पांढरे केस कायमचे काळे, एकही पांढरा केस शिल्लक राहणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो ज्या लोकांचे केस पांढरे झालेले आहेत त्यांच्या साठी ही माहिती खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्या लोकांचे केस गळतात, तुटतात, अवेळी टक्कल पडलेले आहे, या सर्वांसाठी कोणताही केमिकल युक्त पदार्थ नसलेला हा उपाय आहे. मित्रांनो बऱ्याच लोकांचे केस अवेळी पांढरे होत चाललेले आहेत. याची अनेक कारणे आहेत यावेळी जेवण करणे, किंव्हा रात्र भर जागरण करणे, त्याबरोबर अनुवांशिकता हे एक कारण आहे.

हा उपायाने अगदी 50 वर्ष वय असणाऱ्या लोकांचे सुद्धा केस पांढरे होणार आहेत. चला तर पाहूया उपाय. मित्रांनो जर महिलांना हा उपाय करायचा असेल तर एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. पुरुषांसाठी अर्धा ग्लास सुद्धा खूप होणार आहे. तर हे एक ग्लास पाणी आपण एका बाउल मध्ये घ्यायच आहे. मित्रांनो या पाण्यामध्ये आपण आता दोन चमत्कारीक पदार्थ टाकणार आहोत.

मित्रांनो बाजारातील जो डाय आपण वापरतो तर या डाय ने आपले अधिकच केस पांढरे होतात. तातपुरत्या सुरूपात केस काळे होतात परंतु पांढरे केस होण्याची शक्यता वाढत जाते. म्हणून असा डाय करणे चुकीचे आहे निसर्गाच्या विरुद्ध आहे. जर आपण नेसर्गिक गुणधर्म असणारे पदार्थ वापरले तर नक्कीच आपल्याला या मध्ये फायदा होऊ शकतो.

तर पहिला पदार्थ आपण या पाण्यामध्ये वापरायचा आहे तो आहे चहा पावडर.चहा पावडर आपण कोणतीही वापरू शकतो. बारीक दोन चमचे चहा पावडर आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे. चहा ला एक नेसर्गिक रंग आहे. हा रंग आपल्या केसांना लागला जातो. आणि आपले केस नेसर्गिक रित्या काळे होऊ लागतात.

म्हणून आपण चहा पावडर वापरायची आहे. दुसरा पदार्थ आपण या मध्ये टाकायचा आहे आवळा पावडर. आवळा पावडर चर जर आपण गुण पाहिले तर या मध्ये व्हिटामिन C भरपूर प्रमाणात आहे. आपण त्या एक ग्लास पाण्यामध्ये बारीक दोन चमचे आवळा पावडर टाकायची आहे. अश्या प्रकारे हे मिश्रण तुम्हाला मिक्स करायचे आहे.

या मिश्रणाच्या दोन पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक म्हणजे तुम्ही हे मिश्रण रात्री बनवायचं. रात्रभर याला चांगलं भिजवून द्यायच आणि सकाळी हर वापरायचं आहे. दुसरी पद्धती अशी आहे की तुम्ही याला उष्णता देऊ शकता. सकाळी जरी तुम्ही हे मिश्रण बनवलं आणि याला उष्णता दिली तरी चालते.

आता आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते उकळत ठेवायचे आहे. आवळ्या मधली आणि चहा पावडर मधील जे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत हे नेसर्गिक रंग तुमच्या पांढऱ्या केसांना अगदी मुळापासून काळे करतात. उकळी आल्यानंतर हे मिश्रण खाली उतरवून गाळून घ्यायचे आहे.

मित्रांनो हे मिश्रण लावण्याची पद्धत अशी आहे की हे जे उकळलेले पाणी आहे हे कोमट होऊन द्यायचं. कोमट असताना तुमचे केस या पाण्याने धुवायचे आहेत. महिला वर्ग आठवड्यातुन दोन वेळा करू शकते हा उपाय आणि पुरुष रोज धुऊ शकतात. कोणताही साईड इफेक्ट नाही. नेसर्गिक पदार्थ आहेत यांचा वापर करा आणि तुमचे केस कायमचे काळे करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *