१०० वर्षांपर्यंत कॅल्शियमची कमतरता पडू देणार नाही – सांधेदुखी, कंबरदुखी फक्त 11 दिवसात गायब…

मित्रांनो, फक्त १ चमचा याचे सेवन करा, तुमची सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी त्याचप्रमाणे १०० वर्षे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता पडणार नाही, त्यासाठी सोपा असा हा उपाय. आज मी ३ उपाय सांगणार आहे, जी एकदम सोपी व स्वस्त आहे आणि खूपच फायदेशीर व परिणामकारक आहे. जर तुम्ही २५ वर्षाचे झाले असाल, तर आजच हे घेणे सुरू करा कारण आता तुमच्या गुढघ्यात वेदना नाहीत तर भविष्यात त्या होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा कितीही जुना संधिवात असुदे, तो ठीक होईल.

तुमचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे, तरी तुमच्या हाडातून कट कट असा आवाज येतो आहे, वेदना नसतील, तरी घाबरू नका, तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे. आपल्या जोइंट्स मध्ये हवा भरली गेल्यामुळे म्हणजेच वाताचा प्रभाव वाढल्यामुळे, आपल्या हाडांना वळायला जागा हवी असते, पण तिथे हवा भरलेली असल्यामुळे, कट कट असा आवाज येतो. पण जर कट कट आवाजाबरोबर तुम्हाला वेदना होत असतील, तर तुम्ही सावध व्हा, तुमच्या शरीरात नक्कीच कॅल्शियमची कमतरता झाली आहे.

तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागेल. या अशक्तपणाला ताकद देण्यासाठी ३ सोप्या वस्तु वापरायच्या आहेत ज्या तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच असतात. नसेल तर बाजारातून घेऊन या. चला तर मग वेळ न घालवता  चालू करूया. तुम्ही लाइक आणि शेअर करायला विसरू नका. आजकाल ही समस्या सर्वांनाच होते आहे.

पहिले आपल्याला घ्यायचे आहेत, सफेद तीळ. सफेद तीळ हे आपल्या हाडांसाठी वरदान आहेत. औषधाचे काम करतात. सफेद तिळामध्ये असतात, आयर्न, कॅल्शियम, मैग्नेशियाम, झिंक जे तुमच्या शरीरातील सर्व प्रकारची कमतरता पूर्ण करतात. हे तुम्हाला कॅन्सर पासून वाचवितात. त्यामध्ये अॅंटी-ओक्सिडेंट असतात, जे तुम्हाला सर्व प्रकारच्या कॅन्सर पासून वाचवितात. त्याचबरोबर तुम्हाला पौष्टिक खाणे खाल्ले पाहिजे. बाहेरचे जंकफूड टाळले पाहिजे.

रोज सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा तीळ तुम्हाला कोमट पाण्याबरोबर सेवन करायचे आहेत. हे तुम्हाला रोज घ्यायचे आहे. जर तुम्हाला मधुमेहाची किंवा थायरोइडची गोळी घ्यायची असेल, तर प्रथम ती गोळी घ्या व नंतर अर्ध्या तासाने तुम्हाला तीळ व कोमट पाणी प्यायचे आहे. तुमच्या हाडांमध्ये वेदना होणार नाहीत.

दुसरी वस्तु तुम्हाला घ्यायची आहे, ती म्हणजे गूळ आणि थोडे चणे व १ ग्लास गरम दूध. गूळ चणे प्रथम खाऊन त्यावर गरम दूध प्यायचे आहे. चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटेन्स, कॅल्शियम असल्यामुळे शरीरातील कमजोरी ते दूर करतात. हाडे मजबूत करतात. तुम्ही हे कधीही खाऊ शकता, पण संध्याकाळी ५ च्या सुमारास खाल्ले तर फायदेशीर आहे. दूध त्यावर घेऊ शकता.

तिसरे म्हणजे मेथीचे दाणे. मेथी दाणे रात्री तुम्ही काचेच्या भांड्यात १ चमचा भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी पिणे व मेथीदाणे चावून खाणे. हे सर्व उपाय केल्यावर तुमच्या शरीरातील वेदना कमी होतील. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *