पती-पत्नीने झोपायच्या वेळी हे १ काम जरूर केले पाहिजे…

चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी काही उपयोगी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही महत्वपूर्ण नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या जीवनात काही नवीन शिकू इछिता, तर आमच्या पेजला लाईक जरूर करा. मित्रांनो, जर रात्री झोपताना गुप्तपणे पत्नीबरोबर हे काम नाही केले, तर आयुष्यभर रडायची वेळ येईल. मित्रांनो, त्या आधी हे जाणून घेऊया जर स्त्रियांचे हे अंग मोठे असेल, तर त्या असतात खूप भाग्यशाली. कोणती अंग आहेत चला जाणून घेऊया या माहितीच्या माध्यमातून. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना पूज्य मानले गेले आहे. त्यांना सगळ्याच उच्च सन्मान प्राप्त होतो. हेच कारण आहे, की आपल्याकडे कन्या पूजनाची परंपरा आहे.

मित्रांनो, गरुडपुराण आणि समुद्रशास्त्राविषयी बोलायचे झाले तर, त्यामध्ये महिलांच्या अंगांविषयी विस्ताराने सांगितले गेले आहे. मित्रांनो, प्रत्येक महिलेची स्वत:ची अशी एक खास गोष्ट असते. त्यांचे कोणते लक्षण कोणत्या पुरुषासाठी चांगले आहे किंवा भाग्य बदलणारे असेल, या प्रश्नाचे उत्तर समुद्रशास्त्रामध्ये दिले आहे. त्यामध्ये महिलांच्या केसापासून ते पायापर्यंत नखांची स्थिति सांगितली गेली आहे की त्याचे काय फळ मिळते. त्यामध्ये महिलांच्या मोठ्या अंगांचे वेगवेगळे फळ मिळते ते सांगितले आहे.

हेच कारण असेल, की आपली वडीलधारी माणसे विवाहासाठी मुलगी बघायला जायचे, तेव्हा शारीरिक सुंदरता न बघता मुलीची शारीरिक अंगे आणि लक्षणांवर जास्त लक्ष देत असत. चला आता आम्ही तुम्हाला सांगतो, महिलांची कोणती अंगे जर मोठी असतील, तर त्या पती आणि परिवारासाठी भाग्यशाली असतात, त्याचे भाग्य बदलणार्‍या असतात. चला जाणून घेऊया त्यासंबंधी.

१. लांब व मोठे केस: शास्त्रांमध्ये असे वर्णन केले आहे, की लांब केस असलेल्या महिला पद्मिनी असतात, म्हणजेच उच्च कोटीच्या असतात. लांब आणि रेशमी केस हे शुभता आणि सौंदर्याचे प्रतीक असतात. जर तुम्ही भगवती देवीचे कोणतेही चित्र किंवा प्रतिमा बघाल, तर तुम्हाला दिसेल, की त्यांचे केस लांब असतात. लांब केस असलेल्या महिला पतीसाठी भाग्यशाली सिद्ध होतात.

२. लांब मान: सामुद्रिकशास्त्रामध्ये लांब मान असलेल्या महिलांना मंगलकारी मानले गेले आहे. ज्या महिलांची मान लांब असते, त्या ऐश्वर्यशालिनी असतात. त्यांच्याकडे पूर्ण वैभव असते. त्यांच्या असण्यामुळे पतीला कधीही पैशाची कमतरता पडत नाही. ३. उंच वक्षस्थल: सामुद्रिकशास्त्रानुसार आणि भविष्यपुराणात लिहिल्याप्रमाणे, उंच, सूडौल आणि मोठे वक्षस्थल असलेल्या महिला सौभाग्यशालिनी असतात. त्यांचे सूडौल वक्षस्थल धनसंपत्ती आणि ऐश्वर्‍याचे प्रतीक आहेत. मित्रांनो, प्राचीन देवी प्रतिमांमध्ये तुम्ही बघू शकता, की शिल्पकारांनी मोठ्या वक्षस्थलाना भाग्याच्या रूपात प्रस्तुत केले आहे. अशा महिला पतीसाठी एकप्रकारे तारण करणार्‍या असतात.

४. मांसल आणि पुष्ट जांघा- मांसल आणि पुष्ट जांघा या सौभाग्यशील असण्याचे प्रतीक आहेत. सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या महिलांच्या जांघा पुष्ट असतात तर त्या महिला भाग्यशाली असतात. त्याच्यामुळे पतीला घर आणि धन यांचे सुख मिळते. पातळ जांघाना शास्त्रामध्ये चांगले मानले गेले नाहीये. ५. मोठे डोळे: मोठे डोळे असलेल्या महिला, खूपच सौभाग्यशालि असतात. त्या विदुषी, विवेकी आणि समजूतदार असतात. त्या पूर्ण परिवारासाठी शुभ असतात. संकट आल्यावर पूर्ण परिवाराला आपल्या समजूतदारपणाने सावरतात. त्याच्या असण्याने घरात कधीच धनाची कमतरता पडत नाही.

६. लांब नाक: अशा महिला गंभीर आणि शांत स्वभावाच्या असतात. त्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम असतात. त्याच्यामुळे पूर्ण परिवार सुरक्षित राहातो. त्याशिवाय सामान्य आकाराचे डोके आणि कान असलेल्या महिला परिवारासाठी चांगल्या समजल्या जातात. ७. पाय आणि बोटे: सामुद्रिकशास्त्रामध्ये महिलांच्या हात आणि पायाच्या आकाराला विशेष महत्व दिले गेले आहे. सामान्य आकाराच्या सुंदर पायाच्या महिला, एका प्रकारे लक्ष्मीचे रूप असतात. त्यांच्या पायाचे सर्वात लहान बोट लांब व जमिनीला स्पर्श करणारे असते. अशा महिला भाग्यशाली असतात. तसेच सुंदर हात असलेल्या महिला खूपच भाग्यवान म्हटल्या जातात.

आता मित्रांनो, जाणून घेऊया महिलांबरोबर रात्री कोणते काम अवश्य केले पाहिजे. आचार्यचाणक्य यांच्या मते रात्री झोपताना पत्नीला जर रोज प्रेम दिलेत तर तुमचे वैवाहिक जीवन स्वर्ग बनेल आणि नाही केले तर तुमच्या नात्यात दुरावा येत जाईल. म्हणून रोज रात्री झोपताना आपल्या पत्नीला प्रेम देऊन झोपले पाहिजे.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *