१० दिवसात ७ ते १० किलो वजन वाढवायचा जबरदस्त घरगुती उपाय…

बारीक आहात, दुर्बळ अशक्त दिसत आहात, आठवडाभरात ४ किलो वजन वाढवू शकता. नमस्कार, मित्रांनो, आजचा उपाय खूपच खास आहे, अशा लोकांसाठी जे आपले वजन वाढवू इच्छितात. आपली शरीरात जर ताकद आणायची असेल, ४ लोकांच्यामध्ये उभे राहिल्यावर, ज्याचे गाल चपट दिसत असतील, ते फारच बारीक दिसत असतील, आणि दिसायला शरीर इतके दुबळे दिसते, की असे वाटते की त्यांना काहीतरी आजार झाला आहे.

ज्यामुळे नौकरी, विवाहासारख्या ठिकाणी त्यांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते आणि कितीतरी वेळा “नाही” ऐकावे लागते., जे कोणालाही आवडत नाही. पण आजचा उपाय हा देशी घरगुती उपाय आहे वजन वाढवण्याचा आणि आठवडाभरात तुम्ही ४ किलो वजन वाढवू शकता जर तुम्ही हा उपाय योग्य प्रकारे केलात. त्यामुळे तुमचे शरीर सुदृढ आणि मजबूत होईल. चपट झालेले गाल पुर्णपणे वर येतील. तुम्हाला हा उपाय कसा बनवायचा आहे, आणि त्याचा प्रयोग कसा करायचा आहे, चला तर मग बघूया..

या उपायासाठी पहिली वस्तु जी तुम्हाला घ्यायची आहे, ती आहे खजूर. शक्तिशाली शरीर आणि वजन वाढविण्यासाठी खजुर खूपच फायदेशीर आहे. कारण ३ ते ४ खजुरामध्ये २७० कॅलरी प्रोटीन ४ ग्राम, पोटॅशियम, कॅल्शियम, मैग्ंनेशियम अशा प्रकारचे फायबर आढळतात, जे आपल्या शरीराला शक्तिशाली बनविण्याबरोबरच दुबळेपणा ठीक करते. वजन वाढविण्यासाठी आणि शरीरातील कमजोरी व्यवस्थित करण्यासाठी खजूर खूप फायदेमंद आहे.

तुम्हाला मित्रांनो, इथे एक वाटीत खजूर घ्यायचे आहेत. खजूर चांगल्या प्रतीचे असावेत व स्वछ असावेत. आता तुम्हाला घ्यायचे आहे, एका ग्लासात कच्चे दूध. आपण या दुधात आता २ खजूर घालूया. वजन वाढविण्यासाठी मोठ्यात मोठा आणि जुन्यात जुना डॉक्टरसुद्धा दूध पिण्याचा सल्ला देतात. याबरोबर तुम्हाला मित्रांनो, घ्यायचे आहेत पांढरे तिळ. मित्रांनो, कोणतीही व्यक्ति ताकदवान तेव्हाच होते, जेव्हा त्याची हाडे मजबूत असतात.

सफेद तिळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात व वृद्धत्व येईपर्यंत तुम्हाला कमजोरी किंवा अशक्तपणा जाणवत नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फायबर प्रोटीन मोनो-सैचुरेटेड फैट असते, जे तुमच्या हाडांना व मासपेशींना निर्माण करते आणि मजबूत बनवते त्यामुळे तुमचे वजन वाढायला मदत होते. इथे आपण सफेद तिळ वाटून घेतले आहेत. जर त्यामध्ये थोडा पाण्याचा अंश असेल, तर सफेद तिळ हलके भाजून घ्या. मग त्याची पाऊडर बनवा.

या तिळाच्या पाऊडरचा उपयोग आपण ह्या खजूर घातलेल्या दुधात करणार आहोत. आपण हे दूध मंद आचेवर गरम होत ठेवायचे आहे. जसे जसे हे दूध गरम होईल, आपण त्यात सफेद तिळ पाऊडर मिसळणार आहोत. इथे तुम्हाला १ चमचा सफेद तिळ पाऊडर घालायची आहे. दूध उकळी येईपर्यंत गरम करा. आता हा खुराक आपला तयार झाला आहे. वजन वाढवण्याबरोबरच हे मासपेशी निर्माण करेल, आपले चपट गाल वर येतील. हा खुराक आपल्याला कसा व कधी घ्यायचा आहे ते समजून घ्या.

हा खुराक हलका गरम करून घ्यायचा आहे. बरेच लोक थंड दूध पितात. पण हे तुम्ही गरमच घ्या. तुम्हाला थोडे गोड हवे असेल, तर त्यात तुम्ही खडीसाखर मिसळून घेऊ शकता किंवा गूळ, मध वापरू शकता. साखर वापरु नका. पिताना खजूर चावून चावून खा. सकाळी नाश्त्याच्या वेळी हा खुराक घ्यायचा आहे. बरोबर २ केली खाऊ शकता.

हे दूध नक्कीच फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी. तुमची पचनशक्ती मजबूत होईल. त्यानंतर सेवन केलेले जेवण तुमच्या शरीरात शक्ति निर्माण करेल. दिवसात २ वेळा पण तुम्ही हे घेऊ शकता, जर तुम्ही खूपच दुर्बळ किंवा बारीक असाल. तुमच्या शरीरात शक्ति आल्यासारखी वाटेल. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *