Wednesday, November 23
Shadow

Day: January 2, 2022

1 चमचा कोमट पाण्यात घ्या, पुरुषाला असली मर्द बनवेल, स्पोंडिलोसिस गायब, स्त्रिला आई बनवणारी…

1 चमचा कोमट पाण्यात घ्या, पुरुषाला असली मर्द बनवेल, स्पोंडिलोसिस गायब, स्त्रिला आई बनवणारी…

आपले आरोग्य
मानवी शरीरात असणाऱ्या 206 हाडांमध्ये कोणत्याही हाडांची समस्या असेल किंवा मणक्यामध्ये ग्याप असेल तर तो भरून येईल, कंबरदुखीचा त्रास असेल तर तो निघून जाईल, गुडघेदुखीची समस्या निघून जाईल, ऑस्टिओ फॉरेसेस, हाडे ठिसूळ झाले असतील, त्यांमध्ये कटकट असा आवाज येत असेल तर या सर्व समस्या बिघून जातील व आयुष्यात तुम्हाला कधीच कॅल्शियमची गोळी खावी लागणार नाही. त्याच बरोबर ज्या महिलांना गर्भाशयाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत उदा. गर्भ राहत नसेल, वारंवार गर्भ खाली होत असेल तर अशा महिलांच्या गर्भाशयाची संपूर्ण स्वच्छता करून क्लीन करून मजबूत करणारी ही वनस्पती आहे. मित्रांनो भारतीय आयुर्वेदामध्ये इतक्या प्रचंड वनस्पती आहेत की त्या कोणताही आजार सहजरित्या बरा करू शकतात. परंतु या वनस्पतीच्या एक तर सहजरित्या उपलब्ध होतात, घराजवळ असतात, फुकटमध्ये उपलब्ध होतात त्यामुळे आपल्याला त्याचे महत्व वाटत नाही. ज्या वस्त...