रात्री 1 चमचा घ्या, शरीरात प्रचंड उत्साह जाणवेल, शु’क्राणूंची संख्या अफाट वाढवा खरे मर्द बना…

नमस्कार मित्रांनो..

रात्री झोपताना एक चमचा सहज करता येणारे हे औषध घ्या, वीर्यधातू तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल, आणि वीर्यधातू जर तुमच्या शरीरामध्ये स्ट्रॉंग असेल तर इतर सहा धातू आहेत हे पोशिंद होतात. आणि शरीरामधून थकवा, कमजोरी,पूर्णपणे निघून जाते त्याच बरोबर ह्या औषघाचा परिणाम असा होईल की सकाळी तुमचे पोट व्यवस्थित रित्या साफ होईल.

उष्णतेचा त्रास निघून जाईल. गॅसेस चा प्रॉब्लेम निघून जाईल, अपचनाची समस्या निघून जाईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या औषधाने पुरुषांमध्ये आणि स्रियांमध्ये प्रजनन क्षमता ही चांगल्या रीतीने वाढेल, आणि कसल्याही प्रकारची कमजोरी थकवा अजिबात जाणवणार नाही. वीर्यधातू याने प्रचंड प्रमाणात वाढेल, हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत. जे आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात.

यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो ‘तूप’ आपल्याला तूप हे दोन चमचे लागणार आहे, ते तूप गाय किंवा म्हशीचे असली तरी चालेल. वनस्पती तूप वापरायचं नाही आहे. तुपाला संपूर्ण अन्न म्हटले जाते. तुपामध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन असतात सर्व प्रकारचे पोषक तत्व असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये एक जबरदस्त ऊर्जा निर्माण होते.

त्याच बरोबर तुमच्या पोटामधील जी पचन संस्था जी असते तिला मऊ पणा देण्याच काम हे तूप करते. तूप हे वीर्यवर्धक आहे. असे तूप आपल्याला दोन चमचे घाययचे आहे. दुसरा आणि महत्वाचा घटक आपल्याला लागणार आहे केळी. ह्या उपायांसाठी आपल्या दोन देशी केळी वापरायच्या आहेत.

याचा परीणाम इतका जबरदस्त आहे की, तुम्ही घेतलेल्या औषघाचा पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला अनुभव येईल. केळी ही मधुर, शितल, मासवर्धक आणि वीर्यवर्धक असते व पाचक ही असते अत्यंत महत्वाची केळी आहे. वीर्यवर्धक बनवण्यासाठी, वीर्य वाढवण्यासाठी, वीर्य निरोगी करण्यासाठी तसेच वीर्यधातू वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

ह्या उपायांसाठी आपल्याला दोन केळी घ्यायच्या आहेत. ह्या केळी आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत. त्यामध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला चांगले एकजीव होई पर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे, आणि रात्री झोपण्याच्या आधी एक तास हे औषध घ्यायचं आहे.

सलग दहा ते आकारा दिवस हा उपाय करायचा आहे. ज्यास्त दिवस केला तर त्याच्या कोणताही साइड इफेक्ट नसतो, पण आठ ते नऊ दिवसात आपल्याला ह्याचा रिझल्ट मिळतो. दहा दिवस आकरा दिवस हा उपाय करा शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह निर्माण होईल. वीर्य ह्याने भरपूर वाढेल , त्यामुळे थकवा कमजोरी शरीरामधून निघून जाईल.

महिलांच्यामध्ये ज्या मासिक पाळी च्या समस्या असतात ते निघून जातील. पोट व्यवस्थित साफ होईल. अपचन गॅसच्या समस्या निघून जातील. तर वीर्य वाढवण्यासाठी व निरोगी वीर्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *