
क्षणार्धात चष्मा सोडवायचा आणि डोळ्याची दृष्टी बाज पक्ष्याप्रमाणे वाढविण्याचा एक रामबाण उपाय…
नमस्कार मित्रांनो. शिखास किचन चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. चष्म कोणत्याही नंबरचा असुदे, ७ दिवसात उतरेल. डोळ्याची दृष्टी वाढेल व मित्रांनो, तुम्ही चष्मा काढून फेकून द्याल जर तुम्ही ७ दिवस नियमित हा घरगुती उपाय तुम्ही केला तर. चष्मा लागण्याचे मुख्य कारण आपले खाणेपिणे असते, पौष्टिक आहाराचा अभाव, खूप जास्त प्रमाणात कॉम्प्युटर, मोबाइल यांचा वापर व काही वेळेस मात्र अंनुवंशिक असते. तसेच विटामीन ए च्या कमतरतेमुळे पण चष्मा लागू शकतो. म्हणून सर्वप्रथम मी इथे घेतली आहे काळी मिरी. काळी मिरी जी आपल्या जेवणाचा स्वाद वाढविते, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविते, मजबूत करते.
आपल्या डोळ्यांची दृष्टी तेज करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. ३ ते ४ काळ्या मिरींचे सेवन आपण रोज केले पाहिजे. आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो जर ७ ते ८ दिवस नियमित केला तर तुम्हाला स्वत:ला जाणवेल की आपल्या डोळ्यांची दृष्टी चा...