१० दिवसात ७ किलो वजन कमी करेल हा उपाय, व्यायाम न करता वजन कमी करण्याचा घरगुती उपाय

मित्रांनो, तुम्ही जर वाढणार्‍या वजनाने हैराण असाल, तर आज मी तुम्हाला वजन कमी करण्याचा एक असा अचूक उपाय सांगते आहे, ज्यामुळे वेगाने तुमचे वजन कमी होईल, हे पेय तुम्हाला कसे घ्यायचे आहे, कसे बनवायचे आहे, सगळी माहिती या विडियोमध्ये मी शेअर करणार आहे. कोणत्याही खास सामानाची जरूर नाही. ह्यासाठी केवळ २ वस्तु तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत. हे तुम्हाला कशा प्रकारे घ्यायचे आहे, जेवणाच्या आधी अर्धा तास हे पेय तुम्ही जरूर प्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही भोजन करू शकता.

मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचे आहे, लिंबू. तुम्हाला माहीतच असेल, की जितकी वजन कमी करण्याची पेय आहेत, त्यात लिंबाचा भरपूर वापर केला जातो. आज आपण वापर करणार आहोत, लिंबाच्या सालीचा. लिंबाची साले आपले वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. लिंबाच्या सालीमध्ये जे तेल असते, हे आपली पचनशक्ती वाढवायला मदत करते. मेटाबोलीसमला बूस्ट करते. वजन कमी करण्यास व आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास खूप फायदेशीर असते. म्हणून, लिंबाची साले कधीही फेकू नका. वजन कमी करण्याच्या पेयामध्ये तुम्हाला हे जरूर वापरायचे आहे.

सगळ्यात पहिले मी इथे लिंबाला गोल फिरवून ते किसणीवर किसून घेतले आहे. तुमचे पचन सुधारेल. लिंबामध्ये फ्लेवोनाईड नावाचे तत्व असते, जे फैट्स जमा होऊ देत नाही. शरीरातील जमलेल्या चरबिला ते वेगाने कमी करते. आपण जे जेवतो, ते वेगाने पचायला सुरुवात होते. तुम्ही हे जे लिंबाचे पेय पिणार आहात, ते प्रयत्न करा, की दिवसातून २ वेळा घ्या.

गरम पाण्याबरोबर घ्या. तर तुमचे वजन वेगाने कमी होईल. मी लिंबू किसून घेतले आहे. लिंबामध्ये खूप प्रमाणात विटामीन सी असते. सीट्रिक अॅसिड असते. रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येपासून दूर करते लिंबाचे सरबत व साली. शरीरातील विषारी तत्वे बाहेर काढण्याचे काम लिंबू करते. लिंबाची साले लिंबू सरबतापेक्षा फायदेशीर असतात. अपचन पण यामुळे दूर होते.

दुसरी वस्तु जी आपण या पेयात घेणार आहोत, ते आहे आले. आले आपल्या मेटाबोलीसमला बूस्ट करते. खाण्याच्या स्वादाला वाढवते. आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवते. आजारांशी लढण्याची ताकद आले आपल्याला देते. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, सांधेदुखी यापासून आराम देते आल्याचे सेवन.

आले कोणत्याही रूपात रोज खाल्ले गेले पाहिजे. पचनक्रिया वाढवते. पचन चांगले असेल, तर आपले अन्न पचते, त्याचे चरबीत रूपांतर होत नाही. त्यामुळे आपले वजन वाढत नाही. शरीरात चरबी जमात नाही. भुकेला शांत करते, आल्याचे सेवन. तसेच वजन कमी करण्यासाठी दिवसभरात तुम्ही ५ ते ६ ग्लास पाणी जरूर प्यायले पाहिजे.

कोणतेही वजन कमी करण्याचे पेय हे नेहमी गरम गरम प्या. जर आपण ते थंड प्यायले, तर शरीरात जमलेली चरबी तेवढ्या वेगाने कमी होत नाही जितके गरम पाणी पिऊन होते. एक मोठा तुकडा मी आले किसून घेतले आहे, व १ लिंबाची साले घेतली आहेत. आता १ ग्लास पाणी गरम होत ठेवा. शरीरातील चरबी मेणबत्ती प्रमाणे वितंळेल.

उकलत्या पाण्यात तुम्हाला लिंबू साल आणि किसलेले आले घाला. मग हे पाणी गरम गरम प्या. तुमच्या चेहर्‍यावर चमक येईल. त्वचेत घट्टपणा येईल. १५ मिनिटे ते पाणी ठेवा व मग गरम गरम प्या. ते गळून घ्यायची जरूर नाही. नंतर त्यात अर्धा लिंबाचा रस पिळा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *