२ रुपयाचा लिंबू मूळव्याधीला मूळापासून समाप्त करेल, जुन्यात जुना मूळव्याध होईल नाहीसा…

नमस्कार मित्रांनो, तुमचे खूप स्वागत आहे. मित्रांनो, या माहितीत मी तुम्हाला सांगणार आहे मूळव्याध ज्याला आपण “बवासिर” असे म्हणतो, त्याच्यावर उपचार आपण कशा प्रकारे करू शकतो. या उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे लिंबू. मूळव्याध हा खूपच भयंकर आजार आहे. आपल्या आतड्यांमध्ये नसांमध्ये सूज येते. वेदना होतात. जळजळ होते. मूळव्याध २ प्रकारचा असतो. एक साधा व एक रक्ति मूळव्याध. काही लोकांनामोडाची पण समस्या होते.

खूप कालावधिसाठी जर मूळव्याध ठीक झाला नाही तर कॅन्सरचा धोका असतो. रक्ति मूळव्याधीमध्ये रक्त गेल्यामुळे अशक्तपणा येतो. याचे मुख्य कारण आहे खाण्याकडे लक्ष न देणे. तळलेले पदार्थ जास्त खाणे, हिरव्या भाज्या न खाणे, फास्ट फूड खाणे, पाणी कमी पिणे ही याची कारणे आहेत. पाणी न प्यायल्यामुळे आपल्या शरीरात मऊपणा राहात नाही. उष्णता वाढते व त्यामुळे मूळव्याधीचा धोका होऊ शकतो. दही, ताक व भरपूर पाण्याचे सेवन करणे जरूरी आहे.

मूळव्याधीचा इलाज आहे एक तर ऑपरेशन नाहीतर काळजी घेणे. हा घरगुती उपाय जर तुम्ही केला, तर तुम्हाला नक्की फायदा होईल व मूळव्याध मूळापासून समाप्त होईल. फायबरयुक्त पदार्थ खा, डाळ, भाज्या खा. लिंबू व दूध याचे सेवन जुन्यांत जुनी मूळव्याध ठीक करण्यास मदत करते.

लिंबाचा रस- लिंबामध्ये असे अॅसिड आढळतात जे आपल्या पोटाला साफ करण्यास मदत करतात. लिंबू व दुधाचा प्रयोग मूळव्याधीसाठी रामबाण उपाय आहे.

वापर कसा करावा

  1.  लिंबू घ्यायचे आहे. लिंबू धुवून चिरून घ्या. त्यातून १/२ चमचे लिंबाचा रस काढून घेणे.
  2. बिया वेगळ्या काढणे.
  3. गाईचे दूध असेल तर उत्तम. दूध थंड घ्यायचे आहे. कच्चे दूध घ्या किंवा दूध उकळून थंड करून घ्या. दूध आपले पाचन सुधारते. आपल्याला बद्धकोष्टता होऊ देत नाही.
  4. दुधामध्ये लिंबाचा रस ओतून ते दूध लगेच सेवन करायचे आहे. दूध ढवळायचे नाही किंवा फाडायचे नाही.
  5. हा उपाय तुम्हाला सतत ७ ते ८ दिवस करायचा आहे. सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे आहे तर तुम्हाला याचा खूपच चांगला फायदा होईल.

दूसरा उपाय- दही- दही व ओवा यांचे एकत्र सेवन करणे.

  • हे एकत्र दुपारी घ्या किंवा सकाळी घ्या.
  • दहयामध्ये ओव्याची पाऊडर किंवा ओव्याचे दाणे घालायचे आहेत.
  • ओवा बद्धकोष्टता दूर करण्यास मदत करतो. गॅस, अॅसिडिटी दूर करतो.
  • माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *