हे ७ दाणे खा, ७ दिवसात पोटाची चरबी मेणबत्तीप्रमाणे वितळून जाईल…

मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या वाढणार्‍या वजनामुळे हैराण असाल, ओघळलेल्या पोटाच्या चरबिमुळे त्रासलेले आहात, तर हा उपाय केवळ ७ दिवसात आपले पोट आणि आपल्या कंबरेची चरबी बर्फाप्रमाणे वितळवून टाकेल. ना तुम्हाला डायट करण्याची जरूर आहे ना काही व्यायाम करायची जरूर पडेल. जर तुम्ही हा घरगुती उपाय तुम्ही ७ दिवस केलात, तर तुम्ही बघाल, वेगाने तुमच्या पोटाची आणि कमरेची चरबी वितळून जाईल.

तुम्हाला इथे घ्यायची आहे, लसूण. हा खूपच चमत्कार करणारा उपाय आहे. लसणीच्या सात पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. असे समजू नका, तुम्हाला सात पाकळ्या एकदम खायच्या आहेत. तुम्हाला रोज एक कळी खायची आहे. बर्‍याच लोकांना कच्च्या लसूणीचा वास पसंत पडत नाही. म्हणून, आपण लसूण थोडी हलकी भाजून घेणार आहोत. त्यामुळे ती चावून खायला सोपे जाईल.

सर्वप्रथम आपण लसूणीची साले काढून टाकुया. लसणीत अॅंटी-बक्टेरियल तसेच अॅंटी-व्हाईरल गुणधर्म असतात. लसूण आपल्या मेटाबोलीझमला बूस्ट करते. म्हणजेच, आपल्या पचनाला मदत करते. पचन उत्तम असेल, तर आपण जे काही खातो, त्याचे उर्जेत रूपांतर होते. लसूण आपल्याला कितीतरी आजारापासून वाचवते.

लठ्ठपणा तर कमी होईलच, त्याचबरोबर शरीरात जमा झालेली चरबी विरघळेल आणि त्याचबरोबर कितीतरी आजारांपासून आपल्याला लसूण दूर ठेवेल. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी लसणीचे सेवन खूपच फायदेशीर आहे. कॅन्सर ज्या पेशींना बनण्यापासून लसूण प्रतिबंध करते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी लसूण फायदेशीर आहे.

रक्तदाब नियंत्रित करतो, तसेच रक्ताच्या गुठळया होण्यापासून थांबवतो. हृदयरोगात पण लसूण खाणे फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉलला कमी करते तसेच आपली रोगप्रतीकारक शक्ति वाढवते. आजारांशी लढण्याची ताकद यातून मिळते. रोज एक कळी लसूण जरूर सेवन केली पाहिजे. ते कसे करायचे आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे.

लसूण आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकायचे काम करते. रोज तुम्ही एक पाकळी भाजलेली लसूण जरूर सेवन केली पाहिजे. त्यावर गरम पाणी पिणे गरजेचे आहे. कधीही डिटोक्स पेय घेताना थंड पाणी वापरू नये. जेवढा गरम तुम्ही चहा पिता, तेवढे गरम पाणी लसूण खाल्ल्यावर घ्यायचे आहे. तेव्हाच आपल्या शरीरात जमा झालेली चरबी वेगाने कमी होईल.

७ पाकळ्या लसणीच्या मी इथे घेतल्या आहेत, त्याची साले काढली आहेत. याचा फायदा खूप आहे. तुम्हाला फक्त एक आठवडा हे सेवन करायचे आहे. ती लसूण हलकी भाजून घ्या. तुम्ही बघाल की तुमच्या पोटात जी चरबी जमा झाली आहे, मांड्यांमध्ये कितीतरी वेळा चरबी जमा होते., ती लगेच विरघळायला लागेल. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकायला लागेल. लसूण आपले रक्त पातळ करायला मदत करते.

लसूण प्रकृतीने गरम आहे, जर तुम्ही कच्ची लसूण खाल्ली. पण जर भाजून घेतली, तर त्याची गरम प्रवृती थोडी कमी होते. कच्ची लसूण वासाला खूप जास्त असते, त्यामुळे ती हलकीशी भाजून घ्या. भाजल्यावर तिचा रंग बदलतो, साधारण ३ ते ४ मिनिटे भाजा. रिकाम्या पोटी लसूण सेवन करा व त्यावर गरम पाणी प्यायचे आहे. गरम पाण्यात काय मिसळायचे आहे, ते मी तुम्हाला सांगते.

पाणी चांगले गरम करा त्यात अर्धा चमचा मध घाला, मध नसेल तर जीरा घाला, जीर्‍याची पाऊडर १ चमचा घाला. सकाळी लसूण चावून खा. वरती गरम पाणी जिरा पाऊडर घालून प्या. गोड खाणे बंद करा. तुमचे वजन नक्कीच कमी होईल, पोटाची चरबी नक्की कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *