हे लावा ९९ टक्के गुडघ्यांचे दुखणे, सांधेदुखी, हातापायातील वेदना एकदम ठीक होतील…

मित्रांनो, आजच्या या माहितीमध्ये मी तुमच्यासाठी गुडघ्यातील वेदनांसाठी एक खूपच अचूक, परिणामकारक आयुर्वेदीक घरगुती उपाय घेऊन आलो आहे. मित्रांनो, गुड्घ्यांमध्ये वेदना अनेक कारणांनी होऊ शकतात. जर तुमचे वजन खूप जास्त असेल, तर तुमच्या गुडघ्यावर दाब पडतो. त्यामुळे तुमची गुडघेदुखी सुरू होऊ शकते. गुडघेदुखी याचे एक कारण तुमचे वय पण असू शकते.

जर तुमचे वय ७० वर्षे म्हणजेच ५० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्या गुड्घ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. या माहितीमध्ये मी तुमच्यासाठी जो उपाय घेऊन आलो आहे, तो उपाय खूपच साधा आहे, सहज आहे, तुम्ही याचा प्रयोग कोणत्याही वेळी करू शकता. खूपच कमी खर्चात तुम्ही हे बनवू शकता. मित्रांनो, आयुर्वेदात असे कितीतरी प्रकारची उपाय आहेत, जे खूपच स्वस्त आहेत. तुम्ही ते खूपच कमी खर्चात बनवू शकता व त्याची प्रचिती घेऊ शकता.

योग्य प्रमाणात जर तुम्ही याचा उपयोग केला तर त्याचे परिणाम तुम्हाला जरूर मिळतात मग ती गुडघेदुखी असो किंवा दुसरी कोणतीही समस्या असो. आयुर्वेदात जितके उपाय सांगितले आहेत, त्याचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो. पण जेव्हा तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन याचा उपयोग करता, तर तुम्हाला याचा परिणाम निश्चित स्वरुपात चांगलाच मिळेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचे आहे सैंधव मीठ. सैंधव मीठ वेदना कमी करते.

सैंधव मिठात मैग्ंनेशियम सल्फेट असते. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही याचा प्रयोग आपल्या गुडघ्यावर कराल, तर ते तेथील रक्ताभिसरण वाढवते
त्यामुळे तिथे जर सूज असेल, तर सूज कमी करते, वेदना दूर करते. सैंधव मिठाचा प्रयोग जर तुम्ही सांधेदुखीसाठी करीत असाल, किंवा कंबरदुखीसाठी करत असाल, टाचेच्या वेदनेसाठी करत असाल, तर ते उपयोगात आणण्याचे दोन पद्धती सांगितल्या आहेत. तर मी इथे तुम्हाला दोन्ही पद्धती सांगणार आहे.

सगळ्यात प्रथम तुम्हाला जायचे आहे किराणा दुकानात. मी दाखवतो आहे तसे म्हणजेच खडा सैंधव मीठ घेऊन या. तुम्हाला ह्याची बारीक पाऊडर करून घ्यायची आहे. वाटल्यानंतर पहिला उपाय मी सांगतो. तुम्हाला थोडे कोमट पाणी घ्यायचे आहे. १ चमचा सैंधव मीठ तुम्हाला पाण्यात घालायचे आहे. मिसळून जेवढे सहन होईल तेवढेच पाणी गरम करा. हे पाणी घेऊन तुम्हाला कॉटन रूमालाने किंवा कपड्याने तो बुडवून आपल्या जिथे वेदना आहेत त्या भागावर तो कपडा ठेवायचा आहे.

जेवढे सहन होईल, तेवढे त्यावर शेका. १० ते १५ वेळा याचा शेक द्या. तुम्ही कोणत्याही वेळेस हा शेक करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या सोईप्रमाणे. आता आपण दुसर्‍या पद्धतीबद्दल बोलूया. तुम्हाला सैंधव मिठाची पाऊडर घ्यायची आहे व स्नान करण्याच्या पाण्यात हे
घालायचे आहे. त्यामुळे हे वातरोग ठीक करेल.

सांधेदुखीची समस्या ठीक करेल. कंबरदुखी नाहीशी करेल. टाचांच्या वेदनांपासून मुक्त करेल. या दोन्ही पद्धतीमध्ये जी तुम्हाला योग्य वाटेल तो करून बघा. तुम्हाला आमची माहिती आवडली तर जरूर शेअर व लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *