सोमवारी कुणी कितीही मागू द्या या 2 वस्तू चुकूनही देऊ नका आयुष्यभर पश्चाताप होईल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो. सोमवारच्या दिवशी काही कार्य करणे खूप शुभ असत, तर काही कार्य करणे अत्यंत अशुभ मानलं जातं. सोमवारच्या दिवशी अशी अशुभ कार्य केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात. जीवनात संकटे आणि बाधा निर्माण होतात.

मित्रांनो सोमवार भगवान शिवशंकराच्या प्रमाणे चंद्र देवाचा सुद्धा वार आहे आणि हिंदुधर्मातील मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी जी भक्तिभावाने भगवान शिवशंकरांची पूजा करते त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टांतून आराम मिळतो. जे लोक सोमवारचे वृत करता, उपवास करतात त्यांच्या सर्व प्रकारची ईच्छा पूर्ण होतात.

मित्रांनो आजचा आपला विषय आहे सोमवारी नक्की काय करावं आणि काय करू नये. तस तर भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. महादेव यांना भोले असे म्हटले जाते.अगदी छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण करतात.

मित्रांनो सोमवारच्या दिवशी आपण काही कार्य अवश्य करा. पहिली गोष्ट म्हणजे सोमवार लवकर उठून आपण अंघोळ केल्यानंतर आपण शिवचालीसाचा पाठ अवश्य करा. असा म्हणतात शिवचालीसाचा पाठ जो व्यक्ती दर सोमवारी करते त्या व्यक्तीवर भगवान शिवशंकरांची कृपा अवश्य बरसते. यानंतर ज्या व्यक्ती सोमवारी वृत, उपवास करतात अश्या व्यक्तींच्या जीवनात सुख, समाधान, ऐश्वर्य, येते.

सोमवारच्या दिवशी आपण आपल्या कपाळावर भस्म अवश्य लावा. असे केल्याने सुद्धा शिवकृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसते. सोमवारच्या दिवशी आपण शंकरांच्या मूर्ती समोर एक दिवा अवश्य प्रज्वलित करा. आपण जर एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल, पैसे गुंतवणार असाल, शेअर मार्केट मध्ये काही इन्व्हेस्टमेंट करणार असाल, सोने चांदी खरेदी करणार असाल तर मित्रांनो त्या साठी सोमवारचा दिवस अवश्य शुभ मानला जातो. सोमवारच्या दिवशी आपण आपल्या घराचे बांधकाम सुद्धा सुरू करू शकता.

मित्रांनो या तर सर्व गोष्ट झाल्या आपण सोमवारच्या दिवशी काय करावं. आता आपण पाहुयात की सोमवारच्या दिवशी काही गोष्टी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण चुकुनही करू नयेत. जसे की या दिवशी आपण एखाद्या महत्वपूर्ण कामाला जाणार असाल आणि आपण हे काम आपल्या घराच्या उत्तर दिशेला, पूर्व दिशेला किंव्हा आग्नेय दिशेला असेल आणि तुम्हाला प्रवास करावा लागत असेल तर तो सोमवारच्या दिवशी टाळावे. कारण हे काम अयशस्वी होण्याची खूप मोठी शक्यता असते.

सोमवारच्या दिवशी आपण कोणत्याही व्यक्तीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र चुकुनही करू नये. सोमवारच्या दिवशी आपण मांस, मधीरा, यांचं सेवन करू नका. सोमवारच्या दिवशी आपण कोणाचाही अपमान करू नये, अपमान करू नये. या दिवशी वांगी असतील, फणस असेल, काळे तीळ, उडीत असेल, आणि जास्त मसाल्यांचा सेवन करण कटाक्ष टाळा. या दिवशी या गोष्टींच सेवन केल्याने शनी दोष निर्माण होऊ शकतो.

मित्रांनो जसे की आम्ही सांगितले की हा दिवस शिवशंकरांप्रमाणेच चंद्र देवाचा सुद्धा आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या मातेशी केलेले कोणत्याही प्रकारचे वाद, आपल्या मातेचा केलेला अपमान हा आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष निर्माण करतो. तसेच आपल्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करतो. मित्रांनो सोमवारच व्रत केल्याने जी व्यक्ती क्रोधी आहे, जिचा स्वतःच्या मनावर ताबा नाही अशा व्यक्ती सुद्धा शिवशंकरांच्या कृपेने नक्की शांत होतात त्यांचं जीवन सुखी बनत.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *