१ तुकडा सुंठ, मुळव्याध १ रात्रीत मूळासकट गायब करणारा घरगुती उपाय…

आज आपण मुळव्याध या आजारावर अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा रामबाण उपाय पाहणार आहे. यासाठी लागणार आहे सुंठ. आलं सुखवुन त्याची सुंठ केली जाते. सुंठ हिला आपण आयुर्वेदामध्ये महाऔषधी संबोधले आहे. खुप महत्त्वाचे गुणधर्म हा सुंठीमध्ये असतात.

सुंठेचा वापर करून मुळव्याधाचे जे त्रास असतील रक्त पडणे असेल, कोंब येणे असेल, आग होणे किंवा शौचास साफ न होणे या समस्यांचे निराकरण करण्याचे काम आपण सुंठ वापरून घरगुती उपाय करणार आहोत. तर या उपायासाठी एक सुंठीचा तुकडा घेऊन खलबत्त्याच्या साहाय्याने आपल्याला एक ते दीड चमचा पावडर तयार करायची आहे.

सुंठ ही उदरवातहारक आहे. यांच्यामध्ये पोटाच्या ज्या ही समस्या आहेत त्या गायब करण्याचे गुणधर्म आहेत. म्हणजे पचनसंस्था व्यवस्थित करणे असेल किंवा गॅसेस, अपचन या सर्व समस्यांचा नायनाट होतो आणि सर्वात महत्त्वाचे या पोटाचे सर्व विकार आहेत त्याचे शेवटचे टोक आहे ते म्हणजे मुळव्याध. म्हणून मुळव्याधावर अत्यंत महत्वपूर्ण असा उपाय आहे.

आता आपण घेणार आहे ताक. आपल्या घरामध्ये दूध असतेच, दुधाचे ताक आपल्याला बनवायचे आहे. फक्त दुधामध्ये हा उपाय करायचा नाही, आपल्याला ताक वापरायचं आहे. एक ग्लास ताक घ्या आणि एक ग्लास ताकामध्ये साधारणपणे एक चमचा सुंठ पावडर टाकायची आहे. हे दोन्ही मिक्स करा.

कफ, वायू बद्धकोष्ठता गायब होणार आहे आणि तुम्हाला मुळव्याधीचा जो त्रास आहे, खाज येणे, कोंब येणे, रक्त पडणे, आग होणे या सर्व समस्या अगदी काही मिनिटांमध्ये गायब होणार आहे. आग तर दोन मिनिटातच गायब होईल परंतु हा उपाय सलग दोन ते तीन दिवस करा, मुळव्याधीचा नायनाट होईल.

मुळासकट गायब करण्याचे काम हा घरगुती उपाय करणार आहे. हा उपाय करत असताना आपल्याला सकाळी जेवनांतर हा एक ग्लास ताकामध्ये सुंठ पावडरचे मिश्रण आहे ते घ्यायचे आहे. सुंठीचा जो गुणधर्म आहे तो नक्कीच उपयोगात येणार आहे आणि हल्लीच्या या फास्ट आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे मुळव्याधीच्या समस्या वाढत आहेत.

त्याबद्दल फारसे कोणी मोकळेपणाने बोलत ही नाही आणि वेळेवर उपचार न केल्यामुळे मुळव्याध वाढत जातो आणि अखेर त्याचा भयानक त्रास आपल्याला होतो. या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर हा घरगुती उपाय नक्की करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *