Wednesday, November 23
Shadow

Day: January 19, 2022

कर्णधार असताना विराट कोहलीचे ३ निर्णय नेहमीच लक्षात राहातील…

कर्णधार असताना विराट कोहलीचे ३ निर्णय नेहमीच लक्षात राहातील…

क्रीडा
विराट कोहली आता कोणत्याही स्वरुपात टीम इंडियाचे कर्णधार नाहीत. कसौटीत स्वत: कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटने आपल्या पाठीमागे जो वारसा सोडला आहे तो भरून याला वेळ लागेल. विराट हा आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यांनी असे काही प्रयोग केले जे कायम स्मरणात राहातील. पीटीआय : भारताचा सर्वाधिक सफल कसौटी केलेला कर्णधार विराट कोहलीसाठी, हारण्याच्या जोखमीवर विजय मिळवणे आणि पाच गोलंदाजांना मैदानात घेऊन जाणे, हे त्याचे दोन मोठे आणि सफल प्रयोग होते. २०१४ मधील औस्ट्रेलिया येथील एका मालिकेच्या दरम्यान एम. एस. धोनी याच्याकडून कसौटी कर्णधारपद घेतल्यानंतर, कोहलीने भारताच्या पाच दिवसीय खेळाचा मार्ग बदलला. एडिलेट कसौटीमध्ये जखमी धोनीची जागा घेताना, कोहलीने एकदा पण ड्रॉ बद्दल विचार केला नाही व भारताला पाचव्या दिवशी ९८ ओव्हर मध्ये ३६४ धावांची आवश्यकता होत...
पती विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर पत्नी अनुष्काने एक शेअर केली भावनिक पोस्ट, धोनीचीही काढली आठवण…

पती विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर पत्नी अनुष्काने एक शेअर केली भावनिक पोस्ट, धोनीचीही काढली आठवण…

क्रीडा
बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा पती आणि भारताचे माजी कर्णधार विराट कोहली याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर माजी दिग्गज खेळाडू, विकेटकीप्पर, फलंदाज महेंद्रसिंग धोनीनंतर कोहलीला कर्णधार बनवण्यापर्यंत काय कौ संभाषण झाले होते हे देखील अनुष्का शर्माने सांगितले आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत अनुष्का शर्माने लिहिले की, "मला 2014 मधील तो दिवस आठवतो, जेव्हा तुम्ही मला सांगितले की मला कर्णधार बनवण्यात आले आहे..! कारण एमएस धोनी यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला आठवतंय MS, तुम्ही आणि मी, आपण तिघांनी त्या दिवशीखूप गप्पा मारल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला चिडवतात ते असे देखील बोलले होते की तुमची दाढी किती लवकर ग्रे होऊ लागली. यावर आम्ही सगळे खूप हसलो." नंतर ती म्हणाली की, "मी त्या द...
भारतीय कसोटी संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव आले समोर, BCCI लवकरच करणार अधिकृत घोषणा…

भारतीय कसोटी संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव आले समोर, BCCI लवकरच करणार अधिकृत घोषणा…

क्रीडा
उजव्या हाताचे सलामीवीर रोहित शर्मा याची पुढील कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) लवकरच याची अधिकृत पुष्टी करेल, असा दावा अहवालामध्ये केला जात आहे. इनसाइड स्पोर्टशी बोलताना BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "रोहित शर्माच पुढील कसोटी संघाचा कर्णधार असेल यात कोणतीही शंका नाही." दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला रेड-बॉल फॉरमॅटचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, मात्र आता तो नियमित कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. विराट कोहलीने शनिवारी अचानकपणे कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 33 वर्षीय विराटच्या नेतृत्वाखाली भारताला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. उजव्या हाताच्या दिग्गज फलंदाजाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आत्तापर्यंत 68 कसोटी...
जिभेला चमचा लावून थायरोइड, मधुमेह, लिव्हर/किडनी इन्फेकशन याची २ मिनिटात माहिती करून घ्या…

जिभेला चमचा लावून थायरोइड, मधुमेह, लिव्हर/किडनी इन्फेकशन याची २ मिनिटात माहिती करून घ्या…

आपले आरोग्य
नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, चमच्याने आजाराची परीक्षा करा. हे वाचून चकित झालात ना. हो, फक्त चमच्याच्या मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्हाला कोणता गंभीर आजार आहे की नाही. चकित होऊ नका, आम्ही तुम्हाला याची पूर्ण पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हे टेस्ट करू शकता की तुम्हाला कोणता आजार तर नाही. तसे तर चमच्याने आपण फक्त जेवण करू शकतो. अशा वेळी आम्ही हे सांगत आहोत की चमच्याच्या मदतीने तुम्ही गंभीर आजाराची परीक्षा करू शकता. ही गोष्ट तुमच्या पचनी पडत नाहीये असे दिसते आहे. त्यासाठी तुम्हाला आमची ही पूर्ण माहिती शेवटपर्यंत पाहायची आहे, ऐकायची आहे. जर चमच्याचा एका विशिष्ठ पद्धतीने उपयोग केला तर आजाराची माहिती मिळू शकते. चमचा ही खूप कामाची व उपयोगी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला आजाराची माहिती मिळू शकेल. एवढेच नाही, तुम्ही मिंनिटांमध्ये...
जुन्यात जुने असे मुरूमाचे डाग, सुरकुत्यांची चिन्ह, शरीरावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा जबरदस्त उपाय…

जुन्यात जुने असे मुरूमाचे डाग, सुरकुत्यांची चिन्ह, शरीरावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा जबरदस्त उपाय…

आपले आरोग्य
नमस्कार मित्रांनो. तुमचे परत एकदा स्वागत आहे “रुद्र होम रेमिडीस” मधील हेल्थ आणि ब्युटि टिप्स मध्ये. मित्रांनो, या चॅनलमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो दादीअम्माचे उपाय म्हणजेच घरगुती उपाय. तर आज आम्ही तुमच्यासाठी मुरूमे, त्याने चेहर्यातवर पडणारे डाग, भाजल्यामुळे होणारे डाग, कापल्यामुळे पडणारे डाग किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरील डाग यापासून सुटका करून घेण्यासाठी एक रामबाण उपाय. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय करण्याची पद्धत व त्याचा उपयोग. हा उपाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लागणार आहे नारळ तेल म्हणजेच खोबरेल तेल., कापुर. कापुर जो प्रत्येक घरात पूजेसाठी वापरला जातो. आता हे बनवायचे कसे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी थोड्या प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवितो आहे. तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता. मी एका काचेच्या बाउल मध्ये २ चमचे नारळ तेल घेतो आहे. आता यामध्ये ...
फक्त एक कप असा चहा प्या, सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांमध्ये कमजोरी यामुळे जो माणूस चालू शकत नाही, तो पळायला लागेल…

फक्त एक कप असा चहा प्या, सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांमध्ये कमजोरी यामुळे जो माणूस चालू शकत नाही, तो पळायला लागेल…

आपले आरोग्य
मित्रांनो, जर तुम्हाला गुड्घ्यांमध्ये, सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात वेदना असतील किंवा तुम्हाला पोटासंबंधी कोणताही आजार आहे जसे की अॅसिडिटी, अपचन, जेवण योग्य प्रकारे पचत नसेल, आंबट ढेकर येत असतील किंवा पूर्ण शरीर दुखत असेल, तर मी एकदम सोपा असा उपाय तुम्हाला करून दाखविणार आहे, ज्याच्या वापराने तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून सुटका तर मिळेलच त्याचबरोबर तुम्ही रोगप्रतिकारशक्ति वाढेल.ज्यामुळे तुम्ही छोट्या मोठ्या आजारांपासून नेहमीच स्वत:ला वाचवू शकता. या उपायाने तुमच्या शरीरात कोणताही दुष्परिणाम होणार नाही, त्रास होणार नाही. खास करून या थंडीच्या ऋतुत हे पेय तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया, सांधेदुखी, गुडघेदुखी, हाडांमधील कमजोरी किंवा पोटासंबंधी कोणताही आजार जसे की अॅसिडिटी, अपचन, गॅस यावर उत्तम उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपण इथे एका पातेल्यात एक ...
8 वर्षांपासून होत नव्हते मूल, मग या देवीच्या मंदिराचा प्रसाद घेतल्याने झाली पुत्रप्राप्ती…

8 वर्षांपासून होत नव्हते मूल, मग या देवीच्या मंदिराचा प्रसाद घेतल्याने झाली पुत्रप्राप्ती…

अध्यात्म, बातम्या
प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा आनंद मिळावा अशी इच्छा असते, आणि ही इच्छा असणे साहजिकच आहे...!कारण तो आनंद, ते सुख जगातील सर्व सुखांमध्ये सर्वोच्च आहे. पण दुर्दैवाने काही महिलांची इच्छा असूनही त्यांना आई होण्याचे सुख मिळत नाही, त्यांना मुलबाळ होत नाही. मग अशा परिस्थितीत या महिला अपत्य प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे उपाय करतात असा एकही पर्याय सोडत नाहीत ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्त होईल, मग यामध्ये ते पती पत्नी अनेक डॉक्टरांच्या गाठी भेटी घेतात, औषध उपचार करतात व कधी कधी तर ते अनेक प्रकारच्या टेस्ट देखील करतात परंतु तरी देखील त्यांच्या नशिबी शेवटी निराशाच येते. इतके पैसे खर्च करून देखील त्यांना ते सुख तो आनंद विकत घेता येत नाही...! म्हणून आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अपत्य प्राप्ती होऊ शकते, व असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी हा उपाय केल्याने त्यांना मुले झाली आहे...
गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत, असा करा गुळाचा चहा कधीच फुटणार नाही…

गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत, असा करा गुळाचा चहा कधीच फुटणार नाही…

आपले आरोग्य
तुम्हाला जर खाण्याची आवड असेल किंवा नवीन नवीन पदार्थ बनविण्याची आवड असेल, तर तुमचे स्वागत आहे आमच्या “चविष्ट जेवण” या चॅनलमध्ये. तर आज आपण गुळाचा चहा बनविला आहे. अतिशय स्वादिष्ट. चहा तसा सर्वांनाच आवडतो साधारण देशातील ९० टक्के लोकांना चहा आवडतो. तुमच्यासाठी आज मी नवीन रेसीपी घेऊन आले आहे गुळाचा चहा. आपण नेहमीच साखरेचा चहा पितो पण हा चहा नक्की करून बघा खूपच छान लागतो. चला मग आज या नवीन रेसीपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहेव त्यात एक कप पाणी घेते आहे. त्यात मी एक चमचा चहा पाऊडर टाकते आहे. कोणतीही चहा पाऊडर चालेलजी तुम्ही रोज वापरत असाल ती चहा पाऊडर घ्यायची आहे. आता हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण आले छोट्या किसणीने किसून टाकणार आहोत. ठेचून पण टाकू शकता. गॅस मोठा ठेवला आहे त्यामध्ये आता आपण २ वेलची सालीसकट सोलून टाकायच्या आहेत. गॅस आता थोडा लहान करूया...
काय तुमचे पण तुमच्या पत्नीशी किंवा पतीशी भांडण झाले आहे का? तर आजमावून पहा या टिप्स…

काय तुमचे पण तुमच्या पत्नीशी किंवा पतीशी भांडण झाले आहे का? तर आजमावून पहा या टिप्स…

बातम्या
असे कदाचित कोणी पती-पत्नी असतील ज्यांच्यामध्ये कोणताही वादविवाद नसेल. असे पण म्हटले जाते, की जिथे प्रेम आहे, तिथे भांडण किंवा वाद पण असतो. पण जोपर्यंत वाद असतो, तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा हा वाद भांडणात बदलतो, तेव्हा ते नाते वेगळे स्वरूप धारण करते. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा एक दुसर्यााचा अपमान करण्यासाठी गोष्टी केल्या जातात, तेव्हा त्या नात्यामध्ये दुरावा व विष कालविले जाते.असे कदाचित कोणी पती-पत्नी असतील ज्यांच्यामध्ये कोणताही वादविवाद नसेल. असे पण म्हटले जाते, की जिथे प्रेम आहे, तिथे भांडण किंवा वाद पण असतो. पण जोपर्यंत वाद असतो, तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा हा वाद भांडणात बदलतो, तेव्हा ते नाते वेगळे स्वरूप धारण करते. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा एक दुसर्यााचा अपमान करण्यासाठी गोष्टी केल्या जातात, तेव्हा त्या नात्यामध्ये दुरावा व विष कालविले जाते. पती-पत्नीमध्ये भांडण कशासाठी? ज...
रात्री झोपायच्या आधी १ ग्लास प्या हाडे, कंबर, गुडघेदुखी, शारीरिक कमजोरी, वृद्धत्व ९० वर्षे राहील दूर…

रात्री झोपायच्या आधी १ ग्लास प्या हाडे, कंबर, गुडघेदुखी, शारीरिक कमजोरी, वृद्धत्व ९० वर्षे राहील दूर…

आपले आरोग्य
१ ग्लास भरून प्या व तंदुरुस्त होऊन जगा. हा कोणताही कडू काढा नाही व दुधापासून बनलेला नाही पण हा इतका शक्तीशाली आहे, की लहान मुले, महिला, मोठी माणसे, वृद्ध सगळेच हे पिऊन तंदुरुस्त होतील. थंडीमध्ये हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी खजाना आहे. हे बनविण्याचा उपाय मी अशा प्रकारे सांगते आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला हे बनविताना तुम्हाला फक्त पाणी उकळण्याची मेहनत करावी लागेल व स्वादिष्ट हा इतका आहे की तुम्ही ग्लास भरभरून प्याल. सगळ्यात प्रथम, हॅलो. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनविणार आहोत थंडीसाठी एक वेगळे असे पेय. चला तर मग आपण आपली ही रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये मी घेतले आहे २ टेबलस्पून शुद्ध देशी गाईचे तूप. ते गरम करत ठेवूया. नंतर मी घेतला आहे १०० ग्राम डिंक. कोणताही डिंक तुम्ही घेऊ शकता. डिंक थंडीत खाल्ला जातो, कारण तो प्रकृतीने गरम असतो. आता मी तूप...