हिऱ्यापेक्षा पण मौल्यवान आहे हे झाड, अद्धभूत व चमत्कारी गुणधर्म असलेली आहे ही जंगली वनौषधी, कुठे सापडली तर सोडू नका…

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आपल्या देशात बर्‍याच अशा औषधी वनस्पति असतात ज्याच्याविषयी लोकांना माहिती नसते. आजसुद्धा त्या वनस्पति इतक्या शक्तिशाली आहेत, तसेच इतक्या उपयोगी आहेत ज्या प्राचीन काळापासूनच होत्या. पण माहितीच्या अभावामुळे लोक नेहमी त्याला पालापाचोळा समजून, निरोपयोगी समजून त्याला उखडून टाकून देतात. त्याचा उपयोग करत नाहीत.

पण आम्ही आमच्या पेजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की त्याच्या फायद्यांविषयी. तर ही माहिती अशीच पुढे घेऊन जाताना आज आपण एका अशा रानटी गवताबद्दल बोलणार आहोत जे खूपच शक्तिशाली आहे. अशक्तपणा दूर करते, लैंगिक क्षमता वाढविते, डोकेदुखीची समस्या असेल तर ती नाहीशी करते, मूळव्याध असेल, रक्ति मूळव्याध किंवा साधी असेल त्यातून आपल्याला आराम देते.

टक्कल पडत असेल, केस गळणे, केस पिकणे, पांढर्‍या केसांची समस्या, टक्कल पडणे यासगळ्या आजकालच्या काळात सर्वसाधारण समस्या आहेत. त्या आपण समाप्त करू शकतो, टक्कल असेल तर केस येऊ शकतात, केस गळत असतील तर ती समस्या ठीक होते, पांढरे केस काळे होतात. सर्दी, खोकला दूर करू शकतो. हो आज आपण बोलणार आहोत लहान धोतरा या वनस्पतिविषयी.

याला इंग्लिशमध्ये “कोक लव्हर” म्हणतात, छोटे गोखरु असेही म्हणतात, घागरा म्हणतात. मित्रांनो, हे गवत तुम्हाला रस्त्याच्या कडेला, ओसाड मैदानात, शेतात मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया, विस्ताराने याच्या फायद्यांबद्दल. मित्रांनो, माहिती आवडली
असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

सगळ्यात पहिले डोकेदुखी ही समस्या कशी समाप्त करू शकतो. ह्याची पाने वाटून त्याची पेस्ट तयार करा. कपाळावर ती पेस्ट लावून ठेवा. तुमच्या डोकेदुखीपासून तुम्हाला आराम मिळेल. केसांचे गळणे असुदे, पांढर्‍या केसांची समस्या असुदे, तर याची पाने वाटून घ्या व डोक्यावर लावा. आठवड्यातून हा प्रयोग ३ वेळा करा. १ महिन्यापर्यंत तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल.

तुमच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर केस उगवायला लागतील. तुमचे पांढरे केस हळूहळू काळे व्हायची सुरुवात होईल. गळणारे केस गळायचे थांबतील व तुम्ही स्वत:ला एका नवीन रूपात बघू शकाल. त्यानंतर आहे बवासिर म्हणजेच मूळव्याध. गोखुरच्या झाडाची पाने वाटून त्याचा २ ते ३ थेंब रस दहयाबरोबर सेवन केल्यामुळे मूळव्याधीत आराम मिळू शकतो. त्यानंतर येतो तो सर्दी खोकला.

जसे आपला ऋतु बदलतो, त्या ऋतूंच्या बदलामुळे लोकांना सर्दी खोकला ही समस्या होऊ शकते. याची पाने सावलीत वाळवून त्याची पाऊडर बनवा. दुधाबरोबर ह्याचे सेवन केल्यामुळे सर्दी खोकला यामध्ये आराम मिळतो. त्यानंतर अशक्तपणा आपण ह्याच्या वापराने कसा कमी करू शकतो ते बघूया. आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे बर्‍याच लोकांना कमजोरी म्हणजेच अशक्तपणाच्या या समस्येला सामोरे जावे लागते.

आपली जीवनशैली इतकी खराब व व्यस्त झाली आहे, की आपले स्वत:कडे लक्ष नाही. बैठे काम, व्यायामाचा अभाव, संगणकाचा वापर, मोबाइलचा खूप वापर व त्याच्याबरोबर अयोग्य व अनियमित खाणेपिणे, अपुरी झोप, बाहेरील तेलकट व मसालेदार पदार्थ यामुळे आपल्या स्वास्थ्याकडे आपले दुर्लक्ष होते आहे. आपण आपल्या शरीराला सगळी पोषकतत्वे देऊ शकत नाही जी उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

चला मग बघूया याचे सेवन कसे करायचे आहे. याची पाने सुकवून घ्या. पाने सुकली की ती वाटून त्याचे बारीक चूर्ण बनवून घ्या. दुधाबरोबर हे चूर्ण सेवन केल्यामुळे तुमच्यामध्ये ताकद येते, ऊर्जा येते, तुमची लैंगिक क्षमता वाढते. तुमच्या स्वास्थ्यासाठी हे चूर्ण चांगले आहे. आजची आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *