
तुम्ही गरीब आहात का? तुमच्या घरात पैसा टिकत नाही का? तर मित्रांनो, चाणक्यनितीच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या घरात गरीबी येण्याचे काही संकेत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही गरीब होत आहात. तर मित्रांनो, तुम्हाला पण असे वाटते आहे ना, की गरीबी तुमच्या द्वारी येऊ नये. काही अशा चुका आहेत, ज्या नकळत तुम्ही करता व तुमच्या घरी गरीबी येते. त्या चुका करणे तुम्ही सोडून द्या, तर गरीबी तुमच्या घरी कधीही येणार नाही. या काय चुका आहेत, ते जाणून घेण्यासाठी आमच्या या माहितीला लाइक आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, जर तुमची पण अशी इछा असेल, की तुमच्या घरात खूप पैसा आला पाहिजे, आपण श्रीमंत झाले पाहिजे, तर कमेन्ट बॉक्स मध्ये “जय मा लक्ष्मी” जरूर लिहा. असे केल्यामुळे माता राणी तुमच्यावर प्रसन्न होईल व पैशाची कमतरता कधीही पडणार नाही. आता त्या कोणत्या चुका आहेत ते जाणून घेऊया.
१. आचार्य चाणक्य म्हणतात, तुम्ही कधीही कोणत्याही झाडाच्या खाली लघवी करू नका. असे करणे ही खूप वाईट सवय आहे. ही चुकीची गोष्ट आहे, की तुम्ही कोणत्याही झाडाच्या खाली लघवी करता. असे केल्यामुळे तुमच्या घरात गरीबी येते. कारण झाडामध्ये कोणत्याही देवी देवतेचा निवास असतो. त्यामुळे ही चूक कधीही करू नका. शास्त्रानुसार हे चुकीचे मानले गेले आहे.
२. आचार्य चाणक्य म्हणतात, घरात कधीही तुटलेला कंगवा ठेवू नये. जर तुम्ही तुटलेल्या कंगव्याने केस विचारात असाल, तर असे करणे शास्त्रानुसार चुकीचे मानले गेले आहे. जर तुम्ही तुटलेला कंगवा वापरत असाल, तर समजून जा, की तुमच्या घरात राहू व केतूने प्रवेश केला आहे. म्हणून तुटलेला कंगवा घरात ठेवू नका.
३. आचार्य चाणक्य म्हणतात, घर एकदम स्वछ व सुंदर ठेवले पाहिजे. घरात कधीही घाण साठवून ठेवू नका. जर तुम्ही घरात घाण ठेवत असाल, तर त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. तुम्ही तुमचे घर केर काढून, लादया पुसून स्वछ ठेवा. त्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा नेहमीच राहील.
४. आचार्य चाणक्य म्हणतात, की चपातीला कधीही दाताने चावून चावून खाऊ नये. असे करणे म्हणजे, अन्नाचा व देवाचा अपमान करण्यासारखे आहे. जे लोक चपातीचा अपमान करतात, त्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळण्याची भ्रांत पडते. ५. आचार्य चाणक्य म्हणतात, की दातांनी नखे कधीही चावू नयेत. असे केल्यामुळे तुम्ही गरीब बनू शकता. त्याचबरोबर, असे करणे तुमच्या स्वास्थ्यासाठी चांगले नाही. कारण नखांमध्ये माती असते, ती चावल्यामुळे ती माती पोटात जाते. त्यामुळे आजारपण येण्याची शक्यता असते.
६. आचार्य चाणक्य म्हणतात, की जे लोक खूप उशिरापर्यंत झोपून राहातात, म्हणजेच ज्यांना लवकर उठायची सवय नसते, त्यांच्या घरात माता लक्ष्मी कधीही येत नाही. मित्रांनो, जितके लवकर उठता येईल, तितके लवकर उठायची सवय लावून घ्या. तुमच्या कामाला लवकर सुरुवात करा. त्यामुळे धनलक्ष्मी तुमच्या घरात येईल, व तुमची गरीबी दूर होईल.
७. आचार्य चाणक्य म्हणतात, घरात कधीही चप्पल किंवा बूट उलटे ठेवू नयेत. चुकून जर ते उलटे पडले असतील, तर त्वरित ते सरळ करून ठेवा. कारण शास्त्रानुसार, चप्पल किंवा बूट उलटे ठेवणे, हा अपशकुन आहे. ८. आचार्य चाणक्य म्हणतात, तुमच्या घरात जर पाहुणे येत असतील, तर तुम्ही पाहुणचार व्यवस्थित करा. अतिथि हे देवाचे रूप असतात त्यामुळे त्यांचा योग्य पाहुणचार करा. जर तुम्ही तसे केले नाहीत, तर माता लक्ष्मी नाराज होते.
ह्या सवयी लवकरात लवकर सोडून द्या म्हणजे पैशाची कमतरता तुम्हाला कधीच पडणार नाही. ह्या सवयी आपल्या शत्रू आहेत. त्या सोडून द्या. आपल्यासाठी सुखाचा मार्ग शोधा. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.