चुकूनसुद्धा मुख्य दरवाजाजवळ या ३ वस्तु ठेवू नका, नाहीतर होईल खूप मोठे नुकसान…

आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण विषय घेऊन आलो आहोत, काही उपाय जे तुम्हाला श्रीमंत करतील. तुम्हाला खूप समस्यांपासून वाचवण्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत. दरवाजाजवळ ह्या ३ वस्तु ठेवू नका, नाहीतर खूप मोठे नुकसान होऊ शकते. दरवाजाची पवित्रता: मित्रांनो, शास्त्रानुसार, देवी देवतांची जर कृपा हवी असेल, तर दरवाजाच्या पवित्रतेकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे.

कारण याच दरवाजातून आपल्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. कारण, दरवाजातूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि देवकृपा घरात प्रवेश करते. म्हणून, दरवाजाच्या जवळ अशा काही वस्तु ठेवण्यापासून वाचले पाहिजे. खाली या ३ वस्तु दिल्या आहेत, ज्या दरवाजात ठेवल्यामुळे भाग्याची साथ मिळत नाही.

काटेरी रोपे: घराच्या मुख्य दरवाजाजवळ काटेरी रोप ठेवू नये. अशा काटेरी रोपांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. जर अशी काटेरी रोपे दरवाजाजवळ ठेवली, तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचबरोबर, देवी देवतांची कृपा मिळत नाही. तसेच, घरात प्रवेश करताना ह्याचे काटे आपल्याला बोचू शकतात. म्हणून, दरवाजाच्या जवळपास काटेरी रोपे ठेवू नयेत.

मोडके फर्निचर: जेव्हा आपण घरात प्रवेश करतो, तेव्हा आपल्या घरात सोफा, बेड किवा खुर्ची यासारखे बसण्यासाठी फर्निचर असते. पण दरवाजाच्या जवळपास तुटकी खुर्ची, मोडके टेबल किंवा पलंग ठेवू नये. तसे केल्यामुळे त्यावर बसणारी व्यक्ति पडू शकते, त्याला इजा पोहोचू शकते. त्याचबरोबर, अशीही एक मान्यता आहे, की दरवाजाच्याजवळ तुटकी वस्तु ठेवल्यामुळे घरात अशांती येते. परिवारात वादविवाद होऊ शकतात. तसेच, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

तुटकी भांडी: बर्‍याच घरात एखादे भांडे तुटले, तर नवीन घेतले जाते, पण तुटलेले किंवा भेग पडलेले भांडे घरात एका कोपर्‍यात ठेवले जाते. घरात अशी मोडकी तोडकी भांडी ठेवू नयेत. ती लगेचच घराच्या बाहेर काढली पाहिजेत.

मुख्य दरवाजाच्या जवळ तुटकी फुटकी भांडी ठेवू नयेत. त्यामुळे देवी-देवता ह्यांना बघून घरात प्रवेश करत नाहीत. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आपले बस्तान बसवते त्यामुळे भाग्य आपल्यापासून दूर जाते. सकारात्मक ऊर्जा प्रवेश करूच शकत नाही.  म्हणून, मित्रांनो, तुम्ही पण भाग्यासंबंधित बाधा दूर करू इछित असाल, तर आपल्या मुख्य दरवाजाजवळ वरील पैकी कोणत्याच गोष्टी ठेवू नका. तुमचे नुकसान करून घेऊ नका.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *