२ मिनिटात जास्तीत जास्त प्रमाणात असलेला पोटातील गॅस, लवकरात लवकर समाप्त करतो हा उपाय…

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजकालच्या कालावधीत सगळ्यात जास्त कोणता आजार जर लोकांना त्रास देत असेल तर तो आजार आहे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्टता यासारख्या समस्या. मी तुम्हाला इथे ५ अशा चुका सांगणार आहे ज्या लोक रोजचं परत परत करत असतात ज्यामुळे पोटात जास्तीत जास्त प्रमाणात गॅस तयार होतो. ही माहिती खूपच महत्वाची आहे म्हणून शेवटपर्यन्त जरूर वाचा.

सगळ्यात पहिले कारण जास्त कालावधीपर्यन्त उपाशी राहाणे- जर तुम्ही मागील काही दिवसांकडे लक्ष दिलेत व तुम्हाला समजले की तुम्हाला सगळ्यात जास्त गॅस निर्माण होण्याची समस्या आहे तर त्याचे कारण हे असू शकते की तुम्ही खूप वेळासाठी उपाशी राहाता.

दुसरे कारण म्हणजे जास्त प्रमाणात भोजन करणे- बरेच लोक काय करतात टेलिव्हीजन सुरू करतात, मोबाइल वर फिल्म बघत राहातात व त्याचबरोबर एकीकडे भोजन घेतात. त्यामुळे काय होते, भोजनाकडे त्यांचे लक्ष राहात नाही व ते जास्त प्रमाणात भोजन करतात. त्यामुळे पण पोटात गॅसची समस्या निर्माण होते.

तिसरे म्हणजे तिखट व चटपटीत भोजन करणे- जसे की छोले, चणे भटुरे यांचे सेवन करणे. चौथे म्हणजे असे भोजन करणे जे पचनास जड व कठीण असेल- जसे की मांस, मासे, अंडे इत्यादि. पाचवे कारण आहे अन्न योग्य पद्धतीने चावून न खाणे- योग्य पद्धतीने अन्न चावून न खाल्ल्यामुळे गॅसची समस्या निर्माण होते. तर ह्या ५ चुका आहेत. ज्या आपण वारंवार करीत असतो ज्यामुळे पोटात गॅसची निर्मिती होते, बद्धकोष्टता होते, सकाळी सकाळी त्यांचे पोट साफ होत नाही त्यांचा शौचाची समस्या होते.

तर आजच्या या माहितीमध्ये मी तुमच्यासाठी गॅस दूर करण्याचा एकदम नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहे ज्यामुळे तुमच्या पोटात कितीही प्रमाणात गॅस तयार झाला असेल तरी तो बाहेर निघून जाईल. याचा प्रयोग तुम्ही कधीही करू शकता, हा अतिशय स्वस्थ व रामबाण उपाय आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक लाइक जरूर करा.

तुमचा एक लाइक आमच्या मेहनतीला सफल बनवितो. सगळ्यात प्रथम तुम्हाला इथे घ्यायचा आहे एक ग्लास. नंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे. पाणी हलके गरम असले पाहिजे. नंतर तुम्हाला पाण्यात लिंबू मिसळायचे आहे. लिंबू रस काय करतो तर तुमच्या अॅसिडिटीला समाप्त करतो, पोटात गॅस बनला आहे, मुरडा आहे, तर त्याला ठीक करण्याचे काम करतो.

तर कोमट पाणी तुम्ही घेतले, त्यात अर्धे कापलेल्या लिंबाचा रस मिसळा. त्यात तुम्हाला अजून एक वस्तु मिसळायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात प्रथम आपण लिंबू रस मिसळून घेऊया. ती वस्तु आहे मसाल्यांमधील एक महत्वपूर्ण भाग म्हणजे काळी मिरी. काळी मिरी पोटाच्या तक्रारी दूर करते. पोटातील गॅस दूर करते. पोटात जर हलकी वेदना असेल, तर ती वेदना समाप्त करते.

काळी मिरी थोडीशी उन्हात ठेवून नंतर ८ ते १० काळी मिरी घेऊन त्याची जाडसर पाऊडर करायची आहे. ती कुठून घ्यायची आहे. नंतर ती त्या पाण्यात मिसळा. जेव्हा तुमच्या पोटात गॅस होतो, तेव्हा ते पाणी तुम्ही जेवल्यावर प्यायचे आहे. पण तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे, की जेव्हा तुम्ही हे पाणी प्याल, त्यानंतर साधे पाणी प्यायचे नाही.

त्यामुळे तुमची पचनशक्ति वाढेल, तुमच्या पोटात गॅस तयार होणार नाही, तुम्हाला मुरडा होणार नाही व पोटात वेदना असेल तर ती नाहीशी होईल. आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *