
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो वर्ष्यातील कोणत्याही दिवशी सायंकाळी आपण हा उपाय करू शकता. अचानक धन प्राप्तीसाठी अनेक लोकांनी हा उपाय केलेला आहे. अचानक म्हणजे धन प्राप्तीचे मार्ग वाढतील. आपल्याला माहिती सुद्धा नसते त्या बाजूने आपल्याला पैसे येतात.
मित्रांनो हा उपाय जी व्यक्ती श्रद्धे ने करते विश्वासाने करते त्या व्यक्तीला या उपायाचा लाभ होतोच होतो. मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये, वास्तूमध्ये करणार आहोत आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीसी सामग्री लागते. चला तर पाहुयात सामग्री कोणकोणती लागेल.
सर्वात पहिली गोष्ट आपल्याला या साठी लागेल कापूर. आपल्याला साधारण दोन ते तीन वढ्या कापूर लागेल. सोबतच गुलाबाचे लाल रंगाचे फुल लागेल. एक किंव्हा दोन फुल आपण घ्यायची आहेत. सोबतच जर तुमच्या घरामध्ये दुर्गामातेचा फोटो असेल मूर्ती असेल तर अति उत्तम आहे. तर ही मूर्ती आपण पाठावर्ती ठेऊन त्याची पूजा करायची आहे.
त्याठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप आपल्याला गाईचे वापरायचे आहे. या नंतर आपण एक छोटीशी वाटी घ्यायचीच आहे व आपल्याला खाऊचे पान सुद्धा लागणार आहे. मित्रांनो अश्या प्रकारे आपण सामग्री गोळा केल्यानंतर आपण वर्ष्यातील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. उपाय करण्यापूर्वी अंघोळ करा स्वछ कपडे घाला.
मित्रांनो एका पाठावर्ती आपण दुर्गामातेचा फोटो मूर्ती ठेवायचा आहे. यानंतर मातेची विधीवत पूजा करायची आहे. हळदी कुंक व्हा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्या ठिकाणी अगरबत्ती लावा आणि त्या नंतर एक गुलाबाचे फुल आपण त्या मूर्ती ला अर्पण करायचे आहे.
या नंतर हात जोडून मनोभावी प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनात अचानक धन प्राप्ती व्हावी,अचानक धन,पैसा, वैभव, ऐश्वर्य, यावी अशी प्रार्थना करायची आहे. यानंतर आपण गुलाबाचे एक फुल वाटीत ठेवायचे आहे आणि त्या वर कापूर ठेवायचा आहे आणि तो कापूर आपण जाळायचा आहे.
जे खाऊचे पान आपण घेतलेलं आहे ते त्या ठिकाणी अर्पण करायचे आहे. ही सर्व प्रक्रिया आपण माता दुर्गेच्या समोर बसून करायची आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यात धन, ऐश्वर्य, वैभव येईल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.