३ महिन्यात चष्मा काढून फेका, डोळ्याच्या प्रत्येक समस्येचा उपाय…

गेल्या काही वर्षात मोबाइल वापरल्यामुळे, संगणकावर काम केल्याने, प्रदूषणामुळे डोळ्याच्या तक्रारी सातत्याने वाढत्या आहेत. डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याचा त्रास होतो. मात्र डोळ्यांचा गेल्या काही वर्षात संगणकावर काम केल्याने, प्रदूषणामुळे डोळ्याच्या तक्रारी सातत्याने वाढत्या आहेत. डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याचा त्रास होतो. मात्र डोळ्यांची काळजी घेतली जात नाही.

मित्रांनो आजकाल च्या जगात लहान लहान मुलांचे त्याचबरोबर मोठ्या माणसांचे सुद्धा डोळे खराब होत चालले आहेत. त्याचबरोबर डोळ्यांची शक्ती सुद्धा कमजोर होत चालली आहे. लहान लहान वयातच चष्मा लागत आहेत. तर मित्रांनो आज आपण असा उपाय घेऊन आलो आहेत जो तुम्ही केल्यानंतर तुमचा जो लागलेला चष्मा आहे तो निघून जाईल. तर हा उपाय कसा करायचा? चला तर पाहुयात उपाय…

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागत ते पाणी, मीठ, आणि विड्याचे पान… सर्वप्रथम आपण एक प्लेट घ्या. त्या प्लेट मध्ये पाणी घ्या. त्यामध्ये थोडेसे मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर आपल्याला विड्याचे पान त्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे. धुऊन घेतल्यानंतर त्या विड्याच्या पानाचा देट आपल्याला काढून टाकायचा आहे. देट तोडून टाकल्यानंतर ते पान हातावरती बारीक करून घ्या.

तुम्ही जेवढं ते पान बारीक कराल तेवढा त्या पानाचा रस निघण्यास मदत होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पान तुम्ही इतकं बारीक करा की त्या मधून रस निघायला हवा.  हे विड्याच पान चुरगळुन घेतल्यानंतर आपल्याला ते चुरगळलेले पान एका सुती कापड्यामध्ये घ्यायचं आहे. नंतर त्या कापडामधून तो रस पिळून काढायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तो रस पिळताना त्यामधून कचरा येता कामा नये. नंतर तो रस डोळ्यांमध्ये घालायचा आहे.

रस डोळ्यांमध्ये घालताना तो नाकाच्या साईड ला घालायचा आहे. हा रस डोळ्यांमध्ये टाकल्यानंतर तोडीशी आग झाल्यासारखी होते आणि डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होते. तर त्या वेळेस डोळे बंद करायचे आहेत. तर मित्रांनो हा उपाय तुमचा चष्मा कमी करण्यास खूप उपयुक्त आहे.

या लिंक वर क्लिक करून, तुम्ही हा व्हिडिओ पाहून हा उपाय करू शकता…  https://www.youtube.com/watch?v=kT_5LfNhIoI&feature=youtu.be

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *