हे खास फळ खाल्ल्याने शरीरात अचानक ताकत येते, वजन वाढते, 90 वर्ष म्हातारपण येऊ देत नाही…

नमस्कार मित्रांनो तुम्ही हे जे फळ आणि पान बघत आहात ती एक औषधी वनस्पती आहे. हे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. हे झाड जर तुम्हाला मिळाले तर नक्की घेऊन या आणि त्याचे सेवन करा. हे खूप औषधी आहे आणि याचे फळ खायला खूप छान लागते. आज आपण या झाडाविषयी जाणून घेणार आहोत , त्याची फळे , पाने साले, मुळे कशी उपयोगी आहेत ते बघणार आहोत. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाइक करा त्याने आम्हाला प्रेरणा मिळते या फळाला भोकरे अस म्हणतात. याला तुमच्या गावात काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा.

हे फळ पूर्ण भारत देशात अगदी सहजपणे घरासमोर ,रस्त्याच्या बाजूला बघायला मिळते,याचा उपयोग युनानी चिकित्सामध्ये केला जात होता, याचा उपयोग कसा केला जात होता हे आयुर्वेदात सांगितले आहे. तर आता याची माहिती जाणून घेऊ की कोण कोणते रोग हे भोकरे बरं करू शकते!! याची पिकलेली फळे गोड असतात आणि त्यात एक चिकट असा द्रवपदार्थ असतो, जे आपल्या शरीराला उपयोगी आहे. याचा मुळात गुणधर्म हा थंड आहे, आयुर्वेदनुसार हा थंड,मधुर, शीतल , विष नाशक ,कृमीनाशक , आणि केसांसाठी उपयोगी, अग्निवर्धक , पाचक, मूत्रवर्धक , कफ कमी करणारा, अतिसार दूर करणारा, असे आहेत.

याचा काढा कफ आणि जुलाब बरा करायला उपयोगी पडतो. हे पोटाला आणि छातीला आराम देते ज्याने की जळजळ होत नाही, गळयात सूज असेल किंवा खाजत असेल तर तोही कमी करतो. हे पित्त असेल तरीही उपयोगी पडते. रक्त दोष असेल तर त्यावरही हे भोकर फळ उपयोगी आहे , तहान कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.हे फळ जुलाब ,दमा, जळजळ, कोरडा खोकला,कफ ,ताप ,छातीत दुखत असेल तर यावर गुणकारी आहे. याला खाल्ल्याने लघवीला होणारी जळ जळ कमी होते. भोकराचे कच्चे फळ शीतल, मधुर आणि पाचक असते. याच्या उपयोगाने पोटात दुखत असेल तर , जंत असतील तर , कफ असेल तर, छोटे छोटे मुरूम कमी होतात.

हे विषनाशक आहे. याची कच्ची फळे शितल, मधुर आणि हलकी असतात. तर पिकलेली फळे मधुर, शितल, बलकारक ,थोडं रुक्ष असे वाताला कमी करणारे फळ आहे . आता विस्ताररूपाने याचे फायदे जाणून घेऊया , आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या रोगांवर हे उपयोगी आहे. ज्या स्त्रियामध्ये लिका ,उवा असतील श्वेतप्रदरची समस्या यावर खूप उपचार औषधे घेतली असतील पण त्याने काही फायदा होत नाहीये तर त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला प्रयोग आहे. भोकराची साल घेऊन या आणि त्याचा काढा तयार करा आणि २०ते ४० मिली एक आठवडा घ्या. त्यानंतर श्वेतप्रदर , उवा लिक यांची समस्या दुर झाली असेल.

प्रदर रोग असेल तर याच्या पानाचे काढा करून तो घ्यावा याने प्रमेहरोग आणि प्रदररोग नाहीसा होतो. त्वचारोग जसे की डाग, खाज असेल , चट्टा असेल तर यावरही त्याचा उपयोग होतो,याचे बी जिथे डाग असेल तिथे सकाळ संध्याकाळ लावावे एक आठवड्यात ही समस्या देखील दूर होईल. जर मुरुमे असतील तर यावर याची पाने वाटून घेऊन त्याची एक पोटली करून बांधायची आहे त्यानेही फरक पडतो. गळ्यात घरघरत असेल किंवा तोंड आले।असेल तर याच्या सालीचा काढा करून त्याने गुळण्या केल्या की फरक पडतो. गळ्यातील सगळ्या रोगांवर हे औषधी आहे.

जर जुलाब लागले असतील तर याची साल घेऊन ती पाण्यात घासून ते पाणी सकाळ संध्याकाळी घेतलं तर जुलाब समस्या कमी होईल. जर कोणतीही शारीरिक समस्या असेल , थकल्या सारखे वाटत असेल, वीर्य ,शुक्रधातूंची समस्या असेल डोक दुखत असेल तर यासाठी याचे पिकलेले एक फळ घेऊन या ,त्याला सुकवा आणि त्याची पावडर तयार करा, साखरेचा पाक तयार करून त्यात ही पावडर मिसळा व त्याचे लाडू तयार करा आणि १ग्लास दूध सोबत घ्या याने शरीरातीळ दोष जसे की धातू कमी होणे, वीर्य पातळ होणे,स्वप्नदोष कमी करते.

हे वीर्यवर्धक आहे , याने शक्ती वाढते, काम करण्याचा उत्साह वाढतो. याचा प्रयोग नक्की करून बघा. सूज असेल तर याची साल घासून घेऊन लावल्याने सूज कमी होते, आराम मिळेल. स्त्री किंवा पुरुष दोघेही याचा उपयोग आपली शक्ती वाढवण्यासाठी करु शकतात.ज्यांच्याकडे स्टॅमिना कमी असेल त्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे. भोकरे याचे खूप फायदे आहेत जे की मी तुम्हाला एकाचवेळी नाही सांगू शकत त्यासाठी दुसरी एक माहिती तयार करावी लागेल. तोवर तुम्ही या माहितीला शेयर करा जेणेकरून सगळ्यांना याचा उपयोग होईल. आजची माहिती आवडली असेल तर एक लाइक जरूर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *