रात्री उशीखाली ठेवा १ रुपयाचे नाणे आणि १ लवंग- तुमचे नशीब असे उघडेल की तुम्ही विचारही केला नसेल…

नमस्कार मित्रांनो, आपण बोलत आहोत, १ रुपयाचे नाणे व १ लवंग या दोन वस्तूंबद्दल. तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवून झोपा व चमत्कार अनुभवा. तुमच्या जीवनातील सगळे तणाव नाहीसे होतील, जीवनातील सगळ्या समस्या दूर होतील, त्याचबरोबर तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. पण हे कसे करावयाचे आहे कधी करायचे आहे, त्याबद्दल जाणून घ्या. चला तर मग आपण सुरुवात करूया.

मित्रांनो, असे म्हणतात स्वास्थ्य हेच आपले धन आहे. स्वास्थ्य जर उत्तम असेल, तर धन तुम्ही कमवू शकता. धन आहे पण स्वास्थ्य नाहीये तर असे धन किंवा स्वास्थ्याचे तुम्ही काय करणार? तुम्हाला स्वास्थ्य किंवा धनाची समस्या असेल तर तुम्ही काय केले पाहिजे, ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. तुम्हाला एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे. ह्या नाण्याला डाव्या हातामध्ये घेऊन आपल्या डोक्यावरुन अॅंटी-क्लोकवाइज असे ७ वेळा फिरवून घ्यायचे आहे.

नंतर तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल, किंवा तुम्ही स्वत: आजारी असाल, तर रात्री झोपायच्या आधी हे नाणे व एक लवंग आपल्या उशीखाली ठेवा. लवंगेला पण ३ वेळा आपल्या डोक्यावरुन अॅंटी-क्लॉकवाइज डाव्या हातात घेऊन फिरवायचे आहे. या दोन्ही गोष्टी उशीखाली ठेवा. सकाळी लवंग व १ रुपयाचे नाणे तुम्ही स्वत: किंवा घरातील कोणत्याही सदस्याने ते दोन्ही उचलून घराच्या बाहेर मातीत पुरून टाकायचे आहे. नाहीतर वाहत्या पाण्यात प्रवाहीत करायचे आहे.

त्यामुळे तुमच्यावर येणारी नकारात्मक ऊर्जा, राहू-केतूंचा त्रास, शनिदोष अशी सगळ्या प्रकारची संकटे दूर होतील. लवंगेतून तुमची नकारात्मकता निघून जाईल व नाण्यामुळे तुमचे बाकी सर्व दोष निघून जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही हे काम करीत असाल, म्हणजे जेव्हा मातीत या वस्तु पुरत असाल, किंवा पाण्यात प्रवाहीत करत असाल, तेव्हा तुम्हाला कोणी पाहाता कामा नये किंवा तुमच्या कामात कोणी अडथळा आणता कामा नये.

हे तुम्ही सकाळी लवकर करा. तसेच हे केल्यानंतर तुम्ही मागे वळून न बघता घरी परत याचे आहे . कारण हा उपाय आहे व उपायांचे काही नियम असतात. हे तुम्हाला एक दिवस करायचे आहे तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तुम्ही शनिवार, मंगळवार, आणि रविवार यातील एका दिवशी हा उपाय नक्की करू शकता.

 

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *