
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात स्त्रियांनी या प्रकारे स्नान किंव्हा अंघोळ केली तर घर बरबाद होत. घरातील स्त्रिया नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असतात. मित्रांनो स्त्रियांमुळेच घरातील वातावरण हे सकारात्मक आणि नकारात्मक होत असते. चला तर पाहुयात स्त्रियांच्या अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा प्रभाव हा आपल्या घरावर पडत असतो.
पहिली गोष्ट साफ सफाई करून अंघोळ करणे. घरातील ज्या स्त्रिया असतात त्या अंघोळ करून साफ सफाई करतात. परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर साफ सफाई करून अंघोळ करणे गरजेचे आहे. साफ सफाई केल्यानंतर अंघोळ केल्याने आपले शरीर तणाव मुक्त होते. व जे नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते व नवीन काम करण्याचा उत्साह आपल्या शरीरामध्ये येत असतो.
मित्रांनो पुढची गोष्ट आहे स्वयंपाक करण्या अगोदर अंघोळ करणे. काही स्त्रिया अश्या असतात ज्यांना सवय असते की सकाळ चे जे काही जेवण मुलांचे डबे ते अंघोळ करण्या अगोदर बनवतात व नंतर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर अंघोळ करतात. परंतु मित्रांनो हे करणे चुकीचे आहे. हे केल्याने अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि जे आपण जेवण बनवतो त्या मध्ये नकारात्मक ऊर्जा जात असते. त्यामुळे स्त्रियांनी कधीही अंघोळ न करता स्वयंपाक करू नये.
मित्रांनो पुढची गोष्ट आहे सुर्यास्ता नंतर केस विंचरणे. स्वामी म्हणतात सुर्यास्ता नंतर स्त्रियांनी केस विंचरू नये. केसांना कंगवा लावू नये. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. त्याचबरोबर स्त्रियानी नेहमी केस बांधून झोपले पाहिजे. त्यामुळे घरात कधीही भांडण होत नाही. पुढची गोष्ट आहे घराची स्वच्छता. मित्रांनो घरात जर सकारात्मक ऊर्जा कायम हवी असेल तर घराची नेहमी व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे आहे.
घरातील ज्या महिला असतील त्यांनी घर स्वच्छ व व्यवस्थित, नीटनेटके ठेवणे गरजेचे आहे. पुढची गोष्ट आहे घराच्या मुख्य प्रवेश द्वाराची स्वच्छता. आपल्या घराचे जे मुख्य प्रवेश द्वार असते ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा येण्याचे मुख्य प्रवेश द्वार असत. ज्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आठवड्यातुन एक वेळा तरी गोमूत्राने स्वच्छ करायला पाहिजे.
पुढची गोष्ट आहे तुळशीचे पूजन. मित्रांनो घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सकाळी संध्याकाळी नेहमी तुळशीचे पूजन केले पाहिजे. तुळशीला तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी लावला पाहिजे. या मुळे घरात कधीही पैश्यांची कमतरता भासत नाही. पुढची गोष्ट जेवणा अगोदर देवाला प्रसाद देणे. स्त्रियांनी घरातील सर्वाना जेवण देण्या अगोदर स्वयंपाक झाल्यानंतर त्यातील थोडा नेवैद्य देवाला दाखवावा व नंतर घरातील सर्वाना जेवण द्यायला काहीच हरकत नाही. यामुळे घरात सुखशांती सदैव नांदते.
पुढची गोष्ट चिडचिड करणे. मित्रांनो स्वामी म्हणतात घरातील सर्व सदस्यांनी नेहमी शांत व आनंद रहावे. तसेच घरातील स्त्रियांनी चिडचिड करू नये. त्या मुळे घरातील लक्ष्मी घरातून निघून जाते. त्यामुळे नेहमी आंनदी रहावे. तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.