही मिंनिटांमध्ये...
जुन्यात जुने असे मुरूमाचे डाग, सुरकुत्यांची चिन्ह, शरीरावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा जबरदस्त उपाय…

जुन्यात जुने असे मुरूमाचे डाग, सुरकुत्यांची चिन्ह, शरीरावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा जबरदस्त उपाय…

आपले आरोग्य
नमस्कार मित्रांनो. तुमचे परत एकदा स्वागत आहे “रुद्र होम रेमिडीस” मधील हेल्थ आणि ब्युटि टिप्स मध्ये. मित्रांनो, या चॅनलमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो दादीअम्माचे उपाय म्हणजेच घरगुती उपाय. तर आज आम्ही तुमच्यासाठी मुरूमे, त्याने चेहर्यातवर पडणारे डाग, भाजल्यामुळे होणारे डाग, कापल्यामुळे पडणारे डाग किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरील डाग यापासून सुटका करून घेण्यासाठी एक रामबाण उपाय. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय करण्याची पद्धत व त्याचा उपयोग. हा उपाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लागणार आहे नारळ तेल म्हणजेच खोबरेल तेल., कापुर. कापुर जो प्रत्येक घरात पूजेसाठी वापरला जातो. आता हे बनवायचे कसे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी थोड्या प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवितो आहे. तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता. मी एका काचेच्या बाउल मध्ये २ चमचे नारळ तेल घेतो आहे. आता यामध्ये ...
फक्त एक कप असा चहा प्या, सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांमध्ये कमजोरी यामुळे जो माणूस चालू शकत नाही, तो पळायला लागेल…

फक्त एक कप असा चहा प्या, सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांमध्ये कमजोरी यामुळे जो माणूस चालू शकत नाही, तो पळायला लागेल…

आपले आरोग्य
मित्रांनो, जर तुम्हाला गुड्घ्यांमध्ये, सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात वेदना असतील किंवा तुम्हाला पोटासंबंधी कोणताही आजार आहे जसे की अॅसिडिटी, अपचन, जेवण योग्य प्रकारे पचत नसेल, आंबट ढेकर येत असतील किंवा पूर्ण शरीर दुखत असेल, तर मी एकदम सोपा असा उपाय तुम्हाला करून दाखविणार आहे, ज्याच्या वापराने तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून सुटका तर मिळेलच त्याचबरोबर तुम्ही रोगप्रतिकारशक्ति वाढेल.ज्यामुळे तुम्ही छोट्या मोठ्या आजारांपासून नेहमीच स्वत:ला वाचवू शकता. या उपायाने तुमच्या शरीरात कोणताही दुष्परिणाम होणार नाही, त्रास होणार नाही. खास करून या थंडीच्या ऋतुत हे पेय तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया, सांधेदुखी, गुडघेदुखी, हाडांमधील कमजोरी किंवा पोटासंबंधी कोणताही आजार जसे की अॅसिडिटी, अपचन, गॅस यावर उत्तम उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपण इथे एका पातेल्यात एक ...
8 वर्षांपासून होत नव्हते मूल, मग या देवीच्या मंदिराचा प्रसाद घेतल्याने झाली पुत्रप्राप्ती…

8 वर्षांपासून होत नव्हते मूल, मग या देवीच्या मंदिराचा प्रसाद घेतल्याने झाली पुत्रप्राप्ती…

अध्यात्म, बातम्या
प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा आनंद मिळावा अशी इच्छा असते, आणि ही इच्छा असणे साहजिकच आहे...!कारण तो आनंद, ते सुख जगातील सर्व सुखांमध्ये सर्वोच्च आहे. पण दुर्दैवाने काही महिलांची इच्छा असूनही त्यांना आई होण्याचे सुख मिळत नाही, त्यांना मुलबाळ होत नाही. मग अशा परिस्थितीत या महिला अपत्य प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे उपाय करतात असा एकही पर्याय सोडत नाहीत ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्त होईल, मग यामध्ये ते पती पत्नी अनेक डॉक्टरांच्या गाठी भेटी घेतात, औषध उपचार करतात व कधी कधी तर ते अनेक प्रकारच्या टेस्ट देखील करतात परंतु तरी देखील त्यांच्या नशिबी शेवटी निराशाच येते. इतके पैसे खर्च करून देखील त्यांना ते सुख तो आनंद विकत घेता येत नाही...! म्हणून आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अपत्य प्राप्ती होऊ शकते, व असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी हा उपाय केल्याने त्यांना मुले झाली आहे...
गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत, असा करा गुळाचा चहा कधीच फुटणार नाही…

गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत, असा करा गुळाचा चहा कधीच फुटणार नाही…

आपले आरोग्य
तुम्हाला जर खाण्याची आवड असेल किंवा नवीन नवीन पदार्थ बनविण्याची आवड असेल, तर तुमचे स्वागत आहे आमच्या “चविष्ट जेवण” या चॅनलमध्ये. तर आज आपण गुळाचा चहा बनविला आहे. अतिशय स्वादिष्ट. चहा तसा सर्वांनाच आवडतो साधारण देशातील ९० टक्के लोकांना चहा आवडतो. तुमच्यासाठी आज मी नवीन रेसीपी घेऊन आले आहे गुळाचा चहा. आपण नेहमीच साखरेचा चहा पितो पण हा चहा नक्की करून बघा खूपच छान लागतो. चला मग आज या नवीन रेसीपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहेव त्यात एक कप पाणी घेते आहे. त्यात मी एक चमचा चहा पाऊडर टाकते आहे. कोणतीही चहा पाऊडर चालेलजी तुम्ही रोज वापरत असाल ती चहा पाऊडर घ्यायची आहे. आता हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण आले छोट्या किसणीने किसून टाकणार आहोत. ठेचून पण टाकू शकता. गॅस मोठा ठेवला आहे त्यामध्ये आता आपण २ वेलची सालीसकट सोलून टाकायच्या आहेत. गॅस आता थोडा लहान करूया...
काय तुमचे पण तुमच्या पत्नीशी किंवा पतीशी भांडण झाले आहे का? तर आजमावून पहा या टिप्स…

काय तुमचे पण तुमच्या पत्नीशी किंवा पतीशी भांडण झाले आहे का? तर आजमावून पहा या टिप्स…

बातम्या
असे कदाचित कोणी पती-पत्नी असतील ज्यांच्यामध्ये कोणताही वादविवाद नसेल. असे पण म्हटले जाते, की जिथे प्रेम आहे, तिथे भांडण किंवा वाद पण असतो. पण जोपर्यंत वाद असतो, तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा हा वाद भांडणात बदलतो, तेव्हा ते नाते वेगळे स्वरूप धारण करते. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा एक दुसर्यााचा अपमान करण्यासाठी गोष्टी केल्या जातात, तेव्हा त्या नात्यामध्ये दुरावा व विष कालविले जाते.असे कदाचित कोणी पती-पत्नी असतील ज्यांच्यामध्ये कोणताही वादविवाद नसेल. असे पण म्हटले जाते, की जिथे प्रेम आहे, तिथे भांडण किंवा वाद पण असतो. पण जोपर्यंत वाद असतो, तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा हा वाद भांडणात बदलतो, तेव्हा ते नाते वेगळे स्वरूप धारण करते. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा एक दुसर्यााचा अपमान करण्यासाठी गोष्टी केल्या जातात, तेव्हा त्या नात्यामध्ये दुरावा व विष कालविले जाते. पती-पत्नीमध्ये भांडण कशासाठी? ज...
रात्री झोपायच्या आधी १ ग्लास प्या हाडे, कंबर, गुडघेदुखी, शारीरिक कमजोरी, वृद्धत्व ९० वर्षे राहील दूर…

रात्री झोपायच्या आधी १ ग्लास प्या हाडे, कंबर, गुडघेदुखी, शारीरिक कमजोरी, वृद्धत्व ९० वर्षे राहील दूर…

आपले आरोग्य
१ ग्लास भरून प्या व तंदुरुस्त होऊन जगा. हा कोणताही कडू काढा नाही व दुधापासून बनलेला नाही पण हा इतका शक्तीशाली आहे, की लहान मुले, महिला, मोठी माणसे, वृद्ध सगळेच हे पिऊन तंदुरुस्त होतील. थंडीमध्ये हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी खजाना आहे. हे बनविण्याचा उपाय मी अशा प्रकारे सांगते आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला हे बनविताना तुम्हाला फक्त पाणी उकळण्याची मेहनत करावी लागेल व स्वादिष्ट हा इतका आहे की तुम्ही ग्लास भरभरून प्याल. सगळ्यात प्रथम, हॅलो. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनविणार आहोत थंडीसाठी एक वेगळे असे पेय. चला तर मग आपण आपली ही रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये मी घेतले आहे २ टेबलस्पून शुद्ध देशी गाईचे तूप. ते गरम करत ठेवूया. नंतर मी घेतला आहे १०० ग्राम डिंक. कोणताही डिंक तुम्ही घेऊ शकता. डिंक थंडीत खाल्ला जातो, कारण तो प्रकृतीने गरम असतो. आता मी तूप...
क्षणार्धात चष्मा सोडवायचा आणि डोळ्याची दृष्टी बाज पक्ष्याप्रमाणे वाढविण्याचा एक रामबाण उपाय…

क्षणार्धात चष्मा सोडवायचा आणि डोळ्याची दृष्टी बाज पक्ष्याप्रमाणे वाढविण्याचा एक रामबाण उपाय…

आपले आरोग्य
नमस्कार मित्रांनो. शिखास किचन चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. चष्म कोणत्याही नंबरचा असुदे, ७ दिवसात उतरेल. डोळ्याची दृष्टी वाढेल व मित्रांनो, तुम्ही चष्मा काढून फेकून द्याल जर तुम्ही ७ दिवस नियमित हा घरगुती उपाय तुम्ही केला तर. चष्मा लागण्याचे मुख्य कारण आपले खाणेपिणे असते, पौष्टिक आहाराचा अभाव, खूप जास्त प्रमाणात कॉम्प्युटर, मोबाइल यांचा वापर व काही वेळेस मात्र अंनुवंशिक असते. तसेच विटामीन ए च्या कमतरतेमुळे पण चष्मा लागू शकतो. म्हणून सर्वप्रथम मी इथे घेतली आहे काळी मिरी. काळी मिरी जी आपल्या जेवणाचा स्वाद वाढविते, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविते, मजबूत करते. आपल्या डोळ्यांची दृष्टी तेज करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. ३ ते ४ काळ्या मिरींचे सेवन आपण रोज केले पाहिजे. आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो जर ७ ते ८ दिवस नियमित केला तर तुम्हाला स्वत:ला जाणवेल की आपल्या डोळ्यांची दृष्टी चा...
एका वडापावसाठी या महिलेने आपल्या बाळासाठी जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल!

एका वडापावसाठी या महिलेने आपल्या बाळासाठी जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल!

अप्रतिम लेख
‘प्रभात’जवळील सिग्नलपाशी एक जर्जर वृद्धा आणि तिची गतिमंद मुलगी नेहमी दिसे. आज दुपारची कातरगोष्ट. सिग्नलपाशी भिक मागत फिरणाऱ्या दोन प्रौढ स्त्रिया मागेपुढे करत होत्या. त्यांच्या पाठीवरच्या झोळीत तान्हुली पोरे होती. त्या स्त्रियांना कोपऱ्यावरच्या वडापाववाल्याने एका कागदाच्या भेंडोळीत वडे बांधून दिले. त्यांना भूक खूप लागली असावी, रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या कंपाउंड वॉललगतच्या सावलीत त्या दोघी बसल्या. काही अंतरावर बसलेली वृद्धा त्या दोघींना आशाळभूत नजरेने पाहत होती. त्या दोघींचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते. त्यांचे धुळीत माखलेले, भेगाळलेले अनवाणी पाय त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्षांची ग्वाही देत होते. अखेर न राहवून ती वृद्धा जागेवरून उठली, मांडीवर डोकं ठेवून बसलेल्या तिच्या गतिमंद कुमारीकेस तिने तिथेच बाजूस टेकवले आणि ती त्या दोघींच्या दिशेने निघाली. ती त्या दो...