पोटाचे आजार, बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त मुळापासून दूर करा या घरगुती उपायाने…
जर तुम्हाला कब्ज होत असतील , पोट फुगले असेल , गॅस होत असतील तर या उपायाने १ दिवसात तुम्हाला बरे वाटू लागेल.जर पोट साफ होत नसेल दिवसभर कशातही लक्ष लागत नाही पण आज जो उपाय सांगणार आहे तो अगदी साधा सोपा आहे ,घरगुती गोष्टी घेऊन करता येईल असा आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरडा तो कुठेही तुम्हाला मिळू शकतो ,२०रुपयांचा हिरडा आणला तर तो अगदी वर्षभर पुरेल, हा खूप उपयोगी आहे.
हा उपाय कधी आणि कसा करायचा हे मी आता मी सांगणार आहे.आपण हे ७ दिवसासाठी तयार करणार आहे , त्यासाठी ४ हिरडे घेणार आहोत आणि त्याला कुटुन त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत.ही फोडून घेतल्याने ती गॅसवर शिजवायला आणि बारीक करायला सोपं जाईल. गॅस, कब्ज , पित्त यासाठी हा रामबाण उपाय आहे जर एक हिरडा रोज सकाळी भाजून खाल्ला तर यावर आराम मिळतो. यानंतर आपण ओवा ,बडीशेप आणि जिरे घेणार आहोत.
यात बडीशेप नुसती जरी जेवण झाल्याव...