३ वेळा खा कोणत्याही प्रकारची कमजोरी असो, थकावट असो, मूळापासून समाप्त होईल, ६५व्या वर्षी २५व्या वर्षाची स्फूर्ति देईल हा उपाय…

शरीरातील व्हिटामिन्स, प्रोटिंन्सची कमतरता दूर करण्याचा उत्तम उपाय. नमस्कार. मित्रांनो एक म्हण आहे “जसे अन्न तसे मन”. परंतु, आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण इतके व्यस्त असतो की स्वत:साठी थोडा देखील वेळ काढू शकत नाही. अनियमित खाणेपिणे व व्यस्त दिनचर्या यामुळे आपल्याला कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते.

ज्यामुळे प्रत्येक व्यक्ति कोणत्या ना कोणत्यातरी आजाराला बळी पडतो आहे. याचे मुख्य कारण आहे शरीरात योग्य प्रकारे व्हिटामिन्स व प्रोटीन्सची पूर्तता न होणे. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा उत्तम उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही कोणतेही काम केलेत, तर त्यामध्ये तुम्ही १०० टक्के सफल होऊ शकाल. तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी ज्या वस्तूंची जरूर पडेल त्या तुमच्या घरात सहजपणे उपलब्ध असतील. आता बघूया हा उपाय करण्यासाठी काय साहित्य लागेल.

साहित्य– १ ग्लास पाणी, १ भांडे, २ मुठी काळे चणे, १ मूठ हिरवे मूग, कच्चे शेंगदाणे, टोमॅटो, कांदा बारीक चिरून, मिरची बारीक तुकडे, अर्धे लिंबू रस, मीठ.

काळे चणे- काळ्या चण्यांमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटस, आर्यन, कॅल्शियम व कितीतरी प्रकारची अॅसिड व्हिटामिन्स असतात जी आपल्या शरीर, बुद्धी व संपूर्ण शरीराला कार्यशील ठेवतात. हिरवे मूग- यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटामिन्स व मिनेरल्स आढळतात. यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत, जसे की वजन कमी करण्यासाठी, रक्तदाब, कफ समस्या मूग दूर करतात.

शेंगदाणे- यामध्ये प्रोटीन्स, व्हिटामिन ई असते, जे आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. टोमॅटो– सॅलड असो किंवा सूप टोमॅटोच्या सेवनाने तुम्हाला फायबर मिळते. टोमॅटो पचनक्रियेला मदत करतो. कांदा- बारीक चिरलेला कांदा. मिरची बारीक चिरून. अर्धे लिंबू, मीठ.

कृती- २ मुठी भरून काळे चणे पाण्यात भिजवायचे आहेत. १ मूठ हिरवे मूग घेऊन ते पाण्यात भिजविणे. १० ते १२ शेंगदाणे पाण्यात भिजवा. रात्रभर हे भिजवून ठेवा. दुसर्याम दिवशी सकाळी हे पाण्यातून काढून ते कपड्यात बांधून ठेवा, जोपर्यंत त्याला मोड (अंकुर) येत नाहीत. नंतर त्यामध्ये १ टोमॅटो बारीक चिरून टाका. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व मिरची टाका. नंतर त्यात अर्धे लिंबू पिळा. स्वादानुसार मीठ साधे किंवा काळे मीठ घाला व मिक्स करा.

वापर कसा कराल- रोज सकाळी रिकाम्या पोटी या सॅलडचे सेवन करा. तुमची ऊर्जा दिवसभर चांगली राहील. तुम्हाला ताकद येईल. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *