
चाणक्यनीती हा चाणक्य लिखित एक उपदेशपर ग्रंथ आहे ज्यात आयुष्य सुखी करण्यासाठी काही सोपे उपाय आणि सूचना दिल्या गेल्या आहेत ज्यांचे पालन केले तर आयुष्य खरंच सुखकर आणि यशस्वी होईल. या ग्रंथाचा मुख्य हेतू हा मानव जातीला जीवनाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहार्य शिक्षण देणे हा आहे. चाणक्य हे एक खूप मोठे ज्ञानी होते ज्यांनी त्यांच्या या नितीशास्त्राच्या आधारावर चंद्रगुप्त मौर्याला राजगादीवर बसवले होते. ही चाणक्य नीती खूप उपयुक्त आहे. तर चला जाणून घेऊया चाणक्य यांच्या काही महत्वाच्या नीती ज्या तुम्हाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर कामाला येतील यात काही शंकाच नाही.
असे म्हणतात कि पाच अक्षरे अशी असतात ज्यांच्यापासून नाव सुरु होणारे लोक खूप श्रीमंत असतात. असे लोक मालक होण्याचे भाग्य घेऊनच जन्माला येतात. तुम्हीही आहात का ह्या भाग्यवानांपैकी एक ? चला तर मग पाहूया. जेव्हा व्यक्तीचे नाव ठेवले जाते त्याचवेळी त्याची ओळख निर्माण होते. “ नावात काय आहे ‘ असे कोणीतरी म्हटले आहे पण वास्तविक तसे नसते. कारण माणसाच्या नावात बरेच काही दडले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या नावाचे पहिले अक्षर आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाडते.
नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपले भविष्य ठरत असते. आपले नाव जन्माच्या वेळीच ठेवले जाते आणि त्यावरूनच आपली ओळख बनते. माणसाला सगळ्यात आधी त्याचे नावच विचारले जाते. आता पाहूया ती कोणती पाच अक्षरे आहेत ज्या अक्षरापासून नाव सुरु होणार्या व्यक्ती ह्या मालक होण्यासाठीच जन्माला येत असतात.
C : ज्या व्यक्तींचे नाव C पासून सुरु होते त्यांना दुसर्यांकडे काम करायला आवडत नाही आणि म्हणून ते स्वतःचा व्यवसाय सुरु करतात आणि मालक बनतात.
H : ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर H असते ते नेहमीच स्वतःचा कारभार सुरु करण्याच्या विचारात असतात. ते स्वतःचा व्यवसाय सुरु करून खूप यश प्राप्त करतात.
M : वरून ज्यांचे नाव सुरु होते असे लोकही भाग्यवान असतात. ते कोणतेही काम पूर्ण करून ते आपल्या हुशारीने आणि क्षमतेने तडीस नेतात.
S : ज्या लोकांचे नाव S वरून सुरु होत असते ते मालक होण्यासाठीच जन्माला येतात. हे लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करून आख्खे आयुष्य त्या व्यवसायाला पुढे नेण्यात समर्पित करतात.
V : सगळ्यात शेवटी येते V. V वरून सुरु ज्यांचे नाव होते ते खूप मेहनती असून आपला व्यवसाय खूप मेहनतीने उभारतात आणि त्याची प्रगती साधतात.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.