फक्त 1चमचा आणि शरीरातील उष्णता, भयंकर ऍसिडिटी गायब, वजन कमी, प्रतिकारशक्ती होईल दुप्पट…

नमस्कार

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना या दिवसांमध्ये बऱ्याच व्यक्तींना अशक्तपणा, थकवा, कमजोरी आळस असल्यासारखे वाटत असते. तसेच अपचन पोटामध्ये गॅस होणे, तसेच पोट साफ न होणे ही समस्या पाहायला मिळते. अश्या ह्या सर्व समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे.

तसेच मित्रानो ज्या व्यक्तींना अशक्तपणा , वारंवार तहान लागते त्या व्यक्तींनी एक तुकडा गुळाचा खा थांबा आणि सावकाश पाणी प्या पहा लगेच तुम्हाला फ्रेश झाल्यासारखे वाटेल. पुढचा जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपणाला लागणारे पदार्थ सहज उपलब्ध होतात. तर पुढच्या उपायांसाठी आपल्याला लागणार आहे “बडीशेप”

मित्रांनो “बडीशेप ” ही आपल्याला एक चमचा लागणार आहे. बडीशेप खूप महत्त्वाची असते. बडीशेप मध्ये मित्रानो व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते तसेच मित्रानो कॅल्शियम, सोडियम, आयर्न आणि पोटॅशियम ची मात्रा भरपूर प्रमाणात बडीशेप मध्ये असते.

मित्रानो ह्याद्वारे दिवसभराचा स्ट्रेस कमी होण्यासाठी रात्री शांत झोप येण्यासाठी यामध्ये असणारे घटक खूप मदत करतात. या बडीशेप मध्ये असणारे गुणधर्म पित्त झटपट कमी करण्यासाठी मदत करतात. याच बरोबर मित्रानो आपल्याला दुसरा घटक लागणार आहे “धने” मित्रानो धने ही आपल्याला सहन उपलब्ध होणार घटक आहे. धने ही आपल्याला ह्या उपायांसाठी एक चमचा लागणार आहे.

धन्यामध्ये असणारे गुणधर्म रक्त शुद्ध करण्यासाठी तसेच रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तसेच किडनी साफ होण्यास अत्यंत लाभदायक असते. याच बरोबर पित्त, अपचन, करपे ढेकर येणे यावर हे धने अत्यंत लाभदायक असते. याच बरोबर आपणाला पुढचा जो घटक लागणार आहे , तो म्हणजे ” जिरे ” हे प्रत्यकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात.

मित्रानो जिरे आपल्याला ह्या उपायांसाठी एक चमचा लागणार आहेत . जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई ,लोह अधिक असते याद्वारे चेहऱ्यावरील सुरतुक्या कमी होतात , प्रतिकारशक्ती वाढते जिऱ्यामध्ये मेलाटोनिन तत्त्वांमुळे ऍसिडिटी, पोट दुखी , मुळव्याध , शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक हे जिरे आहेत.

ही तीन पदार्थ एकत्र करून आपल्याला बारीक करून घ्यायची आहेत. ह्या मिश्रणाची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. नंतर एक ग्लास पाण्यामध्ये ह्या मिश्रणाची दहा ग्रॅम पूड घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण असेच रात्रभर ठेवायचे आहे. रात्रभर ठेवल्यानंतर मित्रानो सकळी उठल्या बरोबर हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे आहे. आणि त्या नंतर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. आणि गाळून घेतलेल्या मिश्रणा मध्ये साधारण दहा ग्रॅम गूळ आपल्याला घालायचा आहे.

सकाळी उठल्याबरोबर हे मिश्रण पियायचे आहे. हे घेताच मित्रानो तुमचा अशक्तपणा, थकवा , ऍसिडिटी लगेच थांबेल आणि तुमची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे. असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही एकदा करून बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *