Monday, November 21
Shadow

५ पाकळ्या अश्या खा, हार्ट अटॅक आयुष्यात येणार नाही, हातांना व पायांना सतत येणाऱ्या मुंग्या, बधीरपणा, पायांची लटलट त्वरित बंद..

बऱ्याच व्यक्तींना हातांना आणि पायांना मुंग्या येत असतात, पाय लटलट करतात हात थरथर करतात, किंवा काही वेळेस शरीराच्या कोणत्याही मास पेशी लटलट करतात व काही वेळेस ते असाह्य होऊन जाते, काही वेळेस पायांचा भदिरापणा इतका होतो की पाय आहेत की नाही ते देखील समजत नाही, वरील सर्व त्रासांवर अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा उपाय सलग 7 दिवस केल्याने तुमच्या पायांचा होणारा थरकाप, पाय लटलट करणे, हात लटलट करणे किंवा नेहमी हाताला पायाला मुंग्या येणे पूर्णपणे बंद होईल. तर चला वेळ वाया न घालवता उपायला सुरवात करू. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारे महत्वाचे घटक म्हणजे तिळाचे तेल व लसूण.

लसूण चे औषधीक गुणधर्म भरपूर असून हा प्रत्येकांच्या घरात सहज उपलब्ध होतो. या लसूणच्या 5 ते 6 पाकळ्या सोलून घ्याव्या, व त्या पाकळ्या तिळाच्या तेलामध्ये टाकून त्याचा फ्राय बनवून घ्या. जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास नसेल तर तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ टाकू शकता, जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर यामध्ये अजिबात मीठ टाकू नका.

इतर सर्व पेशंट हा उपाय करू शकतात मग ते शुगरवाले असो, लो बीपी वाले असो, हाय बिपीवाले असो, सर्वांना करता येण्यासारखा हा उपाय आहे. पाच ते सहा पाकळ्या लसूण तिळाच्या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्या आणि सकाळी उपाशी पोटी आपल्याला 7 दिवस फ्राय केलेल्या लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या खायच्या आहेत.

हा उपाय केल्याने तुमची लटलट करण्याची, मुंग्या येणाची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी बंद होऊन जाईल. यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही उपाय करण्याची किंवा औषध घेण्याची गरज पडणार नाही.. असा हा अतिशय सोपे आणि सहज करता येणारा हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा व 7 दिवसांनी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की सर तुम्ही सांगितलेल्या या उपायाने आमचा त्रास पूर्णपणे बंद झाला, मित्रांनो इतका हा खात्रीशीर उपाय आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published.