पोटाच्या सर्व समस्या चुटकीत गायब होतील, वेदना गायब, तेही एकदाच करा या चमत्कारी वनस्पतीचा वापर…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला बेंबीच्या भागाच्या वर जर दुखत असेल त्याचबरोबर सगळ्यात शेवटची जी बरगडी आहे या भागामध्ये दोन्हीही बाजूला दुखत असेल आणि काही व्यक्तींना टॉयलेट ला गेल्यावर या भागामध्ये दुखत.

अशा व्यक्तींना सतत ढेकर येणं, छातीमध्ये जळजळ होणं, हृदयाचे ठोके जोरजोरात पडतात, धाप लागते, गॅस प्रचंड होतो, पोट अजिबात साफ होत नाही, प्रचंड ऍसिडिटी होते. खाल्लेलं अजिबात अंगाला लागत नाही, पचत नाही त्यामुळे अशा व्यक्ती कमजोर होतात आणि बरेच पदार्थ हे आहारामधले हे वर्ज करत असतात खाण टाळत असतात आणि त्यामुळे त्यांना विकनेस येतो, सांधे दुखतात, खांद्याच्या मागचा जो भाग आहे तो सुद्धा दुखतो.

सोनोग्राफी जरी केली तरी त्या सोनोग्राफी मध्ये आपल्याला काही सापडत नाही आणि वेदना तर होत राहतात. मग आपल्याला काही करावं सुचत नाही. अशा वेळेस आपण मुतखड्याचा सोनोग्राफी करतो, पित्ताशयात खडे झालेत का म्हणून सोनोग्राफी करतो, पण यातील कोणतीही समस्या सोनोग्राफी मध्ये निघत नाही. परंतु आपल्याला वेदना तरी होत असतात.

तुम्हाला ही जर अशी समस्या असतील तर या समस्या का होत आहेत आणि या वर काय खातरेशीर उपाय आहे हे पाहण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. ज्या वेळेस आपण काही खातो त्या वेळेस लाळ मिश्रित जे अन्न असत ते आपल्या पोटामध्ये येत, जठरामध्ये येत. जठरामध्ये त्यावर घुसळण्याची क्रिया होते आणि त्याच वेळेस त्याच्यामध्ये पाचकरस सुद्धा मिक्स केला जातो.

ही घुसळण्याची क्रिया झाल्यानंतर जठरामधील जे अन्न आहे ते आतडी मध्ये जात. जठर आणि आतडी याला जो जोडणारा भाग आहे या भागमध्ये जर खराबी झाली असेल, घाण साठलेली असेल तर जठरामध्ये घुसळलेलं जे अन्न आहे ते पटकन पुढे जात नाही आणि त्यामुळं ढेकर यायला सुरुवात होते. गॅस व्हायला सुरुवात होते.

त्याठिकाणी घाण साठल्यामुळे ती जागा सडते आणि त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात, गॅसेस होतात. त्यामुळे आपल्याला अपचनाचा समस्या जाणवते. हा जो भाग आज तो साफ असणं स्वच्छ असणं अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळेच आपल्या जठरामध्ये घुसळलेलं जे अन्न आहे ते पटकन आतडी मध्ये जाईल आणि त्याठिकाणी आपल्याला आवश्यक असणारे घटक शरीर शोषून घेईल आणि जे टाकाऊ घटक आहेत ते पुढे सरकवले जातील.

त्याचबरोबर बऱ्याच जणांना अशी पण समस्या असते की लहान आतड्यामधून पुढे गेल्यानंतर मोठ्या आतड्यामध्ये जो मेला आहे तो आतडी मध्ये चिटकून राहतो. त्याला आपण बद्धकोष्ठता असे म्हणतो. बऱ्याच जणांना ही समस्या जाणवते. मोठ्याआतड्यात हो घाण अडकून राहिल्यामुळे ती पुढे सरकत नाही आणि त्याचा जो दाब आहे तो लहान आतडी मध्ये येतो.

त्यामुळे लहान आतडी आणि मोठी आतडी ज्या ठिकाणी जोडलेली असते त्या ठिकाणी दाब वाढल्यामुळे त्या ठिकाणी वेदना होतात. हा जो भाग आहे तो बेंबीच्या ठिकाणी असतो. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा वेदना होतात. अश्याच लोकांना टॉयलेट ला गेल्यानंतर वेदना होतात.

आणि मग आपल्याला किडनी खराब झाली की काय शंका वाटत असते. परंतु यापैकी तुम्हाला काहीही झालेलं नाही, तुम्हाला फक्त तुमचा कोटा व्यवस्थित साफ होत नसल्यामुळे त्याचबरोबर या सांगितलेल्या ठिकाणी खराबी झालेली असल्यामुळे या सर्व समस्या जाणवतात. त्यामुळे तुम्हाला विकनेस येतो, थोडंस चालल्यामुळे धाप लागते, धडधड होते, घाबरल्यासारखे होते आणि म्हणून या ठिकाणच्या समस्या दूर करणे महत्त्वाचे आहे.

म्हणून यासाठी उपाय पाहणार आहे. यासाठी लागणारी वनस्पती आहे ती सर्व ठिकाणी उपलब्ध असते. याच्या शेंगाची भाजी तर आवडीने खात असतो. परंतु या वनस्पतीची जी पाने आहेत ती या शेंगापेक्षा अत्यंत उपयुक्त आणि आयुर्वेदिक अशी आहेत. या वनस्पतीच्या ताज्या पानाचा रस काढा किंवा तुम्हाला ही वनस्पती उपलब्ध नसेल तर बाजारामध्ये या वनस्पतीच्या पानाची म्हणजे शेवग्याची पानाची पावडर आपल्याला मोरिंगा पावडर या नावाने सुद्धा उपलब्ध होते, ऑनलाइन सुद्धा भेटते.

यामध्ये जवळजवळ 92 प्रकारचे न्यूट्रियन्स, व्हिटॅमिन्स, b12 जे काँट्रॅस्टिव्ह विटामिन आहे, ते त्यामध्ये असते. जर तुम्हाला याची ताजी पावडर मिळाली तर त्याचा अर्धा ग्लास रस आपल्याला काढायचा आहे. रस काढण्यासाठी चांगल्या पानांचा वापर करा. त्यांना पाने उपलब्ध होत नाहीत त्यांनी मोरिंगा पावडर ती एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा घ्यायची आहे.

सकाळी उठल्याबरोबर हे कोमट पाणी प्यायचे आहे. सलग 10 ते 11 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तुमचा कोठार यामुळे संपूर्ण मोकळा होतो. पोटातील गॅस गायबच होतो. या पानांमध्ये कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात असते. या पानांमध्ये आयर्न सुद्धा भरपूर प्रमाणात असते.

अंतर्गत सूज आलेली असेल ती सुद्धा या पानांमुळे निघून जाते. या पानांमुळे स्टॅमिना सुद्धा वाढतो. अतिशय उपयुक्त अशी आहेत ही शेवग्याची पाने. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा, ज्यांना ही समस्या असेल अश्या सर्व व्यक्तीबरोबर हा उपाय तुम्ही शेअर करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *