90% लोक करतात देवपूजेत चुका म्हणून देव पावत नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो देवपूजा करतांना काही चुका अशा होतात की त्यामुळे अनेक लोकांना या देवपूजेच फळ मिळत नाही. देवपूजा करतांना कोणते नियम पाळायला हवेत किंव्हा देवांच दर्शन करतांना कोणत्या नियमांचं पालन करायला हवं हेच लोकांना माहीत नाही आणि त्यामुळे त्यांना त्या पुजेचे फळ मिळत नाही. मग देवाला प्रश्न विचारत बसतात की नेहमी आमच्या सोबतच वाईट का होत, लक्ष्मी माता आमच्यावर का प्रसन्न होत नाही. असे अनेक प्रश्न या लोकांचे असतात.

या सर्वांवरती उपाय म्हणजे काही गोष्टी कटाक्ष रित्या पाळायला हव्यात. तर आज आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला आवर्जून टाळायला हव्यात. मित्रांनो पायात जोडे घालून, बूट घालून देवाचं दर्शन कधीही घेऊ नका. देवाला नमस्कार न करता फक्त त्याच दर्शन घेणं हे टाळा. देवाला एका हाताने कधीही प्रणाम करू नका. डोक्यावर टोपी घालून प्रमाण करणे चुकीचे आहे.

प्रदक्षिणा घालतांना देवाकडे पाहूनच प्रदक्षिणा घाला. गप्पा मारत प्रदक्षिणा घालू नका. देवासमोर झोप घेऊ नका तसेच देवासमोर कधीही पाय पसरून बसू नका. देवासमोर बसून धूम्रपान कधीही करू नका. मित्रांनो पूजा करतांना गप्पा मारू नयेत. पूजा करतांना मन एकाग्र असावे, शांत असावे. अंधार असतांना देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नका.

देवाला आपण पहिल्यांदा फुल व्हायला हवी आणि नंतर धूप दाखवायला हवा. स्नान न करता देवपूजा कधीही करू नका. कापली टिळक लावल्याशिवाय देवपूजा करू नका. मांस,,मासे, अंडी यांचे सेवन करून देवाची पूजा करू नका. देवाला फुले वाहताना ती ताजी असावी याची काळजी घ्या.

मित्रांनो या ज्या सर्व गोष्टी आहेत याला सेवाप्रत असे म्हणतात. तर असा हा सेवाप्रत आपण कटाक्ष टाळावा. देवपूजा करतांना या चुकीच्या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत याची काळजी घ्या. हे नियम जर आपण पाळले तर त्या देवपुजेचा, देवदर्शनाचा लाभ आपल्याला अवश्य होईल. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा…

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *