५ दिवसात १० किलो वजन वाढेल आणि अशक्त शरीराला सशक्त बनविण्याचा सर्वोत्तम उपाय…

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक असा उपाय ज्याचा उपयोग केल्यामुळे तुम्ही तुमचे शरीर ताकदवान बनवू शकता. बर्या च लोकांचे असे म्हणणे असते, की मी व्यवस्थित खातो पितो पण माझे वजन वाढत नाही.

जर तुम्ही तुमच्या अशक्तपणामुळे हैराण असाल, आपल्या दुबळेपणामुळे हैराण असाल, व लठ्ठ होण्यासाठी उपाय करत असूनही अजून तुम्ही त्यात सफल झाला नसाल, तर मित्रांनो, आज मी या माहितीमध्ये तुम्हाला असा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे शरीर ताकदवान, स्फूर्तिदायी होईल. वजन कमी होण्याची खूप कारणे असतात. शरीराची पचनक्रिया कमजोर असल्यामुळे दुबळेपणा येऊ शकतो.

रक्ताची कमतरता असेल तरी अशक्तपणा येऊ शकतो व वजन कमी होऊ शकते. मानसिक व भावनात्मक तणाव यांमुळे शरीर कमजोर होऊ शकते. जास्त व्यायाम करणे, जास्त शारीरिक काम करणे हे तुमचा लठ्ठपणा कमी करू शकते. तुमची ताकद कमी करू शकते. जर तुम्ही योग्य प्रमाणात खुराक घेत नसाल व काम जास्त करीत असाल, तर त्याचा तुमच्या शरीराला जास्त फायदा होणार नाही.

काही लोकांचा हा त्रास अंनुवंशिक असतो. म्हणजे घरातील सगळ्यांचेच वजन कमी असते. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, वजन वाढविण्याचा एक उत्तम उपाय. यामुळे तुमचे वजन वाढेल, तुमच्या शरीरात ताकद येईल व तुमची ऊर्जा पण वाढेल. हि माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचा व लाइक व शेअर करायला विसरू नका.

तर मित्रांनो तुम्ही इथे बघत आहात गूळ, यामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते., जे आपल्या हाडांना मजबूत करते. नंतर आपण इथे घेतले आहे किसमिस. किसमिसच्या मध्ये भरपूर ताकदीचा खजाना असतो. यामध्ये प्रोटेन्स, मिनेरल्स, विटमिन्सस सगळी पोषक तत्वे असतात, जी आपल्या हाडांबरोबर आपल्या मांसपेशींना मजबूत बनवितात.

किसमिस बरोबर आपण काही वस्तु घेणार आहोत. तुम्हाला एक मूठ किसमिस घ्यायचे आहेत. ते तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाण्यातून बाहेर काढा. नंतर तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. एक तुकडा गूळ त्या किसमिसमध्ये तोडून घाला. तुमची ताकद परत येईल. नंतर आपण १ ग्लास हलके गरम दूध घेणार आहोत. दूध हा संतुलित आहार आहे.

दुधात अशी काही तत्वे असतात ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात. १ ग्लास दूध त्या किसमिस मध्ये घाला. १ तास तसेच ठेवून द्या. नंतर हे किसमिस खा व दूध पिऊन टाका. असे रोज सकाळी केल्यावर १ आठवड्यात तुमचे वजन १ किलोपेक्षा जास्त वाढले असेल. तुमच्या शरीरात ताकद येईल. जर माहिती आवडली तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *