२ चमचे डिंक दूध किंवा पाण्याबरोबर घ्या, १२ प्रकारचे आजार मूळापासून समाप्त होईल, इतके फायदे आहेत की तुम्ही विचारच केला नसेल…

मित्रांनो, आजच्या या खास माहितीमध्ये आम्ही तुम्हाला डिंकाच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. हा गोंद म्हणजेच डिंक झाडापासुन निघणारा हलक्या पिवळ्या व पांढर्याक रंगाचा गोंद आहे. ह्याला स्पर्श केल्यावर तो थोडा चिकट लागतो व स्वादाला हा अगदी फिका असतो. यामध्ये खूप प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये कॅल्शियम, मैग्ंनेशियम, फॉलिक अॅसिड हे मोठ्या प्रमाणात असते.

मित्रांनो, डिंकाच्या प्रकृतीबद्दल सांगायचे झाले तर तो थंड आहे म्हणून याचे सेवन उन्हाळ्यात प्रत्येकाने केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया डिंकाचे सेवन कशा प्रकारे केले पाहिजे व त्याचे आपल्या शरीरास काय काय फायदे आहेत. मी जसे सांगितले, त्याप्रमाणे यामध्ये फॉलिक अॅसिड, प्रोटेन्स भरपूर प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने शरीरात ऊर्जा मिळते. जर तुमची इछा असेल, की खूप वर्षे तुम्हाला ताकदवान, तरुण व तंदुरुस्त राहायचे आहे, तर आजपासून याचे सेवन करायला सुरुवात करा.

डिंक- डिंकामध्ये प्रोटीनस असतात जी हृदयासाठी उत्तम असतात. हे हृदयाला स्वस्थ बनविण्यास मदत करते. जर तुम्हाला हृदयासंबंधी काही त्रास असेल, ब्लॉकेजचा त्रास असेल, तर तुम्ही हे प्या.

कृती-
१. प्रथम १ ग्लास पाणी किंवा उकळलेले १ ग्लास थंड दूध घ्या.
२. त्यामध्ये १ चमचा डिंक घाला व रात्रभर तसेच ठेवून द्या.
३. सकाळी यामध्ये खडीसाखर मिसळून ते दूध किंवा पाणी प्यायचे आहे.

कसा वापर कराल- नियमित काही दिवस याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला शारीरिक ताकद मिळेल. अशक्तपणा दूर होईल. रक्ताची वाढ होईल. डिंकामध्ये अॅंटी-एजिंग गुणधर्म असल्यामुळे ते चेहर्याावर सुरकुत्या पडू देत नाही. बद्धकोष्टता हा त्रास असेल तरी हे फायदेशीर आहे. पोट साफ होण्यासाठी हा उपाय चांगला आहे.

कृती-
१. प्रथम १ ग्लास पाणी घ्या त्यामध्ये १ चमचा डिंक भिजत टाका.
२. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा १ चमचा रस घाला.
३. चिमूटभर काळे मीठ घाला. हे पाणी सकाळी सकाळी पिऊन टाका. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर

कसा वापर कराल- सकाळ , संध्याकाळी हे सरबत प्या. शरीरातील उष्णता कमी होईल. वजन कमी करण्यासाठी पण डिंक फायदेशीर आहे. हे विषारी द्रव्ये बाहेर टाकते. यामध्ये असलेली उच्च फायबर तत्वे तुमचे पोट भरलेले ठेवतात. सतत खावेसे वाटत नाही त्यामुळे वजन नियंत्रित राहते. उन्हाळ्यात तुम्ही दिवसातून २ वेळा हे सरबत पिऊ शकता. ज्यांना खूप जास्त प्रमाणात घाम येतो त्यांनी याचे सेवन जरूर करावे.

तोंडाचा अल्सर ठीक होण्यासाठी, हातापायाची जळजळ किंवा आग ठीक होण्यासाठी तर डिंकाचे सेवन १ महिना जरूर करणे. महिलाना मासिक पाळीच्या वेळी शरीरात रक्ताची कमतरता असेल तर दुधात हे सरबत बनवून घेऊ शकतात. ज्या महिलाना ल्युकोरिया म्हणजेच श्वेतपदर याने त्रासलेल्या आहेत, त्यांनी पण हे सरबत प्या. आमची माहिती आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *