एका रात्रीत केस गळणे थांबेल तेही गॅरंटीसह.. हे लावल्यावर टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा येतील नवीन केस…

नमस्कार मित्रांनो…

केस धुण्याच्या आधी तुम्ही हे केसांना लावा, तुम्ही बघू शकाल तुमच्या केसांचे गळणे थांबेल केवळ १ दिवस हा उपाय करून बघा. कशा प्रकारे लावायचे आहे, हा उपाय कसा तयार करायचा आहे सगळी माहिती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला अजिबात विसरू नका.

तर मित्रांनो, हे उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला काही खास सामानाची जरूर नाही. जास्त करून या वस्तु आपल्या घरात नेहमीच असतात. या उपायाने तुम्हाला त्वरित याचा परिणाम बघायला मिळेल. मी इथे घेतला आहे एक कांदा. तुम्हाला माहीत आहे की कांदा हा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे.

तुम्ही साधारण लाल साल असलेला कांदा घ्या. कांदा आपल्या केसांच्या मुलांना मजबूत बनवितो कारण त्यामध्ये सल्फाईड असते म्हणून आपण जेव्हा कांदा कापतो, तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रु येतात कारण कांद्यामध्ये असते भरपूर प्रमाणात सल्फर. अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असल्यामुळे कांद्याचा रस आपल्या केसात लावल्यावर जंतुसंसर्ग नाहीसा होतो.

केसात कोंड्याची समस्या असेल तर ती पण नाहीशी होते. लिंबू घ्यायचे आहे आता. फक्त अर्धे लिंबू आपल्याला लागणार आहे. लिंबू रस आपल्या स्काल्पवरील मृत त्वचा काढून टाकते. मृत त्वचा निघून गेली की नवीन केस येण्यास मदत होते. नवीन केस याला सुरुवात होते. तेल घ्यायचे आहे. तुम्ही नारळ तेल घेऊ शकता. ऑलिव्ह ऑइल घेतले तर उत्तम.

ऑलिव्ह ऑइल आपल्या केसांच्या मुळांना मजबूती देते. केसांमध्ये चमक आणते. केस गळणे थांबविते. आता तुम्हाला कांद्याची साले काढून टाकायची आहेत. तुम्हाला तयार करायचा आहे कांद्याचा रस. हा रस केसांसाठी खूप फायदेमंद असतो. मिक्सरवर त्याचा रस काढून तो गाळून घ्या. टक्कल पडण्याची समस्या कांद्याच्या रसाने दूर होते.

घरगुती उपायांना वेळ लागतो पण परिणाम नक्की दिसतो. आठवड्यात दोनदा हा उपाय करायचा आहे. आता त्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात लिंबाच्या रसात. मिक्स करून घ्या. नंतर त्यात १ मोठा चमचा नारळ तेल मिसळा. प्राचीन काळापासून नारळ तेल वापरले जात आहे.

तिळाचे तेल पण तुम्ही घेऊ शकता. कॉटन बोल्ल्स घेऊन केसांच्या मुळाशी हे मिश्रण लावा. हाताने पण तुम्ही हे मिश्रण लावू शकता. १०० टक्के तुम्हाला परिणाम दिसून येतील. बोटाने हे केसाच्या मुळाशी लावा. तुमचे केस मजबूत, लांब व घनदाट होतील. नवीन केस येतील, गळणे थांबेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *