आयुष्यात हार्ट अटॅक येणार नाही, ही माहिती ज्याच्याकडे आहे, तो कधीच ह्रदय विकाराने मरणार नाही…

कोलेस्टेरॉल आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. तो मेणबत्ती सारखा पदार्थ असतो आणि आपल्या शरीरामध्ये निरोगी पेशी तयार करण्यासाठी ह्याचा खूप मोठा उपयोग होतो, पण हाच कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या रक्त वाहिन्या असतात, हृदयाच्या रक्त वाहिन्या असतात त्या पातळ होतात.

ऑक्सिजन रिच व्यवस्थितपणे वाहत नाहीत, आणि आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात आणि ह्याच ब्लॉकेज मुळे आपल्याला भविष्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्याच बरोबर कोलेस्टेरॉल वाढल्या मुळे मेंदूला जो ऑक्सिजन पुरवणाऱ्या आपल्या नलिका असतात त्या ठिकाणी फॅट वाढल्यामुळे आपल्याला पक्षघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे आपण आज असे काही पदार्थ पाहणार आहोत ते खाल्या नंतर आपण कोलेस्टेरॉल वर नियंत्रण ठेऊ शकतो, मित्रांनो पहिला पदार्थ आहे “लसूण” लसनामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो. एलिसीन आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप फायद्याचा ठरतो, आणि
खूपसाऱ्या स्टडी मध्ये अस स्पष्ट झालेले आहे की लसूण आपल्या शरीरामधील कोलेस्टेरॉल खूप कमी वेळेत कमी करतो. हा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आपण दररोज सकाळी उठल्यानंतर लसणाची एक कुडी एखाद्या गोळी प्रमाणे पाण्याबरोबर घेतली तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल ची मात्रा अजिबात राहणार नाही. कोलेस्टेरॉल आपल्या नियंत्रणा मध्ये राहण्यास मदत होई . मित्रांनो दुसरा पदार्थ आहे ” ड्रायफूड ” त्याच्यामध्ये शेंगदाणे, बदाम , खजूर , पिस्ता यांचा समावेश होतो.

मित्रांनो हे जे पदार्थ आहेत आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये तयार होणारा जो कोलेस्टेरॉल आहे, त्याचे प्रमाण रोखण्यासाठी हे पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत. कारण याच्या मध्ये फायबर असते आणि यांच्यामध्ये ओमेगा 3 हे असते आणि ते कोलेस्टेरॉल च्या विरोधी आहे त्यामुळे हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतो.

त्यामुळे बदाम , पिस्ता हे खाणे आपल्या हृदयसाठी खूप चांगले आहे. हृदयाच्या स्वास्थ्यसाठी हा पदार्थ खूप चांगला आहे, त्याच्यामुळे दररोज सकाळी शेंगदाणे, बदाम, पिस्ता तुम्हाला जे काही भेटेल त्याचे चार चार दाणे तुम्ही सकाळी उपाशी पोटी आवर्जून खाले पाहिजेत. ज्यांच्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण ज्यास्त आहे त्यांचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमीकरण्यासाठी असे पदार्थ खावेच लागतील.

मित्रांनो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे “पालकाची भाजी” ही भाजी आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते, हे आपल्याला ऐकून माहीत असेल. पालकाची भाजी खाल्याने आपल्या शरीरातील जो कोलेस्टेरॉल आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हृदय विकार होतो तो कोलेस्टेरॉल देखील कमी होतो.

जर तुम्ही नेहमीत पणे पालकाची भाजी खाल्ली तर झपाट्याने तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी होईल आणि हृदय विकाराचा आपल्याला जो भविष्यामध्ये त्रास होणार आहे, त्याच्यापासून सुटका होण्यासाठी आपल्याला १००% मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर हिरव्या भाज्या खात नसाल तर आवर्जून खायला चालू करा. आणि त्यातल्या त्यात पालकाच्या भाजीच सेवन तर आवर्जून करा ज्यांना ह्याचा त्रास आहे.

मित्रांनो आपण हे जाणून घेणार आहे कोलेस्टेरॉल आपल्या शरीरामध्ये कशामुळे वाढतो कारण आपण त्या मुळावर जरी घाव घातला तर आपल्याला ही भविष्यामध्ये ही समस्या होणार नाही,
पहिला पदार्थ आहे मैद्याचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खूप सारे खात असाल तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढते आणि मग आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात.

दुसरी गोष्ट आपल्याला खटकत असते आपले वाढते वजन. आपल्याला माहीत आहे आपले वजन वाढत असते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चरबी साटण्यास मदत होते आणि चरबी मध्ये कोलेस्टेरॉल असतोच आणि ते आपल्यासाठी खूप धोक्याचं असते. म्हणून आपले वजन वाढणे सुध्दा आपल्याला हृदय विकार आणू शकत.

मित्रांनो ही जी माहिती होती ती आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहे. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *