सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहे ही जडीबुटी, फक्त पावसाळ्यात उगवते, याचे फायदे समजले तर पायाखालची जमीन सरकेल…

नमस्कार मित्रांनो. कसे आहात तुम्ही सगळे. मी ईश्वराकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही जिथे कुठे असाल, स्वस्थ राहा, निरोगी राहा व मस्त राहा. मित्रांनो, आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो. जर तुम्ही आमच्या पेजला लाईक केले नसेल तर असे होऊ शकते की तुम्हाला माहिती मिळत नसेल, म्हणून आजच आमच्या पेजला लाईक करा.

मित्रांनो, आजची जी आमची औषधी वनस्पति आहे ती खूपच खास आहे. हो मित्रांनो, ही एक अशी औषधी वनस्पति आहे,जी शरीरावरील सफेद डागाची समस्या नाहीशी करते, मधुमेह असेल तर तो नियंत्रित करते, किडनी व लिव्हर याच्या आजारांपासून सुटका करते. जर तुम्हाला सर्दी, खोकला झाला असेल, तर त्याला पण ठीक करते. एवढेच नाही तर तुमचे पचनतंत्र कमजोर असेल,तुमच्या खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नसेल तर हे तुमचे पचनतंत्र सुधारते.

त्याचबरोबर, कुठे शरीरावर सूज आली असेल, तर सूज कमी करण्याचे काम करते. हो मित्रांनो, तुम्ही या माहितीमध्ये जी वनस्पति बघत आहात ती “रसबेरी” या नावाने ओळखली जाते. जर तुम्ही ही वनस्पति ओळखली असेल व त्याचे वेगळे काही नाव तुम्हाला माहीत असेल, तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहून कळवा, त्यामुळे जितके लोक या वनस्पतीला ओळखत नाहीत किंवा ज्यांना ही वनस्पति माहीत नाही त्यांना पण बहुमूल्य माहिती मिळेल.

तुम्ही जर ही वनस्पति ओळखत असाल, तर चांगलेच आहे कारण त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती असेल. ही वनस्पति सगळीकडे आढळणारी आहे,जी तुम्हाला नदीकाठी, रस्त्याच्या कडेला, नाल्याच्या जवळपास, तुमच्या गावाच्या जवळ जर तलाव असेल, तर त्याच्या जवळ किनार्याकवर तुम्हाला ही वनस्पति आढळून येईल.

जर तुम्ही शेतकरी असाल, शेती करीत असाल, तर असे होऊ शकते, की शेताच्या कोपर्याआत किंवा बांधावर ही वनस्पति तुम्हाला दिसून येईल. लहानपणी तुम्ही याचा स्वाद चाखला असेल, कारण ही फळे खायला खूपच आंबट-गोड लागतात, लहान मुलांना ती फार आवडतात व आवडीने मुले ती खातात. ह्याची फळे खूपच पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण असतात.

याच्या पानांमध्ये कॅल्शियम, विटामीन सी, अॅंटी-ओकसिडेंट, आर्यन आढळते. पानांमध्ये जो कॅल्शियम असतो जो आपल्या हाडांना मजबूत बनविते. जर तुमची पचनशक्ति खराब झाली असेल, बिघडली असेल, तुम्हाला भूक लागत नसेल, जेवण किंवा खाल्लेले व्यवस्थित पचत नसेल, तर याची ताजी पाने तोडून घ्या, नंतर ५०० मिलिलिटर पाणी घ्या, पाण्यात ती पाने घाला व त्याचा काढा तयार करा.

याच्या पानांची मात्रा १५ ते २० पाने इतकी घ्यायची आहे किंवा १० ते १२ पाने घ्या व पाण्यात उकळा, जोपर्यंत पाणी अर्धे होत नाही. जेव्हा पाणी उकळून कमी होऊन अर्धे होईल तेव्हा तुमचा काढा तयार झाला. या काढयाचे सेवन जर सकाळी तुम्ही केले तर तुमची पचनशक्ति मजबूत होईल त्याचबरोबर तो तुमची किडनी (मूत्रपिंड) व लिव्हर (यकृत) याला पण ठीक करेल.

तसेच कोठे हातावर किंवा पायावर सूज आली असेल, तर याची पाने वाटून त्याचा लेप लावा. असे २ ते ३ वेळा केल्यावर सूज कमी होत जाईल. तसेच सर्दी खोकला वारंवार होत असेल, तर यांच्या फळांचे चूर्ण बनवून घ्या. याची फळे तोडून घ्या, सुकवून घ्या व जेवणानंतर तुम्हाला त्याचे सेवन करायचे आहे. तुम्हाला मधुमेह हा आजार असेल, तर रसबेरीची पंचांग म्हणजेच फळ, फूल, मुळ, पाने, साल याचा काढा. बनवून प्यायला तर खूपच फायदेशीर आहे.

याशिवाय, जर तुमच्या शरीरावर पांढर्या, डागांची समस्या असेल, तर याची पाने वाटून त्याचा लेप केला तर सफेद डाग ठीक होतात. तुम्ही याची पाने तोडून वाटून घ्या व जिथे सफेद डाग असेल तिथे हा लेप लावा. पण याचा प्रयोग खूपच सावधगिरी बाळगून करा कारण गर्भवती व स्तनपान करणार्याल महिलांनी याचे सेवन करू नये. आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू, नवीन माहितीसह. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *