हे फळ कोठेही भेटले तरी सोडू नका, याचे फायदे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही…

रास्पबेरी आपल्याकडे जेवताना किंवा इतर वेळी फळे आवडीने खाली जातात. आपल्याकडून खाल्या जाणाऱ्या फळांकडून आपल्या शरीराला कोण कोणते जीवनसत्वे मिळतात याबद्दल मात्र आपण अनभिज्ञ असतो. बऱ्याच वेळा आपण मोसमी फळे खाण्याचे टाळतो पण मोसमात खालेल्या फळांमुळे शरीराला फायदाच होतो.

रास्पबेरी या फळाबद्दल आपण ऐकले असेल किंवा कधी खाण्याचा पण योग आला असेल. हे फळ दिसायला नारंगी रंगाचे असते आणि आकार टोमॅटोसारखा असतो. या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म पण आहेत. रास्पबेरी या फळामुळे पोटाचे रोग दूर होण्यास मदत होते तसेच कर्करोगासाठी पण हे फळ फार उपयोगी आहे.

रास्पबेरीच्या फळांप्रमाणे पाने पण उपयोगी आहेत. फळे जितके आरोग्याला फायदेशीर आहेत तेवढेच पाने पण आरोग्याला फायदेशीर आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन यांचा रास्पबेरीच्या पानांमध्ये या घटकांचा समावेश झालेला असतो.

रास्पबेरी फळाचे अनेक फायदे आहेत. मधूमेह झालेल्या रुग्णांना हे फळ आवर्जून खायला सांगितले जाते . मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी रास्पबेरी फळ खावे असा सल्ला दिला जातो. मधुमेही रुग्णांना एक किंवा दोन कप पाण्यात अर्ध्ये कप पाणी होईपर्यंत उकळावे आणि नंतर ते पिऊन टाकावे.

रास्पबेरी फळांच्या बियांचा चूर्ण पण मधुमेहावर उपयोगी ठरू शकता. फुप्फुसात कर्करोग झाला तर आपल्याला रास्पबेरीचा आहारात समावेश करण्याचा सल्ल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पॉलीफेनॉल आणि केराटिनॉइड्स हे रास्पबेरीमध्ये आढळतात जे आपल्याला कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.

हल्लीच्या काळात लोकांना वर्क फ्रॉम होम मुळे डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. रास्पबेरी मध्ये व्हिटॅमिन ए असते, त्यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यास मदत मिळते. रास्पबेरीमध्ये पेक्टिन आढळते जे शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस राखते. त्यामुळे हाडे पण निरोगी असतात. पचनासाठी पण रास्पबेरी फळ खूप उपयोगी ठरते. वात पित्तात रास्पबेरी उपयोगी ठरते. शरीराच्या वेग वेगळ्या भागावरील सूज कमी करण्यासाठी या फळाचा वापर करतात.

शरीरात जर वेदना होत असतील तर रास्पबेरीचा आहारात समावेश करावा. त्यामुळे वेदना दूर होण्यास मदत मिळते. रास्पबेरीच्या भाजीचा आहारात समावेश केल्यास किडनीच्या आजारांपासून पण सुटका मिळते. हृदय आणि यकृतासाठी पण हे फळ उपयोगी ठरते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *