3 दिवस सलग सकाळी रिकाम्यापोटी बेलाची पाने खाल्ल्याने जे होते ते पाहून हैराणच व्हाल…

नमस्कार मित्रांनो पूजेच्या साहित्यामध्ये वापरली जाणारी सामुग्रीमध्ये एकही वस्तु अशी नाही जी स्वास्थ्यासाठी उपयोगी नाही. सांगण्याचे तात्पर्य हे आहे, की पूजासाहित्यामध्ये वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तु स्वास्थ्यासाठी चांगली असते म्हणून याला धर्मामध्ये समाविष्ट करून घेतले गेले आहे. एक अशी वस्तु जी भगवान शिव यांना वाहिली जाते, ज्याला आपण “बेलपत्र” म्हणतो. बेलपत्राच्या पानांना भगवान शिवाला अर्पण केले जाते. पण आपल्याला हे माहीत नाही की बेलपत्र शरीरासाठी किती फायदेमंद आहे.

जर आपण भगवान शिव यांना बेलपत्र वाहिल्यानंतर जर त्याला भगवान शिव यांचा प्रसाद समजून घरी घेऊन आलो, व ते सेवन करतो, तर आपल्या शरीराला त्याचे अद्धभूत फायदे होतात. शरीराला इतके फायदे होतात की तुम्हाला समजले तर तुम्ही विचार करून हैराण होऊन जाल. आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला उच्च रक्तदाब व असे कितीतरी समस्यांचे समाधान बेलाच्या पानांच्या मदतीने सांगणार आहे. जर तुम्ही तुमच्या स्वास्थ्य व शरीर स्वस्थ ठेवू इछित असाल, तर तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ जरूर काढावा लागेल.

आपल्यासाठी नाही पण आपल्या परिवारासाठी आपली ५ मिनिटे काढा व हि माहिती पूर्ण वाचा, कारण यामध्ये मी तुम्हाला बेलपत्राचे फायदे सांगणार आहे. जसे मी तुम्हाला सांगितले की बेलपत्र शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, तर त्यासाठी बेलपत्र तुम्ही सरळ खाऊ शकता, किंवा
याच्या पानांचा काढा बनवून पिऊ शकता. चला मग जाणून घेऊया बेलपत्र कोणकोणत्या आजारात तुमची मदत करते.

मित्रांनो, पहिला फायदा बेलपत्राचा हा आहे की ते उच्चरक्तदाब नियंत्रित करते. उच्चरक्तदाब नियंत्रित करण्याचे योग्य असे काही औषध असेल तर ते बेलपत्र आहे. यामध्ये तुम्हाला फक्त बेलपत्राची पाने चावून खायची आहेत. ४ ते ५ पाने तुम्ही जर रोज चावून खाल्ली तर उच्चरक्तदाबाची समस्या मूळापासून समाप्त होईल. बेलपत्राचा दूसरा फायदा तापावर होतो. जर कोणत्याही प्रकारचा ताप आला असेल व तो उतरवायचा असेल, तर बेलपत्राचा काढा बनवून आजारी माणसाला प्यायला द्या.

जे काम तुमचे क्रोसिन व डेस्परीन गोळी करते तेच सगळे काम बेलपत्र करू शकते. फरक एवढाच आहे, की त्या गोळ्या किंवा औषध खाल्ल्यामुळे तुम्हाला नुकसान होते परंतु बेलपत्र तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान करीत नाही. तर ताप आला असेल तर क्रोसिनसारखे औषध घेण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही बेलपत्राच्या पानांचा काढा करून प्या. आपल्या शरीरातील एक खूपच महत्वपूर्ण म्हणजेच आपले हृदय. आपल्या हृदयाला स्वस्थ व उत्तम ठेवण्यासाठी बेलपत्र खूपच फायदेशीर आहे.

जर तुम्ही बेलपत्राचा काढा बनवून रोज सेवन केला किंवा बेलाची पाने खाल्ली तर त्यामुळे तुमचे हृदय मजबूत राहाते. म्हणजेच तुमचे हृदय स्वस्थ असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका संभवत नाही. तर अशा वेळी आपले हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी तुम्ही दररोज बेलपत्र जरूर खा. शरीरात जर उष्णता वाढली असेल,किंवा तोंडात छाले झाले, तर बेलपत्र खाऊन आपल्या तोंडातील छाले तुम्ही ठीक करू शकता.

जर तुम्हाला बद्धकोष्टता असेल, गॅस, अॅसिडिटी ह्या समस्या असतील., तर बेलपत्र तुमच्यासाठी वरदान आहे. जर तुम्ही रोज बेलपत्राचे सेवन केले तर पोटाच्या सगळ्या तक्रारी दूर होतात म्हणजेच तुम्हाला बद्धकोष्टता, गॅस, अॅसिडिटी यापासून आराम पडतो. तर मित्रांनो, हे आहेत बेलपत्राचे काही फायदे.

तर भगवान शिव यांना जर बेलपत्र तुम्ही वाहात असाल, तर ते नंतर प्रसाद म्हणून घेऊन या, आपण स्वत: खा व आपल्या परिवाराला पण खायला द्या. तुम्हाला हि माहिती आवडली असेल, तर मित्रांबरोबर शेअर करा, लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *