Tuesday, November 22
Shadow

1 चमचा कोमट पाण्यात घ्या, पुरुषाला असली मर्द बनवेल, स्पोंडिलोसिस गायब, स्त्रिला आई बनवणारी…

मानवी शरीरात असणाऱ्या 206 हाडांमध्ये कोणत्याही हाडांची समस्या असेल किंवा मणक्यामध्ये ग्याप असेल तर तो भरून येईल, कंबरदुखीचा त्रास असेल तर तो निघून जाईल, गुडघेदुखीची समस्या निघून जाईल, ऑस्टिओ फॉरेसेस, हाडे ठिसूळ झाले असतील, त्यांमध्ये कटकट असा आवाज येत असेल तर या सर्व समस्या बिघून जातील व आयुष्यात तुम्हाला कधीच कॅल्शियमची गोळी खावी लागणार नाही.

त्याच बरोबर ज्या महिलांना गर्भाशयाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत उदा. गर्भ राहत नसेल, वारंवार गर्भ खाली होत असेल तर अशा महिलांच्या गर्भाशयाची संपूर्ण स्वच्छता करून क्लीन करून मजबूत करणारी ही वनस्पती आहे. मित्रांनो भारतीय आयुर्वेदामध्ये इतक्या प्रचंड वनस्पती आहेत की त्या कोणताही आजार सहजरित्या बरा करू शकतात. परंतु या वनस्पतीच्या एक तर सहजरित्या उपलब्ध होतात, घराजवळ असतात, फुकटमध्ये उपलब्ध होतात त्यामुळे आपल्याला त्याचे महत्व वाटत नाही.

ज्या वस्तू आपल्या फुकट उपलब्ध होतात त्याचे महत्व आपल्याला वाटत नसते परंतु या वनस्पती खूपच चमत्कारी असतात मग आपण वनस्पतीकडे दुर्लक्ष करून दवाखान्यात जातो खर्च करतो ऑपरेशन करतो तरी देखील फरक पडत नाही आणि मग शेवटी आयुर्वेदाकडे येतो. असा उलट प्रवास न करता जर तुम्हाला एखादा आजार असेल तर आयुर्वेदीक उपाय अवश्य करून बघा, तुमची समस्या मुळासकट निघून जाईल, खर्च वाटेल व नंतर दवाखान्यात जाण्याची अजिबात गरज पडणार नाही. आजच्या उपायासाठी आपण जी वनस्पती वापरणार आहोत त्याची पावडर आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. व या वनस्पतीचे नाव आज वडांची फळे..

वड हा सर्वत्र उपलब्ध असणारा वृक्ष आहे, याची फळे इतकी कमालीची औषधी आहेत की या फळांएवढे कॅल्शियम दुसऱ्या कोणत्याही फळांमध्ये नाही किंवा अगदी दुधामध्ये देखील नाही. yयामध्ये जीवनसत्त्वे आहेत, खनिजे आहेत, लोह आहे, पॉलिक ऍसिड आहे, व्हिटॅमिन ‘बी’ कॉम्प्लेक्स आहे, एकंदरीतच शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक या फळांमध्ये आहेत आणि विशेषतः हाडांच्या मजबुतीसाठी आणि प्रजनन संस्थेच्या योग्य पोषणासाठी याच्या इतकी प्रभावी वनस्पती दुसरी कोणतीही नाही. तर याचा वापर कसा करायचा या याबद्दल अधिक जाणून घेऊ.

या वनस्पतीच्या फळाची पावडर आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होते तिथून तुम्ही मागवू शकता किंवा जर तुमच्या घराजवळ वडाचे झाड असेल तर अगदी ताज्या फळांचा देखील वापर करू शकता. जर तुम्हाला या वडाच्या फळांची पावडर मिळाली तर ही पावडर आणा आणि एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा पावडर या प्रमाणे घ्या. व त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, व त्याला 5 मिनिटे तसेच ठेवा जेणेकरून त्या पावडर मधील सर्व अर्क त्या पाण्यात उतरेल, असे हे तयार झालेले मिश्रण तुम्ही 30 मिनिटे जेवणापूर्वी प्यायचे आहे.

जर तुम्ही सकाळी नाष्टा केला असेल तर त्यानंतर 30 मिनिटांनी किंवा जेवणापूर्वी 30 मिनिटे याचे सेवन करावे. जर तुम्हाला ताजी फळे मिळाली तर याचा देखील वापर करू शकता, सकाळी उठल्यानंतर ताजी 2 फळे घ्यावी, व त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावी, व सकाळी उपाशीपोटी चावून खावी… याची खाण्यासाठी आंबट गोड चव लागेल त्यामुळे खाताना काहीही वाटत नाही.

तुम्ही पाहिले असेल की विविध प्रकारचे पक्षी हे फळ खात असतात, हाडांच्या बळकटीसाठी गर्भ धारणा करण्यासाठी ही वनस्पती इतकी महत्वाची आणि कमालीची वनस्पती आयुर्वेदामध्ये दुसरी कोणतीही नसेल इतकी ही जबरदस्त वनस्पती आहे. हा उपाय तुम्ही 10 ते 11 दिवस केला तरी चालेल याचा शरीरात कोणताही साईट इफेक्ट नाही, तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आरोग्य वर्धक गोष्टी रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.