Friday, May 13
Shadow

८ तासात शरीरातील गाठ विरघळून समाप्त होईल, १०० टक्के इलाज…

मित्रांनो, आज एकदम सोपा व असरदार उपाय मी शेअर करणार आहे शरीरात जर कोणत्याही जागी तुम्हाला गाठ असेल, तर त्या गाठीपासुन आपण कशाप्रकारे आपली सुटका करून घेऊ शकतो ते बघूया. जेव्हा शरीरात चरबीची गाठ होते, त्याला आपण म्हणतो “लिपोमा गार्ड”. मी इथे कच्ची हळद घेतली आहे. थंडीच्या दिवसात ही हळद खूप चांगली मिळते. जर तुमच्याकडे कच्ची हळद नसेल, तर तुम्ही इथे सुखी हळद पण वापरू शकता, जी आपण आपल्या मसाल्यांमध्ये वापरतो.

हळद- हळदीचा वापर आपण खाण्यासाठी करतो. खाण्याच्या स्वादाला वाढविण्याबरोबरच हळद आपल्याला कितीतरी आजारांपासून वाचविते. हळदीमध्ये “किर्र्क्युमिन” नावाचे तत्व असते जे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवते. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप यापासून आपल्याला आराम मिळतो. हळद अॅंटी-सेप्टिक असते त्यामुळे कोणत्याही प्रकारची जखम, सूज यावर उपयोगी आहे.

तसेच हळद अॅंटी-इन्फ्लामेटरी असते. कच्च्या हळदीचे लोणचे पण करता येते व थंडीच्या दिवसात आपण कच्ची हळद जरूर खाल्ली पाहिजे. शरीरात जेव्हा चरबीची गाठ होते त्याचे सगळ्यात पहिले कारण आहे, आपले मेटाबोलीसम खराब असणे. पचन खराब असल्यामुळे आपल्या शरीरातील फैटं शरीरातील कोणत्याही भागात जमा होते व त्यामुळे चरबीची गाठ शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते.

हळू हळू ती गाठ मोठी होत जाते. काही गाठी ज्या थोड्या हळू शकतात, त्याची काळजी करण्याचे कारण नाही. पण गाठ झाली तर डॉक्टरचा सल्ला घेणे जरूरी आहे. छोटी गाठ घरगुती उपायाने ठीक होऊ शकते. हाडांच्या व सांध्याच्या दुखण्यावर हळद खूपच फायदेशीर आहे.

साहित्य- कच्ची हळद, २ लवंग, १/२ चमचा मोहरीचे तेल. कृती- १. सगळ्यात प्रथम तुम्हाला हळद घेऊन त्याची साले काढायची आहेत. २. नंतर तुम्ही ती हळद किसणीने किसून घेऊ शकता. ३. २ लवंगा घेऊन त्याची पाऊडर तयार करा. ती त्या हळदीच्या किसात मिसळा. ४. आपण ही पेस्ट शरीरातील कोणत्याही गाठीवर लावू शकता. ५. आता घ्यायचे आहे १/२ चमचा मोहरीचे तेल. तुम्हाला मोहरीचे तेल वाण्याच्या दुकानात मिळू शकते. हा लेप आपल्या गाठीवर लावायचा आहे.

वापर कसा करावा- हा लेप लावल्यावर त्यावर कापसाचा तुकडा लावायचा आहे व रात्रभर लावून ठेवायचे आहे. त्यावर जुना कॉटनचा कपडा बांधू शकता. ही पेस्ट तुम्ही हलकी गरम करून लावू शकता. त्याचबरोबर हळदीचे सेवन जरूर करा. हळदीचे दूध पिऊ शकता. आपल्या रोजच्या भोजनात कच्ची हळद जरूर करा. खूपच औषधी गुणधर्म असलेली ही कच्ची हळद आहे. आमची माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.