5 पैश्यात मच्छर माशा चिलट गायब, पुन्हा घरात अजिबात दिसणार नाहीत, आयुर्वेदातील सर्वोत्तम उपाय…

नमस्कार मित्रांनो, आजकालच्या दिवसात डास जास्त जोरात चावायला लागले आहेत. तुम्ही कुठेही जा, म्हणजे बाजारात जा किंवा आपल्या घरातच राहा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डास चावतच असतात. अशा वेळी जर तुम्ही कोईल जाळली तर मी तुम्हाला सांगू इछितो, की एक कोईल जाळल्यामुळे जितका जास्त प्रमाणात धूर निघतो तो १०० सिगारेटमधून निघणार्‍या धुराएवढा असतो.

याचा अर्थ असा आहे, की जेव्हा तुम्ही एक कोईल ( डासांची अगरबत्ती) जाळता, तेव्हा तुम्ही १०० सिगारेट पेटविण्यासारखे आहे. तुम्ही जर अशा वातावरणात श्वास घेतला, तर त्याचा धूर कुठे न कुठे तुमच्या फुफ्फुसांचे नुकसान करतो. काही लोक आपल्या मुलांबरोबर झोपतात ते लोक मोर्टिन लिक्विड जाळतात. त्याचा परिणाम असा होतो, की त्यांच्या स्वास्थ्याबरोबरच त्यांच्या मुलांचे स्वास्थ्य खराब होते.

हो, मित्रांनो, फुफ्फुसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागतात. कारण हा धूर आपल्या फुफ्फुसात श्वासावाटे जातो. तर आजचा हा उपाय खूपच साधा, सोपा आहे. याचा उपयोग तुम्ही आपल्या घरात फक्त ५ ते १० मिनिटे जाळून केला तर डास खूपच सोप्या पद्धतीने पळवून लावता येतील. फक्त याची बनविण्याची योग्य पद्धत माहिती असणे जरूरी आहे. विडियो बघत राहा.

फक्त ४ पदार्थांचा वापर करून तुम्हाला हा उपाय तयार करायचा आहे व डासांना घरातून पळवून लावायचे आहे. विडियो पूर्ण बघा, आवडला तर लाइक व शेअर जरूर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे आमचे पुढील नवीन येणारे सगळे विडियो तुम्हाला प्रथम पाहाता येतील.

हे बनविण्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे एक मातीचे भांडे. तुम्हाला पहिली जी वस्तु घ्यायची आहे ते आहे मोहरीचे तेल. मातीच्या भांड्यात मोहरीचे तेल घ्या. नंतर तुम्हाला घ्यायच्या आहेत कापुराच्या वड्या किंवा गोळ्या. हा तोच कापुर आहे जो तुम्ही देवाच्या पूजेसाठी वापरता. हा कापुर तुम्हाला वाण्याच्या दुकानात मिळू शकेल किंवा जवळ पूजा सामुग्रीचे दुकान असेल, तर तिथे मिळेल. तुम्ही एक मातीची पणती किंवा दिवा घेतला असेल व त्यात मोहरीचे तेल घेतले असेल तर तुम्हाला त्यात ३ ते ४ कापुर वड्या घेऊन तोडून त्यात घाला.

नंतर तुम्हाला यामध्ये मिसळायचे आहे कडूनिंबाचे तेल. कडुनिंबाचे तेल खूपच अद्धभूत आहे. हे जाळल्यामुळे डास तुमच्या घरातून पळून जातील. कडुनिंबाच्या तेलामध्ये असे तत्व असतात ज्याचा वास डासांना सहनच होत नाही. आता ते कडूनिंबाचे तेल त्यात मिसळा. जेवढे मोहरीचे तेल असेल, त्याच्या १/४श कडुनिंबाचे तेल घाला. नंतर चमच्याच्या मदतीने ते ढवळा.

म्हणजे सगळे चांगले मिसळून जाईल. नंतर त्यात तुम्ही त्यात एक कापसाची वात घाला. नंतर ती वात पेटवा. ती पेटवायच्या आधी तुमच्या घरातील सर्व खिडक्या व दरवाजे बंद करा. त्यामुळे याचा धूर तुमच्या घरातील कानाकोपर्‍यात पसरेल. थोड्या वेळाने खिडक्या व दरवाजे उघडून टाका. ज्यामुळे डास घरातून बाहेर निघून जातील. सकाळ, संध्याकाळ, रात्र कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *