रात्री झोपताना चिमूटभर खा, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, शारीरिक कमजोरी गायब…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो बऱ्याच जणांना कंबर दुखणे, पाठ दुखणे, गुडघे दुःखी, सांधेदुखी, असे आजार असतात. यासोबतच बऱ्याच जणांची हाडे ठिसूळ असतात, हाडे कमकुवत असतात, अश्या व्यक्तींची हाडे मजबुत करण्यासाठी आज आपण घरी सहज उपलब्ध होणार आणि सहज करता येणार उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो दिवसभर काम केल्या नंतर बऱ्याच व्यक्तींना वरीलप्रमाणे दिलेले आजार पहायला मिळतात किव्हा अश्या समस्या संध्याकाळी घरी आल्याबरोबर जाणवतात. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ‘खसखस’. खसखस ही आपल्याला सहज आपल्या घरातील मसाल्यांमध्ये उपलब्ध होते.

याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे ‘खडीसाखर’. हे दोन्ही पदार्थ आपल्याला सहज घरी मिळतात. मित्रांनो खडीसाखर आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे त्याचे पीठ बनले तरी चालेल. नंतर आपल्याला ही बारीक केलेली खडीसाखर एक चमचा आणि खसखस एक चमचा घ्यायची आहे. दोन्ही गोष्टी समप्रमाणात घ्या आणि ही एकजीव झालेली खडीसाखर आणि खसखस ज्या ही व्यक्तींना हे आजार झाले आहेत अश्या व्यक्तींना खायला द्या.

हे खाल्या नंतर ज्यांना ही कंबर दुखीचा त्रास, पाठ दुःखी चा त्रास, गुडघे दुःखी, सांधेदुखी आहे हे तीन दिवसात कमी झालेले दिसून येईल. हा जर उपाय तुम्ही सलग सात दिवस केला तर कंबर दुखणे, पाठ दुखणे, अचानक नस दबने, या सर्व समस्या या उपायाने एकदम खात्रीशीर कमी होतात. तुम्ही हा उपाय करून पहा नंतरच तुम्हाला याचे फरक जाणवतील.

या दोन्ही पदार्थामध्ये खूप सारे आयुर्वेदिक घटक असतात. खसखस पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, विटामिन B, यासोबतच ओमेगा 3, हे घटक असतात. हे सर्व घटक शरीरातील आजार कमी करण्यास मदत करतात. बऱ्याच लोकांना हातापायाला आग होते तर त्यांनी खडीसाखर आणि लोणी समप्रमाणात त्या ठिकाणी लावले तर ती जागा अतिशय थंड पडते आग होण्याची समस्या पूर्ण पणे निघून जाते.

याचबरोबर दररोज जर आपण एक केळ खाल्ले तर, आपल्या सांद्यांना वंगण लागते ते वंगण मिळवण्याचे सर्वात महत्वाचं घटक म्हणजे केळी, त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींची हाडे मजबुत नसतात, हाडे ठिसूळ असतात तर हाडे मजबुत होण्यासाठी ही केळी फार उपयुक्त आहे. केळी मध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम चे खूप सारे प्रमाण असते. यामुळेच आपल्या शरीरातील बऱ्याचश्या व्याधी कमी करता येतात. तर मित्रांनो हे उपाय तुम्ही नक्की करा. उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवले ते आम्हाला नक्की कंमेंट करून कळवा. धन्यवाद…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *