७ दिवसात ५ किलोपर्यन्त पोटाची चरबी आणि वजन कमी करण्याचे अचूक उपाय

तसे तर आपल्या शरीरात दोन प्रकारचे फैटस असतात, एक पोटाच्या आतमध्ये आणि दूसरा आपल्या पोटातील चरबीच्या मध्ये. पोटाच्या आतील फैट्स हे जेनेटिक (वंशपरंपरेने आलेले) असतात, ज्याला आपण विसरल फैट्स म्हणतो आणि त्याच्या वरती आपला ताबा नसतो. कारण ते आपल्या वाडवडिलांकडून आलेले असते.

दूसरा फैट्स असतो तो सबक्युटेनस फैट्स. हा जो फैट्स असतो तो आपल्या चुकीच्या खान-पानामुळे होते. हा फैट्स पोटाच्या चरबीच्या आतमध्ये असतो, जो तळलेले जास्त खाण्यामुळे तसेच जास्त फास्ट फूड खाण्यामुळे हा वाढायला सुरुवात होते.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोटाच्या तक्रारी तसेच लठ्ठपणाची समस्या लोकांना भेडसावत आहे. फास्ट फूड खाणे व बैठे काम यामुळे आपले पोट बाहेरच्या बाजूने पुढे लटकल्यासारखे दिसते. मुलांमध्ये सुद्धहा हा लठ्ठपणा दिवसेंदिवस दिसू लागला आहे. याचे कारण आहे बाहेरचे जंकफूड.

अशा पोटाच्या वाढलेल्या चरबीला कमी करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या रोजच्या सेवनामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला त्यापासून सुटका करून घेता येईल. पण हा उपाय रोज केला पाहिजे.

सगळ्यात पहिले तुम्हाला एक बी म्हणजेच सब्जा घ्यावा लागेल. हे मधुमेही व थायरोयीड झालेल्या व्यक्तींसाठी खूपच उपयोगी आहे. हे फार महाग नाही पण उपयुक्त आहे. आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

यासाठी, सगळ्यात पहिले १ ग्लास पाणी घ्या. त्यात १ चमचा सब्जाचे बी (चियासीड्स) घाला. नंतर चमच्याच्या मदतीने ते ढवळा. नंतर, ते ३० ते ३५ मिनिटे तसेच ठेवा. अर्ध्या तासाने त्या बिया भिजतील, थोड्याश्या फुलून येतील. त्यात नंतर १ चमचा मध मिसळा. मध घरातील असेल तर ठीकच, नाहीतर बाहेरून शुद्ध मध खरेदी करू शकता.

पतंजलीचा मध तुम्ही वापरू शकता. नंतर तो व्यवस्थित मिसळून घ्या. साधारण १ मिनिट ते मिश्रण ढवळा. हे पेय तुम्ही सकाळी नाश्ता करावयाच्या १ तास आधी सेवन केले पाहिजे. तसेच रात्री जेवायच्या आधी २ तास तुम्ही हे पेय सेवन करू शकता. जर तुम्हाला लवकर परिणाम हवे असतील, तर मात्र तुम्ही सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला याचे सेवन करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *