कितीही जुनी खाज असुदे, ही एक रुपयाची वस्तू खाजेला मुळापासून दूर करेल…

साधारणपणे लोकांना खाजेची समस्या असते. साधरणपणे कोणत्याही ऋतूत आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात बेक्टेरिया आणि मळ साचून खाज निर्माण होते. यांमुळे इन्फेक्शनसुद्धा होते आणि जर वेळेवर इलाज केला नाही तर ते वाढते. यावर अनेक औषधे उपलब्ध असतात पण कधीतरी त्यांचे साईड इफेक्ट्स होतात. म्हणूनच यावर घरगुती उपाय करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सोप्या घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत. हा तुम्ही अवश्य करून पहा आणि नक्की याने तुम्हाला बरे वाटेल.

लवंग ही सर्वसाधारणपणे सगळ्याच घरात उपलब्ध असते या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन लवंग आणि लसणीच्या एका पाकळीची गरज आहे. लसणीत अनेक औषधी गुण असतात ज्यांमुळे तुमच्या त्वचेचे अनेक आजार बरे होतात आणि त्वचा चांगली होते. याशिवाय तुम्हाला नारळाचे तेलही घ्यायचे आहे कारण त्यातील औषधी गुण त्वचेचे आजार बरे करतात आणि त्वचेला नितळ बनवतात. यांमुळे तुमची खाज बरी होईल.

आता तुम्हाला लवंग आणि लसूण यांची एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यात नारळाचे तेल मिसळून ते जिथे खाज येत असेल तिथे लावायचे आहे. असे दिवसातून दोन वेळा नियमितपणे लावले तर तुमची खाजेची समस्या दूर होईल. हा फारच साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही सहज करून पाहू शकता. हा उपाय करू पहा आणि आम्हालाही सांगा, तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *