
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा विषय म्हणजे दात दुःखी, दाड दुःखी. दात दुःखी चा त्रास हा खूप वाईट त्रास असतो. कारण आपलं जे लक्ष आहे ते कुठेच लागत नाही. तर हा जो त्रास आहे तो थंडीच्या दिवसांमध्ये खूप जाणवतो. कारण थंडी मुळे आपलं दात खूप दुखतो, कधीतरी आपला जबडा पण सुजून येतो.
दात किडलेला असल्यामुळे तो दुखतो आणि कधीकधी तर दात बाहेरून किडलेला नसतो पण तो आतून किडलेला असतो त्या मुळे सुद्धा आपला दात दुखून येतो. तर या दात दुखीच्या समस्यावर अतिशय प्रभावी असा उपाय करता येतो. ज्याने एकदाच जर तुम्ही हा उपाय केला तर पुन्हा तो दात दुखत नाही आणि त्यांच्यामधील जर कीड असेल तर ती पण निघून जाते. दातांची सेन्सिटीव्हीटी सुद्धा कमी येते. अतिशय साधा आणि सरळ उपाय आहे. चला तर पाहुयात हा उपाय…
या उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे उंबराची पाने. ज्याला आपण औदुंबर सुद्धा म्हणतो. तरी याची पाने आपल्याला लागणार आहेत. तर यासाठी आपल्याला एक पान लागणार आहे. दुसरी जी गोष्ट लागणार आहे कापूर वडी.. उंबराचे पान आणि कापूर वडी हे दात दुखीवर अत्यंत गुणकारी असा उपाय आहे. तुम्ही हा उपाय करून पहा एकदा हा उपाय केला तरी तुमची दात दुःखी पूर्ण बरी होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. दाता खाली हे धरल्याने पूर्ण वेदना कमी होतील. कीड पण पूर्ण पणे निघून जाते.
हा जो उपाय आहे तो करण्यासाठी आपण एक उंबराच पान आणि कापूर वडी हे घेऊन एकत्र करून बारीक कुटून घ्यायचे आहे. त्याला कुटून एकजीव बनवायचा आहे. आणि ते आपल्या दाताखाली धरायचे आहे. हे आपण चांगल्या प्रकारे कुटून एकत्रित करायचे आहे. एकत्रित झाल्यानंतर याची गोळी बनवायची आहे. ही जी गोळी आहे ती जिथे दात दुखते, दाड दुखते तिथे धरायची आहे. आणि थुंकी जी आहे ती बाहेर टाकायची आहे.
अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्या क्षणी तुम्ही ही गोळी दाताखाली धराल त्या क्षणी तुमचा जो दात आहे तो दुखायचा पूर्ण पणे बंद होईल. कीड जी आहे ती पण पूर्ण पणे निघुन जाईल. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा नक्की फरक जाणवेल…
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.